- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
Boys 4 : गावची ओढ लावणारं ‘गाव सुटना’ गाणं प्रदर्शित!
Boys 4 : Boys 4 चित्रपटातलं टायटल गाणं ‘गाव सुटना’ नूकतंच प्रदर्शित झालं आहे. या गाण्याला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. हे गाणं पाहिल्यानंतर प्रेक्षकांना आपल्या मूळगावी घेऊन जाणारं हे भावनिक गाणं सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. गणेश शिंदे यांनी शब्दबद्ध केलेल्या गाण्याला गायक अवधुत गुप्ते यांचं संगीत लाभलं असून प्रतिक लाड आणि ऋतुजाने […]
-
Hema Upadhyay Murder Case : पती चिंतन उपाध्यायसह अन्य तिघांना जन्मठेपेची शिक्षा!
Hema Upadhyay Murder Case : मुंबईतील प्रसिद्ध कलाकार हेमा उपाध्याय(Hema Upadhyay) आणि त्यांच्या वकिलाच्या हत्येप्रकरणी दिंडोशीच्या विशेष न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान दिंडोशी विशेष न्यायालयाने हेमा उपाध्याय(Hema Upadhyay) यांच्या पतीसह अन्य तिघांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. दिंडोशी न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.वाय.भोसले यांच्या विशेष न्यायालयासमोर ही सुनावणी पार पडली. ‘इंग्रजांची चाकरी केल्यानेच […]
-
‘इंग्रजांची चाकरी केल्यानेच ‘ठाकूर’ पदवी… त्यांच्यात इंग्रजांचाच डीएनए’; अनिल बोडेंची जीभ घसरली
Anil Bonde On Yashomati Thakur : इंग्रजांची चाकरी केली म्हणून यशोमती ठाकूरांना ‘ठाकूर’ पदवी मिळाली, ठाकूरांमध्ये इंग्रजांचा ‘डीएनए’ असल्याचं विधान भाजपचे खासदार अनिल बोंडे(Anil Bonde) यांनी केलं आहे. मागील काही दिवसांपासून अमरावतीचं राजकारण चांगलचं तापल्याचं पाहायला मिळत आहे. खासदार नवनीत राणा यांनी ठाकूर यांच्यावर केलेल्या आरोपांवरुन राणा-ठाकूर वाद झाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर आता पुन्हा […]
-
विजय वडेट्टीवार कधी सत्तांतर करणार? आशिष देशमुखांनी सांगितली डेडलाईन
Aashish Deshmukh On Vijay Wadettivar : आत्तापर्यंत विरोधी पक्षनेत्यांनी सत्तांतर केलं आहे, त्यामुळे विजय वडेट्टीवारही(Vijay Wadettivar) लवकरच सत्तांतर करतील अधिवेशनापर्यंत धीर धरा, असा दावा भाजपचे नेते आशिष देशमुख(Aashish Deshmukh) यांनी केला आहे. काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी सुरु असून विरोधी पक्षातील नेत्यांवर सत्तांतराचा आरोप करण्यात येत आहे. त्यावरुन विजय वडेट्टीवार यांनी आपली भूमिका […]
-
सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी हल्ला प्रकरण; आरोपींना अटक
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी हेरंब कुलकर्णी यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली होती. हल्ल्यात त्यांना तीन तरुणांनी लोखंडी रॉडने मारहाण केली, त्यामुळे हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. अखेर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपींनी अटक केली आहे. Rajasthan Election : भाजपची […]
-
Rajasthan Election : भाजपची रणनीती ठरली! राजस्थानातही MP चाच फॉर्मुला; सत्ता खेचण्यासाठी 7 शिलेदार रिंगणात
Rajasthan Election : निवडणूक आयोगाकडून देशातल्या पाच राज्यांच्या निवडणूका जाहीर होताच भाजपने आपली जोरदार मोर्चेबांधणी सुरु केलीयं. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम अशा पाच राज्यांत निवडणुका पार पडणार आहेत, त्यासाठी मध्य प्रदेशनंतर आता राजस्थानमध्येही भाजपने आपल्या 41 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीयं. काँग्रेसला सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपकडून मध्य प्रदेशचाच फॉर्मुला वापरण्यात आला. मध्य […]
-
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंना अटक होणार? कारण…
पुण्यातील कथित भोसरी जमीन गैरव्यहारप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना दिलेलं संरक्षण आज(सोमवारी) संपलं आहे, त्यामुळे आता या प्रकरणी राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना कधीही अटक होण्याची शक्यता आहे. कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी खडसे यांचा पाय आणखी खोलात जाणार असल्याचं बोललं जात आहे. Third Eye Asian Film Festival च्या प्रवेशिका सुरू; सिने रसिकांसाठी […]
-
Ajit Pawar Vs Sharad Pawar : पवारांनी घरासारखा पक्ष चालवला, लोकशाही नव्हती; अजित पवार गटाचा युक्तिवाद
राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या शरद पवार आणि अजित पवार मोठा संघर्ष पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी पक्ष नेमका कोणाचा? यासंदर्भात निवडणूक आयोगात आज सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान, शरद पवारांनी घरासारखा पक्ष चालवला, पक्षामध्ये लोकशाही नव्हती, असा युक्तिवाद अजित पवार गटाने केला आहे. ही सुनावणी पार पडली असून पुढील सुनावणी 9 नोव्हेंबरला होणार आहे. […]
-
MP Election : चर्चेला पूर्णविराम! शिवराज सिंह यांना तिकीट मिळालं; भाजपची दुसरी यादी जाहीर
Madhya Pradesh Election : मध्य प्रदेश आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने (BJP) तयारी सुरू केली आहे. मध्य प्रदेशात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून एकूण 57 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान(Shivraj Singh Chauhan) यांना भाजपकडून तिकीट मिळणार नसल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र आज भाजपकडून या चर्चांना पूर्णविराम देण्यात आला […]
-
Claudia Goldin यांना अर्थशास्त्रातील नोबल पुरस्कार जाहीर
अमेरिकेतील अर्थशास्त्रज्ञ क्लॉडिया गोल्डिन(Claudia Goldin ) यांना अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. रॉयल स्वीडीश अॅकॅडमी ऑफ सायन्सकडून या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. BREAKING NEWSThe Royal Swedish Academy of Sciences has decided to award the 2023 Sveriges Riksbank Prize in Economic Sciences in Memory of Alfred Nobel to Claudia Goldin “for having advanced our […]









