Maratha Reservation : राज्यात गाजलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आता मराठवाड्यातल्या मराठा तरुणांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या मागणीनूसार राज्य सरकारने मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी दाखले देण्यासाठी समिती गठित केली. निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे या समितीचे अध्यक्ष असणार आहेत, आता ही समितीची कार्यपद्धती नेमकी कशी असणार? कुणबी दाखले मिळण्यासाठी तरुणांना काय करावं […]
Maratha Reservation : एकीकडे राज्य सरकारने मराठा आरक्षण प्रश्नावर समिती गठीत करुन अध्यादेशही काढला तरीही बीडमध्ये आंदोलनाची धग अद्यापही सुरुच असल्याचं दिसून येत आहे. तर दुसरीकडे जालना लाठीचार्जच्या निषेधार्थ आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बीडमधील गेवराईमध्ये मराठा आंदोलकांकडून एसटी बस जाळण्यात आल्याची घटना घडली आहे. तर जिल्ह्यातील काही ठिकाणी रास्तारोको आंदोलन करण्यात येत आहे. जिल्ह्यातील प्रमुख […]
अखेर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आमदरण उपोषणापुढे सरकार नमलं असल्याचं दिसून येत आहे, राज्य सरकारच्यावतीने मराठवाड्यातील कुणबी मराठ्यांना कुणबी असल्याचे दाखले देण्यासंदर्भातील अध्यादेश घेऊन माजीमंत्री अर्जुन खोतकर आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत. अर्जुन खोतकर आणि मनोज जरांगे यांच्यात चर्चा झाली असून राज्य सरकारच्यावतीने मनोज जरांगे यांच्या शिष्टमंडळाला निमंत्रण देण्यात आलं आहे, जरांगे यांनीही हे निमंत्रण […]
Dhangar Reservation : राज्यात सध्या मराठा आरसक्षणाच्या मुद्द्यावरून मोठे वातावरण तापले आहे. जालना येथे यासाठी आजही उपोषण सुरु आहे. हा प्रश्नावर अद्याप तोडगा निघालेला नसताना आता नगर जिल्ह्यातील चौंडी येथे धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा समोर आला आहे. महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या आरक्षणाचा वटहुकूम काढावा या मागणीसाठी यशवंत सेनेचे पदाधिकारी हे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थळ चौंडी […]
Cm Eknath Shinde : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापल्याचं दिसून येत आहे, त्यावरुन राज्यातील मराठा आंदोलकांमधून सरकारविरोधात तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला जात आहे. ओबीसीप्रमाणे मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे, असा पवित्राच आंदोलकांनी घेतला असल्याने दुसरकीकडे ओबीसी समाजही आक्रमक होताना दिसत आहे, त्यामुळे मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्याचं कोडं सरकार कसं सोडवणार? हा पेच […]
Pune News : जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा निषेध आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, या मागणीसाठी पुण्यातील सकल मराठा समाजाच्यावतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आलं आहे. या आंदोलनात पुण्यातल मराठा समाज एकवटल्याचं पाहायला मिळालं. यावेळी ‘आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं’ अशा घोषणा देत मराठा समाजाने आंदोलन केलं आहे. या आंदोलनात राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे […]
राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापल्याचं दिसून येत आहे, मराठवाड्यातील मराठा कुणबी समाजाला कुणबीचे दाखले द्यावेत, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे जालन्यात आमरण उपोषणाला बसले आहेत, सरकारने जरांगेंची मागणी केल्यानंतर मराठवाड्यातील मराठा कुणबी समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाच्या सवलती मिळणार आहेत, त्यावरुन आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सत्ताधाऱ्यांना सल्ला दिला आहे. ‘ओबीसी ही […]
Vijay Wadettiwar : बेरोजगारांचे रोजगार गुजरातला पळवतायं आणि म्हणतायं शासन आपल्या दारी या शब्दांत काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांवर खरमरीत टीका केली आहे. शिंदे-फडणवीस सरकारचा शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यभरात जाहीर सभा घेत आहेत. या सभांमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार विरोधकांवर टीकेची तोफ डागत आहेत. त्यावरुनच […]
पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची मराठा आरक्षणाच्या विषयावरून एका व्यक्तीसोबत सोबत बोलतानाची कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. मराठा आंदोलक रमेश पाटील यांनी फोन करुन भूमिका मांडण्याची केली. त्यावरून वादावादी होताच मराठा आंदोलकाने गुलाबरावांचा उल्लेख गुलाबराव ऐवजी ‘जुलाबराव’ असा केला. त्यामुळे मंत्री गुलाबराव पाटील चांगलेच चिडले असून त्यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप मराठा आंदोलकाने […]
Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात तिरंगा झेंडा फडकवत नसल्याची टीका अनेकदा विरोधकांकडून करण्यात आल्याचं पाहायला मिळालं आहे. अशातच एका कार्यक्रमात आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांना एका तरुणाने 1950 ते 2002 पर्यंत आरएसएसच्या कार्यालयात तिरंगा का फडकवला नाही? असा थेट सवाल केल्यानंतर मोहन भागवत यांनी काँग्रेसवर जळजळीत टीका करीत प्रत्युत्तर दिलं आहे. अजितदादांनी वाद […]