अमोल भिंगारदिवे 'लेट्सअप मराठी' ऑनलाईनमध्ये मल्टिमीडिया प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ऑनलाईन पत्रकारिता क्षेत्रात 5 वर्षांचा अनुभव तसेच दैनंदिन बातम्या, राजकीय घडामोडी, क्राईम स्टोरीज यांसारख्या बातम्यांमध्ये रस.
Carlos Alcaraz : कार्लोस अल्कारेझ गारफिया… हे नाव टेनिसच्या जगात आहे. अल्कराज कोर्लोसने विंबलडन 2023 अंतिम फेरीत चॅम्पियन टेनिसपटू नोव्हाक जोकोविचचा पराभव केला. त्याने जोकोविचचा 5 सेटमध्ये 1-6, 7-6, 6-1, 3-6 आणि 6-4 असा पराभव केला. अल्काराजच्या खेळाचे अनेक चाहते आहेत. त्याचं वय आत्ता अवघं 20 आहे. एवढ्या कमी वयात अल्कराज अप्रतिम खेळ कसा करतो. […]
Pune News : पुण्यातून ह्रदय हेलावणारी घटना समोर आली आहे. आईने पोटच्या गोळ्याला लाकडाच्या बॉक्समध्ये घालून रस्त्याच्या बाजूला टाकून दिल्याची घटना घडलीय. हे अर्भक अहमदनगर-पुणे महामार्गाच्या बाजूला 100 मीटर आतमध्ये टाकून दिल्याचं आढळून आलं आहे. या घटनेने कोरेगाव-भीमा परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विखेंच्या पाठपुराव्यानंतर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या जन्मगावातील शाळेस दोन कोटींचा निधी मंजूर कोरेगाव […]
वादग्रस्त विधानांमुळे कायमच चर्चेत असलेले बागेश्वर धामचे पंडित धिरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. abhishek_as_it_is या इन्टाग्राम अकाऊंटवरन हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला असून व्हिडिओमध्ये कार्यक्रम सुरु असताना सुरक्षा रक्षकाने लहान मुलीला उचलून बॅरिकेट्सच्या बाहेर फेकण्यात आलं आहे. या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतं आहे. View this post on Instagram A […]
शिंदे-फडणवीस सरकारचे वादग्रस्त मंत्री म्हणून ठरलेले अब्दुल सत्तार यांच्याकडून कृषी खातं काढून घेतलं तरीही मी खुश असल्याची प्रतिक्रिया सत्तार यांनी दिली आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून त्याचं विधान राज्याच्या राजकारणात वादग्रस्त ठरलं होतं. त्यावेळी राज्यातलं राजकारण चांगलंच ढवळून निघाले होतं. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी खातेवाटप जाहीर केलं आहे. त्यामध्ये फेरबदल करुन कृषी खातं अजित गटाचे […]
सरकार आपल्या दारी अन् आम्ही दोघंही दिल्ली दरबारी, अशी अवस्था शिंदे-फडणवीस सरकारची झाल्याची जहरी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केली आहे. राज्य सरकारकडून नूकतंच खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. त्यावरुन संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांवर सडकून टीका केलीय. शिवछत्रपती राज्य […]
अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन करुन अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, मागील काळात झालेले मनभेद विसरुन उदयनराजेंनी अजित पवारांच्या अभिनंदन केल्याने उदयनराजेंच्या कृतीची सर्वत्र चर्चा होत आहे. एवढंच नाहीतर आपण प्रत्यक्ष भेटून त्यांना शुभेच्छा देणार असल्याचंही उदयनराजे यांनी स्पष्ट केलं आहे. IND vs SA Schedule: […]
Minister Chagan Bhujbal : आपल्या पोरांचा हात धरुन ठेवला असता तर कशाला हे झालं असतं, अशी टीका अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर केली आहे. शरद पवारांनी दुसऱ्यांचा हात धरला होता, ज्यांचे हात धरले आहेत, ते तुमचे राहणार आहेत काय? असा खोचक सवाल उपस्थित करीत भुजबळांनी जयंत पाटील, जितेंद्र […]
Teacher Recrutment : शिक्षक भरतीसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. दरम्यान, औरंगाबाद उच्च न्यायालयाने स्थगिती उठवल्यानंतर आता राज्यात शिक्षक भरतीचा जीआर काढणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकरांनी केली आहे. त्यामुळे आता राज्यातील डीएड, बीएड पदवीधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. (Education Minister Kesarkar’s big announcement for future teachers) Chandrayaanv- 3 नंतर भारतात ‘मून इकोनॉमी’ ची […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खातेवाटप जाहीर केल्यानंतर उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार लगेचच अॅक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळालं आहे. अर्थ व नियोजन मंत्रिपदाची सुत्रे हाती येताच अजित पवारांनी मंत्रालयातील दालनात दाखल झाले आहेत. त्यानंतर अजित पवारांनी अर्थ विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेत वित्त विभागाचा आढावा घेतला आहे. या बैठकीत अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर, अतिरिक्त […]
नूकतचं राज्य सरकारकडून खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. राष्ट्रवादीचा अजित पवार गट सत्तेत सामिल झाल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आले आहे. खातेवाटपाबाबतची यादी राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे पाठवण्यात आली होती. सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी खातेवाटप जाहीर केली आहे. त्यानंतर आता भाजपची पुढची रणनीती काय असणार? याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष […]