नांदेडचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या मतदारसंघात खासदार प्रताप पाटील चिखलीकरांचच वर्चस्व असल्याचं स्पष्ट झालं आहे. लोहा-कंधार कृषी उत्पन्न बाजार समितीत खासदार प्रताप पाटील चिखलीकर गटाने 18 पैकी 10 जागांवर आपला झेंडा फडकवला आहे. प्रताप पाटील चिखलीकरांचे मेहुणे असलेले शिंदे यांच्या गटाने 18 पैकी 7 जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे आमदार शिंदेंच्या बालेकिल्ल्यात अजूनही खासदार चिखलीकरांचं […]
Congress Election Committee : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेसने भाजपविरोधातील सर्वच पक्षांची वज्रमूठ बांधली आहे. त्यानंतर आता काँग्रेसच्या निवडणूक समितीची घोषणा सचिव के.सी वेणूगोपाल यांनी केली आहे. या समितीमध्ये मल्लिकार्जून खर्गेंसह राहुल गांधी, सोनिया गांधी, यांच्यासह अन्य 13 जणांचा समावेश करण्यात आला आहे. यासंदर्भातील पत्रक के. सी. वेणूगोपाल यांनी प्रसिद्ध केलं आहे. Congress […]
सिंचन घोटाळ्याचे पुरावे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागा, या शब्दांत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Udhav Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांना चांगलचं खडसावलं आहे. जालन्याच्या लाठीचार्ज घटनेवर बोलताना अजित पवारांनी लाठीचार्जचे आदेश सरकारने दिल्याचा पुरावे द्या, असं खुलं आव्हान विरोधकांना दिलं होतं. त्यावर बोलताना उद्धव ठाकरेंनी अजितदादांना प्रत्युत्तर दिलं आहे. Avadhoot Gupteने केली ‘लावण्यवती’ या नवीन […]
Jalna Maratha Protest : मराठा आरक्षणासंदर्भात माझी वटहुकूम काढण्याची माझी चूक झाली आता तुम्ही वटहुकूम काढून दाखवा, असं म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Udhav Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) यांना चांगलचं कोंडीत पकडलं आहे. मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर तुम्ही का वटहुकूम काढला नाही? असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी केला होता. त्यावर प्रतिसवाल करीत उद्धव […]
Jalna Maratha Protest : जालन्यात घडलेल्या लाठीचार्जप्रकरणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत पलटवार केला आहे. जालन्यातील अंतरवली चराटी गावात मराठा आंदोलकांवर करण्यात आलेल्या लाठीचार्ज प्रकरणी एक फुल अन् दोन हाप यांनी राजीनामा देण्याची मागणी उद्धव ठाकरेंनी यावेळी केली आहे. दरम्यान, घटना घडल्यानंतरही उद्धव ठाकरेंनी आंदोलकांशी भेट घेऊन सरकारवर टीका केली, त्या टीकेवर आज […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही पण 17 टक्क्यात 54% ओबीसी समाज अन् मराठा समाज बसणार नसल्याचं मोठं विधान अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ(Chagan Bhujbal) यांनी केलं आहे. नाशिकमध्ये आज छगन भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाबद्दलची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. Amitabh Bachchan अन् किंग खान दिसणार […]
Jalna Maratha Protest : जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि आमदार रोहित पवारांनी तत्काळ आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. या भेटीवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट शरद पवारांवर ताशेरे ओढल्याचं पाहायला मिळालयं. काही नेते वेळेवर पोहोचून काही गोष्टी करत असल्याचा गंभीर आरोपच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांच्यावर केला आहे. नूकतीच […]
Jalna Maratha Protest : जालन्यातील मराठा आंदोलकांवर लाठीचार्जच्या घटनेनंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर आरोपांची मालिकाच सुरु केल्याचं दिसून आलं होतं. काही नेत्यांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लाठीचार्जचे आदेश असा आरोप तर काहींकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिले असल्याचा आरोप विरोधकांकडून केला गेला. त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं विधान केलं आहे. सुप्रीम कोर्टातील नाहीतर हैदराबाद संस्थानातील […]
Jalna Maratha Protest : मराठा आरक्षणावर सरकार गांभीर्याने काम करीत असून आम्ही आरक्षण देणारचं आहोत, मराठा समाजाने थोडा संयम ठेवावा, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. जालन्याच्या घटनेनंतर सह्याद्री अतिथीगृहावर आज मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. […]
Narayan Rane On Udhav Thackeray : केंद्रीय मंत्री नारायण राणे(Narayan Rane) यांनी आज मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान, उद्धव ठाकरे(Udhav Thackeray) यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे. खासदार गजानन किर्तीकर(Gajanan Kirtikar) यांच्या ‘लोकाधिकार आणि मी’ पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलताना नारायण राणेंनी शिवसेनेच्या प्रवासाविषयी भाष्य केलं. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत शिवसेना आणि मातोश्रीबद्दलचे अनेक गुपितं बाहेर काढली […]