मी खानदानी मराठा असून गद्दारी माझ्या रक्तात नसल्याचं मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरच ठणकावून सांगितलं आहे. मागील 17 दिवसांपासून सुरु असलेल्या आमरण उपोषणस्थळी मुख्यमंत्री शिंदे दाखल झाले, यावेळी मुख्यमंत्र्यांसमोर मनोज जरांगे यांनी उपोषणही सोडलं आहे. मात्र, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या चिठ्ठीमुळे कार्यक्रम झाल्याचं म्हणत मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांसमोर संताप व्यक्त […]
केंद्रात अन् राज्यात रामराज्य नाहीतर भाजपारुपी रावणराज असल्याचा घणाघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. भंडारा जिल्ह्यात काँग्रेसच्या यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी विविध मुद्द्यांवरुन नाना पटोले यांनी भाजपवर हल्लाबोल चढवला आहे. Global Spa Award: ग्लोबलस्पा अवॉर्ड्स 2023च्या रेड कार्पेटवर सेलिब्रिटीची मांदियाळी नाना पटोले म्हणाले, भाजपने रामराज्याचं आश्वासन दिलं होतं, हे रामराज्य आहे […]
Pune News : पैशांसाठी मुलीला विकण्याचे अनेक प्रकार समोर आलेले असतानाच आता आणखी एक धक्कादायक प्रकार पुण्यातून समोर आला आहे. आई-वडिलांनी दोन हजार रुपयांसाठी पोटच्या मुलीला भीक मागण्यासाठी विकल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी आई-वडिलांसह 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलगा अन् हुंड्यासाठी वाद; जवानाकडून गरोदर पत्नीसह चार वर्षांच्या लेकीची गळा दाबून […]
Maratha Reservation : उपोषण सोडायला तयार पण सोडवायला कोणी येतच नसून आरक्षणाचा जसा खेळखंडोब मांडल्याचा प्रकार दिसत असल्याची खोचक टीका मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केली आहे. जरांगे यांचं उपोषण सोडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी यावं, अशी अट जरांगे यांनी घातल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे येणार असल्याचं बोललं जातं होतं, मात्र, मुख्यमंत्री न आल्याने मनोज जरांगेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका […]
Eknath Shinde Vs Udhav Thackeray : काही लोकं आतल्या गाठीचे असतात, फक्त टोमणे मारत असल्याचं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Udhav Thackeray) यांना पुन्हा डिवचलं आहे. दरम्यान, मुंबईत आज विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांच्या ‘एैसपैस गप्पा नीलमताईंशी’ या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. पाकिस्तानला दिला धोबीपछाड: आयसीसी […]
Kerala : नूकतेच केरळमध्ये दोन निपाहबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर आता आणखी तीन रुग्ण निपाहबाधित झाल्याचं समोर आलं आहे. केरळच्या आरोग्यमंत्री वीना जॉर्ज यांनी याबाबत माहिती दिली असून निपाह व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांमध्ये एकच भीती निर्माण झाली आहे. दरम्यान, केंद्रासह राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. Arvind Sawant : कंत्रांटी भरती ते मुख्यमंत्र्यांचा ‘तो’ व्हिडीओ; […]
धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामंकित शाळेतील प्रवेश संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या मागण्यांसह प्रलंबित विषयांबाबत आज बैठक पार पडली. बैठकीनंतर अजित पवार यांनी ट्विटद्वारे माहिती दिली आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या […]
आपल्या विस्तारवादी धोरणांसाठी बदनाम असलेल्या चीनचा भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी एक फोटो ट्विट करत चांगलाच समाचार घेतल्याचं पाहायला मिळालयं. मनोज नरवणे यांनी चीनच्या नकाशाचा फोटो ट्विट करीत ‘शेवटी कोणालातरी चीनचा खरा नकाशा सापडला’ असं कॅप्शनही दिलं आहे. Finally someone has got the map of China as it really is. pic.twitter.com/8whTfICQNS — Manoj […]
इतकी फेकाफेकी मी बघितली नाही, अशी खास टिप्पणी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केली आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट घेणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र, शिष्टमंडळ मनोज जरांगेंना भेटल्यानंतर मी पुढील निर्णय घेणार असल्याचं मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यावरुन मनोज जरांगे […]
भोपाळमध्ये इंडिया आघाडीची पहिली सभा होणार पार पडणार असल्याची माहिती इंडिया आघाडीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. इंडिया आघाडीची ही पहिली सभा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात होणार असल्याची माहिती समोर आली आहे. नवी दिल्लीत आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत कें.सी. वेणूगोपाल यांनी माहिती दिली […]