आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर केली आहे. या कार्यकारिणीमध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह अशोक चव्हाण, मनमोहन सिंग, शशी थरुर यांना स्थान देण्यात आलं आहे. त्यामुळे आता आगामी निवडणुकांमध्ये भाजपसमोर काँग्रेसची मोठी फौजच उभी ठाकणार असल्याचं चित्र दिसून येत आहे. Congress leaders Sachin Pilot, Shashi Tharoor, […]
अहमदनगर शहरात दिसलेला बिबट्या लवकरच जेरबंद होणार आहे. कारण बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाकडून रात्रीचीही गस्त सुरु आहे. ज्या ठिकाणी बिबट्याने दर्शन दिलं त्याचं ठिकाणी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश राठोड यांनी दिली आहे. ‘हा भ्रष्टाचार नाहीतर शिष्टाचार आहे का?’; कॅगच्या अहवालावर विजय वडेट्टीवारांचा सवाल राठाेड म्हणाले, बिबट्या साधारणतः १५ […]
Dhananjay Munde : देवाने भक्ताला मनातून काढून टाकले तर भक्ताच्या मनातला देव निघत नाही, या शब्दांत कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. बीडमध्ये झालेल्या स्वाभिमान सभेतून शरद पवारांनी धनंजय मुडेंवर टीका केली होती. या टीकेनंतर धनंजय मुंडेंनी पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे. Chandrashekhar Bawankule : ‘महायुतीला […]
Chandrashekhar Bawankule : राज्यातील सर्वच पक्षांना आता आगामी निवडणुकांचं वेध लागलं असून निवडणुकीच्या घोषणेआधीच नेत्यांकडून तर्कवितर्क लावले जात आहेत. अशातच आता आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला किती जागा मिळणार? याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच बोलून दाखवलं आहे. नागपुरमधील कोराडी इथं बावनकुळेंनी माध्यमांशी संवाद साधला आहे. बावनकुळेंच्या या दाव्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगत […]
राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर अखेर आता राष्ट्रवादीच्या अजित पवार(Ajit Pawar) गटाकडून राज्यात संघटनेला बळ देण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनेच्या मजबूतीसाठी मंत्र्यांवर जिल्ह्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांचं टेन्शन वाढणार असल्याची शक्यता आहे. पक्षाच्या संघटनेसाठी खुद्द उपुमख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांच्याकडे पुण्यासह सांगली, सातारा, कोल्हापुर, […]
कॅगचा अहवाल समोर आला असून या अहवालातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या(Nitin Gadkari) खात्यावर ताशेरे ओढण्यात आले आहेत. त्यावरुन आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार(Vijay Wadettiwar) यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. कॅगच्या अहवालातून समोर आलेला भ्रष्टाचार शिष्टाचार आहे का? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला आहे. विद्यापीठ प्रशासन नेमकं कुणाला घाबरतंय? सिनेटची निवडणूक रद्द केल्यानं मनसेचा थेट […]
Jogendra Kawade : मातोश्रीवर बसून कारभार पाहणं म्हणजे उंटावरुन शेळ्या हाकणं, अशी सडकून टीका पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. कवाडे आज अहमदनगर दौऱ्यावर होते. यावेळी शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. धक्कादायक! मनपा आरोग्य अधिकाऱ्याच्या ड्रायव्हरवर बिबट्याचा हल्ला, नगरमध्ये खळबळ जोगेंद्र कवाडे म्हणाले, आधी महाविकास […]
जीवे मारण्याचा प्रयत्न करत प्रवाशाजवळील पाच हजाराची रोकड व सॅमसंग मोबाईल घेऊन पसार झालेल्या आरोपीला कोतवाली पोलिसांनी जेरबंद केले आहे. पुणे बसस्थानक परिसरातून पळून जात असताना कोतवाली पोलिसांनी पाठलाग करून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. अकिब उर्फ चुस्या जिशान सय्यद (वय-३० वर्षे, रा. वाबळे कॉलनी, फकीरवाडा अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. Manipur Violence : […]
आम्ही तुम्हाला डरपोकची भाषा दाखवून देणार असल्याचं म्हणत भाजपचे आमदार नितेश राणे(Nitesh Rane) यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी घेरलं आहे. संजय राऊत यांनी भाजप डरपोक असल्याची टीका केली आहे. त्यांच्या या टीकेवरुन नितेश राणे चांगलेच संतापले आहेत. मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक अचानक स्थगित; रातोरात काढलं परिपत्रक नितेश राणे म्हणाले, संजय राऊत म्हणतात, […]
Mla Nitesh Rane : मी मुल्ला उद्धव ठाकरे झालोयं अन् माझं राजकीय धर्मांतरही झालंय, हे सांगण्याची हिंमत ठेवा अशी जळजळीत टीका भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केली आहे. नूकतीच मातोश्रीवर काँग्रेसच्या नेत्यांची आणि ठाकरे गटाची बैठक पार पडली. या बैठकीवरुन नितेश राणेंनी टोलेबाजी केली आहे. मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक अचानक स्थगित; रातोरात काढलं परिपत्रक नितेश […]