मला मनोहर जोशींचं घर जाळायला सांगितलं असल्याचा गौप्यस्फोट शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी केला आहे. मुंबईत आयोजित कार्यक्रमादरम्यान, सदा सरवणकर यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. सरवणकरांच्या या गौप्यस्फोटानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून त्यांच्या वक्तव्यानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. पवार मुख्यमंत्री असतांना मराठा आरक्षणाचा प्रश्न का सोडवला नाही? […]
मला एवढ्या वेळा नाकारलं गेलं, एवढ्या वेळा अडचणी आणल्या गेल्या, परंतु मी अढळ राहिले, असल्याची खंत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे(BJP Leader Pankja Munde) यांनी बोलून दाखवली आहे. दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या शिवशक्ती परिक्रमा यात्रा सुरु आहे. काल मुंडे बीडमध्ये दाखल झाल्या. यावेळी त्या बोलत होत्या. पवार मुख्यमंत्री असतांना मराठा आरक्षणाचा प्रश्न का सोडवला नाही? जगदीश […]
Morocco Earthquake : मोरक्कोमध्ये घडलेल्या शक्तीशाली भूकंपामुळे मोरक्को देश चांगलाच हादरुन गेला आहे, या भीषण भूकंपामध्ये 2 हजारांपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर मोरक्कोमध्ये तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान, भूकंपानंतर मोरक्कोमधील भूकंपग्रस्त भागात बचावकार्य सुरु असून अनेक भागांत मृतदेह अस्ताव्यस्त अवस्थेत पडल्याचं दिसून येत आहे. […]
Udhav Thackeray Vs Eknath Shinde : एकनाथ शिंदे हे बेकायदा मुख्यमंत्री असून हे आमचं नाहीतर न्यायालयाचं म्हणणं असल्याचं म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धू-धू धुतल्याचं पाहायला मिळालं आहे. जळगावमध्ये आयोजित वचनपूर्ती सभेत उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. ‘भावी मुख्यमंत्री, […]
स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी एक गुड न्यूज समोर आली आहे. 2019 साली जिल्हा परिषदेच्या विविध पदांच्या भरतीसाठी उमेदवारांकडून घेण्यात आलेली परीक्षा फी पुन्हा उमेदवारांनी मिळणार असल्याचं बातमी समोर आली आहे. ही भरती प्रक्रिया तीन वेळा पुढे ढकलण्यात आल्यानंतर अखेर भरती प्रक्रियाच रद्द झाल्याने परीक्षा परत करण्याबाबतचा निर्णय़ शासनाकडून घेण्यात आला आहे. या निर्णयाबद्दल आमदार रोहित पवार […]
किशोरवयीन प्रेमाची कथा सांगणारा चित्रपट ‘आत्मपॅम्प्लेट’ हा येत्या 6 ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘आत्मपॅम्प्लेट’ चित्रपटाची बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड झाली, तेव्हापासूनच या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती. अखेर आता चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख घोषित करण्यात आली असून 6 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांना चित्रपटगृहात हा चित्रपट पाहता येणार आहे. View this post on Instagram A […]
G-20 Summit : G-20 शिखर परिषदेला हजेरी लावण्यासाठी विदेशी पाहुण्यांच्या आगमनाला सुरुवात झाली असून जगभरातील अनेक देशांतून पाहुणे शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास दिल्लीत दाखल झाले आहेत. या विदेशी पाहुण्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले असून दिल्लीच्या प्रत्येक रस्त्यावर G-20 ची झलक पाहायला मिळत आहे. भारत आता बदलला आहे, देश प्रगतीच्या मार्गावर वेगाने वाटचाल करत आहे, हा संदेश […]
धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी निवेदन देण्यासाठी आलेल्या आंदोलकाने महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर भंडाऱ्याची उधळण केल्याची घटना आज सोलापुरात घडली. या प्रकारानंतर आंदोलकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. त्यानंतर समस्त धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाणीचा निषेध व्यक्त केला असून मारहाण करणाऱ्या भाजपच्या शहराध्यक्षाच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. लैंगिक अत्याचार प्रकरणात शिवसेनेच्या शिलेदाराला अटक होणार? रघुनाथ कुचिक यांचा […]
Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील जे आरक्षण मागताहेत ते टिकेला का? असा सवाल उपस्थित करीत संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारला धारेवर धरलं आहे. राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापल्यानंतर अखेर सरकारने मराठवाड्यात निजामकालीन नोंदी असणाऱ्यांना कुणबी दाखले देण्याचा जीआर काढला आहे, त्यानूसार दिलेलं आरक्षण टिकेल का? असा सवाल संभाजीराजेंनी केला आहे. पुण्यात आयोजित पत्रकार […]
Sambhajiraje Chatrapati : तत्कालीन सरकारने आरक्षण दिलं होतं, त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात रद्द झालं, सरकारने गायकवाड समितीचा अहवाल हवा तसा सादर न केल्यानेच आरक्षण रद्द झाल्याचा आरोप स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटल्याने अखेर संभाजीराजे छत्रपती यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत सरकारला चांगलचं धारेवर धरलं आहे. आईला पाहून जरांगेंना […]