Chandrababu Naidu Arrest : कौशल्या विकास योजनेतील कथित 300 ते 400 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या अटकेचे पडसाद उमटू लागले आहेत. या प्रकरणी नायडू यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून टीडीपीच्या कार्यकर्त्यांकडून राडा घालण्यात आला आहे. राज्यात दगडफेकसह, जाळपोळच्या घटना घडल्याचं समोर आलं आहे. #WATCH | Chittoor, Andhra Pradesh: TDP workers […]
नवी दिल्लीत पार पडलेल्या G20 शिखर परिषदेचा समारोप झाला असून या परिषदेच्या माध्यमातून भारताला अनेक नवनवीन गोष्टी मिळाल्या आहेत. या परिषदेला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासह ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी हजेरी लावली होती. या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी काही महत्वपूर्ण करारासंबंधी चर्चा झाली […]
अमरिकेत 11 सप्टेंबर हा दिवस काळा दिवस मानला जातो, कारण याच 2001 साली याच दिवशी अमेरिकेतल्या न्यूयॉर्क शहरातील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या ट्विन टॉवर्सवर धडकावल्याची घटना घडली होती. दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी विमानांचं हायजॅक करुन ट्विन टॉवर्सवर धडकावले होते. या घटनेत अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. घटनेमुळे जगभरात एकच खळबळ उडाली होती. आज या घटनेला 22 […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या राज्यात गाजत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरच आज उपमुख्यमंत्री अजित पवार(Dcm Ajit Pawar) यांनी मोठं विधान केलं आहे. सह्याद्री अतिथीगृहावर उद्या राज्यातील सर्वपक्षांयांची बैठक बोलावली असून मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची मते जाणून घेणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. कोल्हापुरातील आयोजित जाहीर सभेत ते बोलत […]
Ahmednagar News : भंडारा उधळणाऱ्या तरुणाला मारहाण होत असताना तुम्ही गप्प का बसले? असा खडा सवाल काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांना केला आहे. काही दिवसांपूर्वीच सोलापुरात धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरुन धनगर आंदोलकाने विखे पाटलांवर भंडारा उधळला होता. या प्रकरणी भंडारा पवित्र असल्याचं स्पष्टीकर विखे पाटलांकडून देण्यात आलं होतं. त्यानंतर थोरातांनी विखे […]
कुठल्याही दबावाला भीक घालणारी माणसं नाहीत, मराठ्याची अवलाद अन् शेतकऱ्यांची मुलं असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना ठणकावूनच सांगितलं आहे. कोल्हापुराती आयोजित प्रत्युत्तर सभेत अजित पवार बोलत होते. यावेळी बोलताना अजित पवार यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. ‘मुश्रीफांनी प्रेमाने मिठी मारली तरी बरगड्या राहणार नाही’; धनंजय मुंडेंचा रोख कोणावर? अजित पवार म्हणाले, आम्ही सत्तेत […]
हसन मुश्रीफांनी प्रेमाने मिठी मारली तरी बरगड्या राहणार नाही, या शब्दांत कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांना सुनावलं आहे. राष्ट्रवादीची प्रत्युत्तर सभा आज कोल्हापुरात पार पडली. या सभेतून धनंजय मुंडे यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला आहे. काही दिवसांपूर्वीच कोल्हापुरात शरद पवार गटाची सभा पार पडली. या सभेआधी रोहित पवारांनी कोल्हापुर दौरा करत हसन […]
Sharad Pawar : उत्तर प्रदेशात ‘इंडिया’ ऐवजी भारत नावाचा ठराव एकमताने मंजूर झाला होता पण भाजपने विरोध केला असल्याचं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करीत भाजपवर हल्लाबोल चढवला आहे. जसं जालियनवाला बाग काडं झालं, […]
Sharad Pawar : G20 परिषदेत लोकं मोठेपणा दाखवत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघात केला आहे. नवी दिल्लीत G20 परिषदेचं आयोजन करण्यात आलं असून या परिषदेत विदेशातून अनेक पाहुणे दाखल झाले आहेत. या परिषदेसाठी अडमाप खर्च सरकाकडून केला जात असून याचं मुद्द्यांवर बोट ठेवत शरद पवारांनी सत्ताधारी भाजपवर हल्लाबोल […]
Reserva Bank Of India : भारतात आता डिजिटल रुपया येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं असतानाच आता भारतीय रिझर्व्ह बॅंकेकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. भारतीय रिझर्व्ह बॅंक मनी मार्केटच्या व्यवहारांसाठी सेंट्रल बॅंक डिजिटल चलनचा (CBDC) पायलट प्रकल्प लॉंच करण्याची शक्यता असल्याची माहिती आरबीआयचे संचालक अजय कुमार चौधरी यांनी दिली आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? तटकरेंनी […]