Gautami Patil : गेल्या काही दिवसांपासून डान्सर क्वीन म्हणून महाराष्ट्रातल्या तरुणांच्या गळ्यातली ताईत बनलेली गौतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोलापुरातल्या मोडलिंब इथं आज राज्यस्तरीय तमाशा कलावंतांच्या बैठक पार पडली. या बैठकीत दोन मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीत वसंत गाडे म्हणाले, डिजे संस्कृती नाट्यकलेला लागलेला कलंक आहे, असं म्हणत गौतमी पाटील त्यांनी […]
येस बॅंकेच्या फसवणुकीप्रकरणी पुण्याचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक(उद्योजक) अविनाश भोसले यांना मुंबई विशेष न्यायालयाने दणका दिला आहे. अविनाश भोसले यांचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला आहे. आरोपीने गुन्हेगारी कट रचून बॅंकेची फसवणूक केल्याचं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे. Kolhapur News : संरक्षक भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यू… विशेष न्यायाधीश एम.जी देशपांडे यांच्यासमोर हे प्रकरण सुनावणीसाठी आलं होतं. […]
Kolhapur News : जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर अजूनही वाढतच चालला असून कोल्हापुरात संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर प्रशानसाकडून सतर्कता बाळगण्यात येत आहे. अशातच एक दुर्घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. खासबाग मैदानात एक भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यू तर दुसऱी महिला गंभीर जखमी झाल्याचं समोर आलं आहे. गरोदर महिलेचा थरारक प्रवास; आधी झोळी मग लाकडी ओंडक्यातून नदी […]
राज्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांतील नद्या ओसंडून वाहत आहेत. अशातच एका गरोदर महिलेला डोलीच्या मदतीने नदीचं पात्र पार करुन रुग्णालयात घेऊन जात असल्याची घटना समोर आली आहे. ही घटना पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील कुर्लोद हद्दीतील शेंडेपाडा इथं घडलीय. गरोदर महिलेचा थरारक प्रवास; आधी झोळी मग लाकडी ओंडक्यातून नदी पार#palgharnews #pregnantwomen #travelfloodwater #letsuppmarathi गरोदर […]
Cafe Coffee Day : सुप्रसिद्ध कॅफे कॉफी डे म्हणजेच CCD नावाने देशात प्रसिद्ध असलेल्या कंपनीची अर्थिक स्थिती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. यंदाच्या अर्थिक वर्षात कंपनीची एकूण थकबाकी 450 कोटींच्या जवळपास असल्याची महिती स्वत: कंपनीनेच दिली आहे. यासंदर्भात स्टॉक एक्स्चेंचला कंपनीने माहिती दिली आहे.(cafe coffee day ccd default in april june quarter totals around 450 […]
kolhapur Flood : कोल्हापुरात यंदाच्या वर्षीही महापुराचं संकट ओढावण्याची शक्यता आहे. पुन्हा एकदा कोल्हापुर महापुराच्या उंबरठ्यावर आलं आहे. कारण पंचगंगा नदीने इशारा पातळीकडे वाटचाल सुरु असून नागरिकांचं स्थलांतर करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन अॅक्शन मोडमध्ये उतरल्याचं दिसून येत आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सरसावले! पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश… प्रशानसकडून जिल्हाधिकारी कार्यालयातील सामानाची आवराआवर करण्याचे […]
Assembly Session : निधीवाटपाच्या मुद्द्यावरुन राजकारण चांगलचं तापल्याचं पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांनाच अधिकचा निधी मंजुर केल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरवणई मागण्या सादर करताना विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. यादरम्यान, त्यांनी यशोमती ठाकूर यांच्यावर टोलेबाजी केलीयं. (Assembly session : Dcm Ajit Pawar critisize […]
पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचं मुंबई महापालिकेतलं कार्यालय आता भाजपच्या नगरसेवकांचंच झालं असल्याची सडकून टीका ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे. दरम्यान, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुंबई महापालिकेत कार्यालय थाटलंय. त्या मुद्द्यावरुन विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्योरोप सुरु असतानाच आता या कार्यालयात आता भाजपचे नगरसेवक ठाण मांडून बसले आहेत. त्यावरुन राजकारण चांगलंच तापलं असून आदित्य […]
Ahmednagar News : मणिपूरमध्ये महिलांच्या बाबतीत झालेली घटना ही देशाच्या इतिहासातील एक अत्यंत दुखद घटना असून अशा अन्याय व अत्याचार विरोधी असून केंद्र सरकारला या गोष्टीची जाणीव करून देण्यासाठी आज अहमदनगर जिल्हा व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने महात्मा गांधी यांचे पुतळ्यासमोर काळी फित बांधून ‘मौन निषेध’ करण्यात आला. तसेच महिलांवरील अत्याचाराचाही निषेध करण्यात आला आहे. […]
Sanjay Shirsath On Udhav Thackeray : आम्ही मातोश्रीवर यायचो तेव्हा तुमच्यासमोर झुकत होतो का? असा उपरोधिक सवाल शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsath) यांनी उद्धव ठाकरेंना (Udhav Thackeray) केला आहे. दरम्यान, शिवसेनेच्या बंडानंतर शिंदे गटाच्या आमदारांना ठाकरेंकडून टोमणे मारल्याचं पाहायला मिळतंय. उद्या होणाऱ्या मुलाखतीच्या टीझरमध्येही त्यांनी शिंदे गटाच्या आमदारांना दिल्लीत जाऊन झुकावं लागत असल्याचा […]