अमोल भिंगारदिवे 'लेट्सअप मराठी' ऑनलाईनमध्ये मल्टिमीडिया प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ऑनलाईन पत्रकारिता क्षेत्रात 5 वर्षांचा अनुभव तसेच दैनंदिन बातम्या, राजकीय घडामोडी, क्राईम स्टोरीज यांसारख्या बातम्यांमध्ये रस.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटासह आता राष्ट्रवादीलाही खिंडार पडली आहे. नाशिकच्या नगरसेवकांनंतर आता साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांचे बंधू ऋषिकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिंदे यांच्या प्रवेशामुळे सध्या राज्यात एकच चर्चा रंगलीय. #नाशिक जिल्ह्यातील #सुरगाणा नगरपंचायतीच्या सहा नगरसेवकांसह #नवी_मुंबईतील माथाडी कामगार नेते ऋषीकांत शिंदे यांच्यासह त्यांच्या […]
समृद्धी महामार्ग मृत्यूचा सापळा बनत असल्याची परिस्थिती निर्माण झालीय, कारण एका रात्रीत तीन वेगवेगळ्या ठिकाणी मोठे अपघात झाल्याची घटना घडलीय. तीन वेगवेगळ्या अपघातांत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. Akshay Bhalerao Murder Case : आंबेडकर जयंती साजरी केली म्हणून दलित युवकावर खंजरने वार करुन हत्या… पहिला अपघात चेनेज नंबर 283 जवळ घडला आहे. समृद्धी महामार्गावर लघुशंकेसाठी […]
Nashik Shivsena : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा नाशिक दौरा फेल झाल्याचं दिसून येत आहे. कारण ठाकरे गटाच्या 6 नगरसेवकांसह असंख्य कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे संजय राऊत नाशिक दौऱ्यावर असताना हा पक्षप्रवेश झाला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात संजय राऊतांचा हा दौरा फेल ठरल्याचं बोललं जातंय. Odisha Train Accident : चुकीचा […]
Ajit Pawar News : माझं मी सांगायला खंबीर आहे, दुसऱ्याने माझं वकीलपत्र घेण्याचं काही एक कारण नसल्याचं म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे गटाचे आमदार भरत गोगावलेंना सुनावलं आहे. दरम्यान, भरत गोगावले यांनी अजित पवार युतीत येण्याबाबत विचाराधीन असून अजितदादा भाजप-शिंदे गटाच्या युतीमध्ये येणार असल्याचा दावा केला होता. त्यावरुन अशा चर्चा करणाऱ्यांना अजित पवारांनी […]
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली म्हणून गुरुवारी एका दलित युवकाच्या पोटावर खंजरने सपासप वार करुन निर्घृण हत्या केल्याची घटना नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली गावात घडली. एवढंच नाहीतर हत्या केल्यानंतर दलित वस्तीवर जात दगडफेक केली आहे. या घटनेनंतर नांदेड जिल्ह्यात एकच उडाली असून परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालीय. दरम्यान, या पार्श्वभूमीवर परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा […]
Odisha Train Accident : ओडिशाच्या बालासोरमध्ये झालेल्या 3 रेल्वेच्या अपघातातील मृतांचा आकडा वाढला आहे. या दुर्घटनेत आत्तापर्यंत 288 जणांचा मृत्यू झाला असून 900 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात जखमी प्रवाशांचा आकडा आणखी वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या घटनेनंतर जगभरात खळबळ उडाली असून जगभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. पोटनिवडणुकीसंदर्भात […]
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आमच्या लोकसभेच्या 18 जागा असून त्या जागांवर आमचाच विजय होणार असल्याचा दावा केला आहे. दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. अशातच संजय राऊतांनी जागांबाबतचा हा दावा केला आहे. ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ची जर्मनीत पुनरावृत्ती, दीड वर्षाच्या अरिहासाठी आईची याचना पुढे बोलताना ते […]
सोलापुर जिल्हा परिषदेत शिक्षकांची पदोन्नती होते, तर धाराशिव जिल्हा परिषद पाकिस्तानात आहे काय? असा सवाल उपस्थित करीत धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत. दीड वर्षांपासून शिक्षकांची पदोन्नती प्रलंबित असल्याने आज अखेर खासदार निंबाळकरांनी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरल्याचं पाहायला मिळालं आहे. दरम्यान, आज प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नी खासदार निंबाळकर यांनी […]
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर यूटर्न घेतला आहे. मला जे सूचतं ते बोलते, असं स्पष्टीकरण पंकजा मुंडे यांनी दिलं आहे. दरम्यान, मी भाजपची पण भाजप माझी थोडीच आहे, असं विधान मुंडे यांनी केलं होतं. त्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं होतं. ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ची जर्मनीत पुनरावृत्ती, दीड वर्षाच्या अरिहासाठी आईची याचना […]
राष्ट्रवादी काँग्रेसचे अहमदनगर महिला जिल्हाध्यक्षपद अनेक दिवसांपासून रिक्त होते. या पदावर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य योगिता शिवशंकर राजळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचे पत्र राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी आज प्रसिद्ध केले. ED Raid : पुणे, अहमदनगरमध्ये व्हीआयपीएस कंपनीवर ईडीची छापेमारी !, 18 कोटींवर टाच योगिता राजळे या पाथर्डी तालुक्यातील राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या […]