अमोल भिंगारदिवे 'लेट्सअप मराठी' ऑनलाईनमध्ये मल्टिमीडिया प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ऑनलाईन पत्रकारिता क्षेत्रात 5 वर्षांचा अनुभव तसेच दैनंदिन बातम्या, राजकीय घडामोडी, क्राईम स्टोरीज यांसारख्या बातम्यांमध्ये रस.
Imran Khan News : अल-कादीर ट्रस्ट प्रकणात फसवणूक केल्याचा आरोप असलेले पाकिस्ताने माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा पाय आणखी खोलात जाणार असल्याची शक्यता आहे. कारण पाकिस्ताचे गृहमंत्री राणा सनाउल्ला यांनी हिंसाचाराप्रकरणी इम्रान खान यांच्यावर लष्करी न्यायालयलात खटला चालवला जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. ‘सुविधा द्या, नाहीतर तेलंगणात जाऊ’; विदर्भातील गावांचा सरकारला इशारा इम्रान खान यांच्यावर […]
काही दिवसांपासून ठाण्यातल्या प्रशांत कॉर्नरची चांगलीच चर्चा सुरु आहे. कारण खासदार श्रीकांत शिंदेंच्या पत्नी वृषाली शिंदे यांना चांगली वागणूक न दिल्याने प्रशांत कॉर्नर या मिठाईच्या दुकानावर कारवाई करण्यात आल्याचं सोशल मीडियावर प्रसारित झालं. अफवा पसरवून कंपनीची बदनामी केल्याची तक्रार प्रशांत कॉर्नरचे मालक प्रशांत सकपाळ यांनी दिली होती. या तक्रारीच्या आधारे नौपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून […]
अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतरावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आलं. अहमदनगरच आता पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलीय. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया देण्यात येत आहे. त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारच्या या निर्णयाचं स्वागत करत खोचक प्रतिक्रिया दिली आहे. कर्नाटकच्या घशाला कोरड : CM शिंदेंना पत्र लिहीत महाराष्ट्राकडे मदतीची याचना […]
कर्नाटकात जलाशयांची पातळी घटल्यानंतर कर्नाटकात महाराष्ट्रातून पाणी सोडण्यात येतं. यंदा कर्नाटकच्या जलाशयांतील पाण्याची पातळी घटल्याने कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाणी सोडण्याची विनवणी केली आहे. कर्नाटकला 5 टीएमसी पाणी सोडण्याबाबतचं पत्र सिद्धरामय्यांनी लिहिलं आहे. Nana Patole : ‘शेतकरी सन्मान निधी योजना फसवी; 100 रुपये लटून एका रुपयाची मदत करणं ही बनियावृत्ती’ सिद्धरामय्या […]
अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराचं राजकारण करु नका, या शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना सुनावलं आहे. दरम्यान, आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती जामखेडमधील चौंडीत साजरी करण्यात आलीय. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अहमदनगरच नामांतर अहिल्यादेवी होळकर असं करण्यात येणार असल्याची घोषणा केली. त्यावर रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘सुविधा द्या, नाहीतर तेलंगणात […]
पंतपधान नरेंद्र मोदी विकासासाठी एवढे पैसे आणतात कुठून? अनेकांना नेहमीच हा प्रश्न पडलेला असतो, याच गुपित खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं आहे. राजस्थानातील एका सभेत संबोधित करताना नरेंद्र मोदींनी स्वत: यासंदर्भात माहिती दिली आहे. दरम्यान, काँग्रेसने कधीही पैशांचा विकासकामांसाठी वापर केला नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाड्या आवळणार; BJP सहकाराचेच हत्यार वापरणार […]
महिला कुस्तीपटूंनी कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर अखेर या प्रकरणार केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी मौन सोडलं आहे. आम्ही सर्व खेळाडूंच्या बाजूने असून चौकशीत कोणी दोषी आढळले तर कारवाई होणार असल्याचं मंत्री ठाकूर यांनी ठामपणे सांगितलं आहे. सचिनच्या घराबाहेर काँग्रेसने लावले पोस्टर, ‘मूग गिळून गप्प का?’#WrestlersProtest #SachinTendulkar #SakshiMalik […]
2014 च्या आधी असलेल्या पंतप्रधानांवर सुपर पावर होती, काँग्रेस सरकार रिमोट कंट्रोलने चालवल जात होतं, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केलं आहे. दरम्यान, राजस्थान दौऱ्यावर होते. राजस्थानमधील अजमेरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधिक करत होते. त्यावेळी त्यांनी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. काश्मीरमध्ये भारतीय लष्कराची मोठी कारवाई, 10 किलो […]
Wrestlers Protest : कुस्तीपटूंच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर लोकशाहीमध्ये ही घटना स्वागतार्ह नसल्याचं म्हणत भाजपच्या खासदार प्रितम मुंडे यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. दरम्यान, कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करीत महिला कुस्तीपटूंनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. कॅबिनेटचा दर्जा मिळताच नाराज बच्चू कडुंनी गायले CM शिंदेंचे गोडवे… […]
आमदार बच्चू कडू यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गोडवे गात असल्याचं दिसून येत आहे. पदापेक्षा काम महत्वाचं अन् काम शिंदे सरकार देत असल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय. त्यावरुन सत्ताधाऱ्यांविरोधात बोलणारे बच्चू कडू अचानक मुख्यमंत्री शिंदेंचे गोडवे गात असल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगलीय. अहमनगरमध्ये खळबळ, सौंदर्य प्रसाधनाच्या स्टोअर्समध्ये आढळल्या तलवारी, मालकाला […]