- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
विश्वास नव्हता पण नशीबच चमकलं; PSI ऑनलाईन गेम खेळला अन् दीड कोटी जिंकला
सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकदा तुम्ही पैशांची फसवणूक झाल्याचं ऐकलं असेलच मात्र, एका पोलिस उपनिरीक्षकाला चक्क ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून दीड कोटी रुपयांचं बक्षीस लागलं आहे. मागील अनेक दिवसांपासून हा पोलिस उपनिरीक्षक ऑनलाईन गेमिंग खेळत होता, मात्र अचानक त्याला दीड कोटींचं बक्षीस मिळाल्याने त्याचा आनंद बहरुन आला आहे. सत्तेत येण्यापूर्वीच शरद पवार गटातील दिग्गज नेते मंत्रिमंडळात; अजेंडाही […]
-
Supriya Sule : ‘फडणवीस गृहमंत्री झाल्यानंतरच नागपुरात गुन्हेगारी वाढते…’
Supriya Sule On Devendra Fadnvis : देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यानंतरच नागपुरात गुन्हेगारी वाढत असल्याची जळजळीत टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. मुंबईत आज राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी सुप्रिया सुळे बोलत होत्या. आदितीचा लाल रंगाच्या वनपीसमधील किलर लूक; चाहत्यांची नजर खिळली पुढे बोलताना […]
-
सत्तेत येण्यापूर्वीच शरद पवार गटातील दिग्गज नेते मंत्रिमंडळात; अजेंडाही ठरला
राज्यात सध्या आगामी निवडणुकांचे वेध लागले आहे. त्यामुळे सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु असल्याचं पाहायाला मिळत आहे. निवडणुक अद्याप झालीही नाही तोवरच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून अजेंडा ठरवण्यात आला आहे. सत्ता येण्याआधीच शरद पवार गटातील कोणते नेते मंत्रिमंडळात असणार आहेत? याचे संकेतच खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले आहेत. राष्ट्रवादीची सत्ता आल्यानंतर जयंत पाटील, अनिल देशमुख, […]
-
‘…अन् आता मुख्यमंत्री दिल्लीला पालकमंत्री ठरवायला जातात’; सुप्रिया सुळेंचा घणाघात
Supriya Sule : एकेकाळी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दिल्लीत आल्यास भूंकप होईल असं वाटायचं पण आताचे मुख्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री ठरवायला दिल्लीला जात असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी केली आहे. दरम्यान, मुंबईत आज राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी त्या बोलत होत्या. आदितीचा लाल रंगाच्या वनपीसमधील किलर लूक; चाहत्यांची नजर खिळली सुळे म्हणाल्या, एका […]
-
Mla Disqualification : सुनावणी एक दिवस आधीच का? राहुल नार्वेकरांनी सांगितलं कारण…
Mla Disqualification : सर्वोच्च न्यायालयाने अपात्र आमदारांचा निर्णय विधी मंडळाच्या अध्यक्षांकडे सोपवल्यानंतर आता सर्वांचंच लक्ष या सुनावणीकडे लागून राहिलं आहे. अशातच आता विधी मंडळात ही सुनावणी येत्या 13 तारखेला पार पडणार होती, मात्र, अचानक एक दिवस म्हणजे 12 तारखेला सुनावणी करण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी(Rahul Narvekar) घेतला आहे. यावरुन मला सुनावणीमध्ये दिरंगाई करायची नाही […]
-
आदितीचा लाल रंगाच्या वनपीसमधील किलर लूक; चाहत्यांची नजर खिळली
-
‘ते आभाळ भीष्माचं होतं’ महाकादंबरीला ‘र. वा. दिघे स्मृती’ पुरस्कार जाहीर
नूकतंच कोकण मराठी साहित्य परिषदेचं वाड्•मयीन आणि वाड्•मयेतर पुरस्कार जाहीर केले आहेत. मागील वर्षीचा कांदबरी विभागातील ‘र. वा. दिघे स्मृती पुरस्कार’ अशोक समेळ लिखित ‘ते आभाळ भीष्माचं होतं’ या महाकादंबरीस जाहीर झाला आहे. कोकण मराठी साहित्य परिषद समितीचे प्रमुख अशोक ठाकूर यांनी या पुरस्काराची घोषणा केली आहे. ‘मातृपक्षावरच दावा सांगणे ही शिंदे-पवार गटाची लफंगेगिरी’; ठाकरे […]
-
Amitabh Bachchan : ‘…तेव्हा बाळासाहेबांनीच माझा जीव वाचवला’; बच्चनने सांगितलेली ‘ती’ आठवण
Amitabh Bachchan Birthday: बॉलीवूडचा महानायक अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) 81 वा वाढदिवस साजरा करीत आहे. बच्चन यांच्या वाढदिवसांनिमित्त देशभरातील चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. दरम्यान, स्व. बाळासाहेब ठाकरे(Balasaheb Thackeray) यांच्या निधनानंतर एका कार्यक्रमात अमिताभ बच्चनने(Amitabh Bachchan) आपली एक आठवण शेअर केली होती. ही आठवण म्हणजे एका चित्रपटाच्या शुटींगच्यावेळी मी जखमी असताना बाळासाहेब ठाकरे यांनी तणावाच्या […]
-
‘ससूनमध्ये मंत्री भुसेंचा फोन’; दादा भुसेंनी सुषमा अंधारेंचे आरोप फेटाळले
Sushma Andhare VS Dada Bhuse : पुणे शहरातील ससून रुग्णालयात उपचार घेत असलेला ड्रग्स प्रकरणातील आरोपी ललित अनिल पाटील (वय 34) हा पोलिसांना चकवा देऊन पळून गेला. या घटनेने पुणे पोलीस दलात खळबळ उडाली. त्यावरुन आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे(Sushma Andhare) यांनी शिंदे गटाच्या मंत्र्यावर खळबळजनक आरोप केला आहे. ललित पाटीलला ससूनमध्ये दाखल करण्यासाठी […]
-
‘ज्यांनी संघर्ष यात्रा काढली त्यांनीच..,’; सुनिल तटकरेंनी रोहित पवारांच्या यात्रेवर ठेवलं बोट
Sunil Tatkare On Rohit Pawar : ज्यांनी संघर्ष यात्रा काढली त्यांनीच भाजपसोबत जाण्यासाठी पत्रावर सही केली असल्याचं म्हणत अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे(Sunil Tatkare) यांनी आमदार रोहित पवार(Rohit Pawar) यांच्या युवा संघर्ष यात्रेवर बोट ठेवलं आहे. मुंबईत आज अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पाडली. या बैठकीनंतर सुनिल तटकरेंनी माध्यमांशी संवाद साधला आहे. […]









