- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
Jalna Maratha Protest : हा लेकराबाळांचा प्रश्न, आमची फसवणूक करु नका; मनोज जरांगेंचा इशारा
Jalna Maratha Protest : मराठा आरक्षणाचा मुद्दा आमच्या लेकराबाळांचा प्रश्न आहे, त्यामुळे फसवणूक करु नका, असा इशाराच मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिला आहे. मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे हे जालन्यातील अंतरवली चराटी गावात आमरण उपोषणाला बसले आहेत. याच आंदोलनात पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज केल्याचं समोर आलं. त्यानंतर आता जरांगे यांनी […]
-
लाच घेतल्याप्रकरणी ‘गेल’च्या संचालकांना सीबीआयकडून अटक
गॅस पाईपलाईन प्रकल्पातील कंत्राटदारांकडून लाच घेतल्याप्रकरणी ‘गेल’चे संचालक के. बी. सिंह यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. सिंह यांच्यासह इतर चार जणांनाही अटक करण्यात आली असून आरोपींना सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती सीबीआयकडून देण्यात आली आहे. Jaane Jan चा ट्रेलर रिलीज; विद्या, तापसीनंतर करीना दिसणार मर्डर मिस्ट्रीत उत्तर प्रदेशातील नोएडा, विशापट्टणमसह इतर […]
-
भारत-चीनमध्ये दरी वाढली? चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी जी-20 परिषदेकडे पाठ फिरवली…
भारत-चीनमध्ये निर्माण झालेली दरी आता आणखीन वाढणार असल्याचं दिसून येत आहे, कारण भारतात पार पडणाऱ्या जी-20 परिषदेकडे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे आता चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग जी-20 परिषदेत सहभागी होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे, याउलट चीनचे पंतप्रधानांना ली कियांग या परिषदेसाठी पाठवण्यात येणार असल्याचं चीनकडून जाहीर करण्यात आलं आहे. World […]
-
‘आमच्या भूमिकेवरच निवडणूक आयोग शिक्कामोर्तब करणार’; सुनिल तटकरेंनी व्यक्त केला विश्वास
आमच्या भूमिकेवरच निवडणूक आयोग शिक्कामोर्तब करणार असल्याचा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर आता अजित पवार गटाने राष्ट्रवादीवर दावा केला आहे. हे प्रकरण निवडणूक आयोगकडे गेल्यानंतर आयोगाने दोन्ही गटाला नोटीस पाठवली. या प्रकरणावर सुनिल तटकरेंनी माध्यमांशी बोलताना भाष्य केलं आहे. Sanya Malhotra: “जवानमध्ये काम करणे…”; सान्या […]
-
Teacher’s Day : लाल दिव्याच्या गाडीत एन्ट्री, पोलिसांचा सॅल्यूट अन् आयुक्तपदाचा कारभार
Pune News : पुणे शहरात नेहमी वेगवेगळे प्रयोग केला जातात. 5 सप्टेंबर हा देशभर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जात असताना पुणे शहरात कार्यक्रम होत आहे. शिक्षक दिनाच्या निमित्ताने आज पिंपरी चिंचवडच्या आयुक्तपदाचा कार्यभार शालेय विद्यार्थ्यांनी अनुभवला आहे. यावेळी महापालिकेच्या आयुक्तांच्या लाल दिव्याची गाडीत शालेय विद्यार्थ्यांनी महापालिकेत एन्ट्री करत महापालिका आयुक्तांच्या दालनात खुर्चीवर बसून आयुक्तांचं […]
-
Sharad Pawar : ‘जालन्यात लाठीहल्ला करण्याची गरजचं नव्हती’
Sharad Pawar : जालन्यात उपोषण करणाऱ्या शेतकरी, महिला, लहान मुलांवर हल्ला करण्यात आला, हा हल्ला करण्याची गरजच नव्हती, अशी उपरोधिक टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केली आहे. जळगावात आज राष्ट्रवादी काँग्रेसची जाहीर सभा पार पडली. या सभेत शरद पवार बोलत होते. फडणवीसांकडून मराठा समाजाला मूर्ख बनवण्याचं काम; एकनाथ खडसेंचा हल्लाबोल शरद पवार […]
-
भाजपनं राष्ट्रवादी फोडली; जळगावच्या जाहीर सभेत पवारांची कबुली
Sharad Pawar Vs Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांनी शिवसेना, राष्ट्रवादी फोडली असल्याची कबुलीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनी दिली आहे. शरद पवार जळगाव दौऱ्यावर असून जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आयोजित सभेत शरद पवार बोलत होते. यावेळी शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. Bharat : ‘इंडिया’च नाही तर ‘या’ […]
-
उद्धव ठाकरे ‘या’ दिवशी नगर दौऱ्यावर…जाणून घ्या, कारण…
Udhav Thackeray : यंदाच्या वर्षी राज्यात पावसाने अक्षरशः पाठ फिरवल्याचे चित्र समोर आले आहे. सप्टेंबर महिना सुरु झाला मात्र तरी देखील अपेक्षित असा पाऊस झाला नाही आहे. अशीच काहीशी परिस्थिती नगर जिल्ह्यात देखील झाली आहे. दरम्यान, याच परिस्थिची माहिती घेण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या 8 सप्टेंबरला नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहे. आगामी काळात विधानसभा […]
-
केंद्र सरकार ‘इंडिया’ आघाडीचं नाव बदलणार? शरद पवारांनी दिलं खुलं चॅलेंज…
‘इंडिया’ आघाडीचं नाव कोणीच बदलू शकत नाही, तसा अधिकारच कोणाकडे नाही, या शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनी केंद्र सरकारला खुलं चॅलेंजच दिलं आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनादरम्यान, केंद्र सरकारकडून अनेक विधेयके मांडण्यात येणार असल्याची चर्चा सुरु आहे, या अधिवेशनात विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीचा ‘इंडिया’ शब्द बदलण्याबाबतही विधेयक मांडण्यात येणार असल्याचं शक्यता शरद पवार यांनी व्यक्त […]
-
‘सनातन’ म्हणजे काय? प्रकाश आंबेडकरांनी एका शब्दांत सांगितलं…
prakash Ambedkar : देशभरात सध्या उदयनिधी स्टॅलिन यांच्या ‘सनातन’ धर्माविषयीच्या विधानानंतर रान पेटलेलं असतानाच आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनीही एक फेसबुक पोस्ट करीत सनातन धर्माचा अर्थच समजावून सांगितला आहे. प्रकाश आंबेडकरांनी लिहिलेल्या पोस्टमध्ये कोणाचंही नाव न लिहिता पोस्ट केलीयं खरी परंतु उदयनिधी स्टॅलिन यांच्या विधानाशी ते सहमत असल्याचं पोस्टवरुन दिसून येत आहे. त्यामुळे […]









