Udhav Thackeray Vs Narendra Modi : जगातला सर्वात मोठा नेता, विश्वगुरु, महाशक्ती असूनही हिंदुंना जनआक्रोश मोर्चे काढावे लागत असल्याचा टोला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Udhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना(PM Narendra Modi) लगावला आहे. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबईत आज ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेडचा संयुक्त मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते. (Udhav Thackeray Critisize Pm […]
आरोपी पळून गेल्या प्रकरणी तीन पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांनी केली आहे. दरम्यान, आरोपीला न्यायालयातून येरवडा कारागृहात नेत असताना आरोप पळून गेल्याची घटना घडली होती. या आरोपीच्या बंदोबस्ताची जबाबदारी निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांवर सोपवण्यात आली होती. त्यानंतर पोलिस उपायुक्तांकडून पोलिस कर्मचाऱ्यांर निलंबनाची कारवाई करण्यात आलीयं. NIA ने मुंबईत बॉम्बस्फोटाचा कट उधळला, ISIS […]
Poet Gaddar Death : तेलंगणाचे प्रसिद्ध गायक गुम्मडी विठ्ठल राव उर्फ गदर यांचं निधन झालं आहे. गदर यांच्यावर हैद्राबाद एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांनी 77 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. ‘अजितदादा तुम्ही थोडा उशिरच केला, पण आता तुम्ही..,’ अमित शाहांचं मोठं विधान… गदर यांना फुफ्फुस आणि लघवीचा त्रास होता. […]
Vijay Wadettiwar : अजितदादा मैत्रीचा पक्का पण सत्तेचाही पक्का माणूस असल्याचं म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मिश्किल अंदाजात टोला लगावला आहे. विजय वडेट्टीवार आज पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मैत्रीदिनाच्या शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देताना वडेट्टीवार यांनी दादांना मिश्किल अंदाजात टोला लगावला आहे. ‘भाजपला चोरांच्या मांडीला मांडी लावून […]
भाजपला चोरांच्या मांडीला मांडी लावून बसण्यात परमोच्च आनंद मिळत असल्याचा घणाघात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. विजय वडेट्टीवार आज पुणे दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. India-Pakistan peace! बिथरलेला पाकिस्तान नरमला; भारताकडे केली चर्चेची मागणी पुढे बोलताना ते म्हणाले, भाजप काल-परवा ज्यांना चोर म्हणत होते, आज त्याच चोरांच्या मांडीला मांडी लावून […]
Prakash Ambedkar News : ‘माझा दरवाजा खुला…’, मैत्री दिनाच्या दिवशीच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी सूचक ट्विट केलं आहे. मागील काही दिवसांपासून विरोधकांनी विरोधी पक्षांची मोट बांधण्यावर भर दिला आहे. अशातच आता प्रकाश आंबेडकरांनी सूचक ट्विट देऊन युतीसाठीच संकेत दिल्याचं मानल जात आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात आंबेडकरांच्या ट्विटची चर्चा रंगली आहे. Beautiful, breezy […]
Ahmedanagar News : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल मुकुंदनगर येथील युवकाने आक्षेपार्ह वक्तव्य केले असून ती ऑडिओ क्लिप व्हायरल केली आहे. या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने कापड बाजार येथे देशद्रोहाचा पुतळा दहन करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास दुग्धभिषेक घालण्यात आला. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. Hariyana Violence […]
हरियाणातील नूहमध्ये घडलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आता 8 ऑगस्टपर्यंत इंटरनेट सेवांवर बंदी घालण्यात असून कर्फ्यूमध्ये 3 तासांची शिथिलता देण्यात आली आहे. ज्या हॉटेलमधून गुंडांनी यात्रेवर दगडफेक केली, हॉटेल बेकायदेशीर ठरवत प्रशासनाने हॉटेलवर कारवाई करण्यात आली आहे. प्रशासनाने या हॉटेलवर बुलडोझर चालवून पाडण्यात आलं आहे. याच हॉटेलमधून गुंडांनी यात्रेवर दगडफेक केली होती. मणिपूर, हरियाणापाठोपाठ महाराष्ट्रात दंगली घडवण्याचा […]
Dcm Ajit Pawar : महाआरोग्य शिबीराच्या माध्यमातून राज्यातील नागरिकांना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध होणार असल्याचं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे. पुण्यात आज महाआरोग्य शिबिराचं उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. राज्य शासन, सोमेश्वर फाऊंडेशन, निरामय फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ते बोलत […]
Amit Shah : अजितदादा आज तुम्ही योग्य ठिकाणी बसलेला आहात, हीच तुमची योग्य जागा, याठिकाणी बसण्यासाठी तुम्ही थोडा उशीरच केला असल्याचं विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जाहीर कार्यक्रमात केलं आहे. पुण्यात आज केंद्रीय सहकार संस्था निबंधक कार्यालयाच्या डिजिटल पोर्टलचं उद्घाटन करण्यात आलं. पोर्टलचं उद्घाटन मंत्री अमित शाह यांच्या करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात बोलताना […]