अमोल भिंगारदिवे 'लेट्सअप मराठी' ऑनलाईनमध्ये मल्टिमीडिया प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ऑनलाईन पत्रकारिता क्षेत्रात 5 वर्षांचा अनुभव तसेच दैनंदिन बातम्या, राजकीय घडामोडी, क्राईम स्टोरीज यांसारख्या बातम्यांमध्ये रस.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अखेर ईडीच्या कार्यालयातून हसत-हसत बाहेर पडल्याचं दिसून आलं आहे. आयएल आणि एफएस प्रकरणी त्यांना ईडीकडून चौकशीसाठी नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर ते आज ईडीच्या कार्यालयात सकाळी दाखल झाले होते. तब्बल 9 तास चौकशी केल्यानंतर ते ईडीच्या कार्यालयाबाहेर पडले आहेत. IIM मध्ये शिकला, मोठ्या पॅकेजची ऑफर धुडकावली; शहीद वडिलांचे स्वप्न पूर्ण करत […]
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना ईडीने समन्य पाठवले होते. त्यानुसार पाटील आज ईडी कार्यालयात हजर झाले. पाटील यांच्या चौकशी संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाष्य केले आहे. लोकसभेच्या जागावाटपावर शरद पवारांचं मोठं विधान, म्हणाले… सत्ताधाऱ्यांना राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून अपेक्षा असण्याची शक्यता आहे, सत्ताधाऱ्यांची अपेक्षा पूर्ण करण्याची आमची तयारी नसून […]
आगामी लोकसभा निवडणुकांच्या जागांबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. त्यावर शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट करुन जागेसंदर्भात मोठं विधान केलं आहे. लोकसभेच्या जागांबाबत राष्ट्रवादीचे अजित पवार, ठाकरे गटाचे संजय राऊत, काँग्रेसचे नाना पटोले यांच्यात वाकयुद्ध सुरु असल्याचं दिसून आलं. ‘गंदी बात’ फेम अभिनेता Aditya Singh Rajput याचा मृत्यू, बाथरुमध्ये आढळला मृतदेह लोकसभेच्या […]
कर्नाटक निकालानंतर निवडणुका लांबणार असल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं आहे. शरद पवार यांनी आज पुण्यातून प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी राज्यातील इतर घडामोडींवरही भाष्य केलं आहे. अजित पवारांचं विधान पृथ्वीराज चव्हाणांनी केलं मान्य, म्हणाले… दरम्यान, कर्नाटक निकालानंतर राज्यातही आता निवडणुकीचं वार वाहु लागलं आहे. कधीही निवडणुका लागू शकतात त्यामुळेच महाविकास आघाडीकडून बैठकांचं […]
त्र्यंबकेश्वर मंदिरात 100 वर्षांची धूप दाखवण्याची कोणती परंपरा आहे, हे संजय राऊतांनी दाखवावं असं खुल चॅलेंज भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी दिलं आहे. तुषार भोसले यांनी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिर समितीची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांना खुलं चॅलेंजच दिलं आहे. RBI : काय आहे Clean […]
Trimbakeshwar Temple : आधी मंदिरात पोहोचायचं अन् मग पूर्वज धूप दाखवत होते म्हणून मंदिरात आमची जागा असल्याचा दावा करायचा पण हिंदु आता ताकही फुंकून पित असल्याचं म्हणत भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात धूप दाखवणाऱ्यांना खडसावलं आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरात धूप दाखवण्याच्या प्रकारावरुन तुषार भोसले यांनी मंदिर प्रशानसाची भेट घेऊन पत्रकार परिषद घेतली. […]
जागावाटपाच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीत घमासान सुरु असतानाच आता यावर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठं विधान केलं आहे. अजित पवार यांनी केलेलं विधान चुकीचं नसल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. दरम्यान, अजित पवारांनी जागावाटपाच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादीच मोठा पक्ष असल्याचं विधान केलं होतं. त्यानंतर अजित पवार यांच्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून टीका-टीप्पणी केली जात होती. त्यावर आता […]
अखेर लीगच्या सामन्यांनंतर टॉपच्या 4 संघांवर शिक्कामोर्तब झाले आहे. प्लेऑफमध्ये गुजरात टायटन्स, चेन्नई सुपजायंट्स, लखनऊ सुपरजायंट्स आणि मुंबई इंडियन्स हे चार संघ दाखल झाले आहेत. प्लेऑफचे सामने उद्यापासून सुरु होणार असून उद्या गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज संघासोबत होणार आहे. तर दुसरा सामना लखनऊ सुपर जायंटस् विरुद्ध मुंबई इंडियन्समध्ये होणार आहे. अतिक अहमदची हत्या […]
परमवीर सिंह यांचा अदृश्य शक्तीने वापर केला, असा गंभीर आरोप राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. अनिल देशमुख यांनी आज पुण्यातून प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. MI vs SRH : हैदराबादवर विजय मिळवत मुंबई प्लेऑफच्या शर्यतीत कायम, कॅमेरून ग्रीनचे शानदार शतक अनिल देशमुख म्हणाले, मला खोट्या गुन्हामध्ये गोवण्यात आलं. सर्व पुरावे […]
लोकांच्या घरामध्ये घुसून बायका-पोरांवर असा अन्याय करणं चुकीचं आहे, या शब्दांत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे एनसीबीचे तत्कालीन अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर कडाडल्या आहेत. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान प्रकरणी एनसीबीचे तत्कालीन प्रमुख समीर वानखेडे यांची मागील दोन दिवसांपासून सीबीआय चौकशी सुरु आहे. त्यावर सुप्रिया सुळे बोलल्या आहेत. PM Modi Papua New Guinea Visit: पापुआ […]