अमोल भिंगारदिवे 'लेट्सअप मराठी' ऑनलाईनमध्ये मल्टिमीडिया प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ऑनलाईन पत्रकारिता क्षेत्रात 5 वर्षांचा अनुभव तसेच दैनंदिन बातम्या, राजकीय घडामोडी, क्राईम स्टोरीज यांसारख्या बातम्यांमध्ये रस.
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली ‘वारी शेतकऱ्याची पदयात्रे’चा शुभारंभ करण्यात आला आहे. कराडच्या यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन करण्यात आला आहे. Marriage Anniversary : सचिनला मिळाले गिफ्ट, लखनौवरील विजयानंतर मानले मुंबई इंडियन्सचे आभार यावेळी खोत म्हणाले, वारी शेतकऱ्याची” पदयात्रेला अपेक्षित यश मिळाले आहे, माझ्या मनात प्रचंड भावना भरून आल्या […]
Tipu Sultan Sword : म्हैसूरचा प्रशासक टिपू सुलतानच्या बेडचेंबर तलवारीचा लिलाव लंडनच्या बोनहॅम्सने लिलाव केला आहे. मंगळवारी हा लिलाव झाला असून ही तलवार 143 कोटी रुपयांना विकली गेल्याचेही सांगण्यात आलं आहे. ही तलवार 2004 मध्ये विजय मल्ल्याने खरेदी केली होती. त्यावेळी विजय मल्ल्याने ही तलवार दीड कोटींना खरेदी केली होती. Video : मैरिज एनिवर्सरीच्या दिवशी […]
Germany economic recession : अमेरिकेत अर्थिक मंदीचं सावट असतानाच आता युरोपातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या जर्मनीत अर्थिक मंदीची चाहुल समजली जात आहे. जीडीपीचे आकडे समोर आल्याने अर्थिक मंदीवर शिक्कामोर्तब झालंय. जर्मनी देशाचा जीडीपी सलग दुसऱ्यांदा तिमाहीत घसरला आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत लवकर निर्णय घ्यावा, शिष्टमंडळ अध्यक्षांच्या भेटीला यंदाच्या वर्षाच्या पहिल्याच तिमाहीत जर्मनीच्या अर्थव्यवस्थेत नकारात्मक वाढ […]
कुकडीच्या पाण्यासाठी सुरु असलेल्या आंदोलनात राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप खासदार सुजय विखे पाटील यांनी केला आहे. दरम्यान, कुकडीच्या पाण्यावरुन आता चांगलच राजकारण तापत असल्याचं दिसून येत आहे. त्यावरुनच विखेंनी राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधींना घेरलं आहे. समृद्धीच्या दुसऱ्या टप्प्या खुला; राधाकृष्ण विखे पाटलांनी सांगितले अहमदनगरचे भविष्य खासदार सुजय विखे म्हणाले, कुकडीच्या पाण्यासाठी राष्ट्रवादीचे जे लोकं […]
Nana Patole Vs Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांनी नेमका कोणता थर्मामीटर लावलायं माहित नाही, असा उपरोधिक सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. नाना पटोले यांनी आज मुंबईत असताना प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या टीकेवर प्रत्युत्तर दिलं आहे. Ahmednagar चे नामांतर ‘अहिल्यादेवी होळकरनगर’ करा; अन्यथा…; यशवंत सेनेचा इशारा नाना पटोले […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गारुडी तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फेकण्यात एक्सपर्ट असल्याचा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला आहे. नाना पटोले यांनी आज मुंबईत असताना प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. ‘हे’ संकट दिल्लीपुरतं मर्यादित नाही; केजरीवालांच्या भेटीनंतर पवारांचा केंद्रावर हल्लाबोल नाना पटोले म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री गारुडी आहेत, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र […]
अहमदनगरध्ये माता रमाबाई आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त येत्या 27 तारखेला रमाई चळवळीचे साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. नगर शहरातील स्वास्तिक चौकातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या साहित्य संमेलनाची माहिती संमेलनाच्या मुख्य निमंत्रक डॉ. रेखा मेश्राम यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. Arvind Kejriwal : भाजप आमदार फोडून सत्ता स्थापन […]
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नूकतीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीत शरद पवारांनी दिल्लीकरांना वाचवण्यासाठी अरविंद केजरीवाल यांना कानमंत्र दिला आहे. या भेटीनंतर मुख्यमंत्री केजरीवाल यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजप आमदार फोडून सत्ता स्थापन करत असल्याचा घणाघात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी केला आहे. दरम्यान, केजरीवाल दोन […]
Tamil Nadu: कर्नाटकानंतर आता तामिळनाडूमध्येही अमूल दूधावरुन वाद सुरु झाला आहे. कर्नाटक निवडणुकीत अमूल दूधावरुन वाद पेटला होता. तेथील स्थानिक ब्रॅंड नंदिनी दूध विरुद्ध अमूल दूध असा संघर्ष पाहायला मिळाला होता. त्यानंतर आता तामिळनाडूमध्ये दूधावरुन वाद सुरु झाला आहे. मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी केंद्रीय मंत्री अमित शाहा यांना पत्र लिहुन अमूलकडून दूध खरेदी तत्काळ थांबवण्याचे आवाहन […]
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशभरातून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातील ७० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे एकूण यशस्वी झालेल्या ९३३ विद्यार्थ्यांपैकी १२ टक्के विद्यार्थी महाराष्ट्रातील आहेत. कश्मिरा संख्ये यांनी राज्यात पहिला तर देशात २५ व्या क्रमांकावर यश मिळवले आहे. काँग्रेसला धुतलं! प्रविण गायकवाड यांनी सांगितलं काँग्रेस-राष्ट्रवादीचं सत्तेचं राजकारण यूपीएससीचा २०२२ च्या मुख्य परिक्षेचा निकाला […]