- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
Navneet Rana : ‘ठाकूरांनी रवी राणांकडून कडक नोटा घेतल्या अन् दुसऱ्याचं काम केलं’
Navneet Rana : यशोमती ठाकूर यांनी रवी राणा(Ravi Rana) यांच्याकडून कडक नोटा घेऊन दुसऱ्याचं काम केलं असल्याची पोलखोल खासदार नवनीत राणा(Navneet Rana) यांनी केली आहे. दरम्यान, अमरावतीमध्ये आयोजित एका कार्यक्रमात खासदार नवनीत राणा यांनी हा गौप्यस्फोट केल्याने विविध चर्चांना उधाण आलं आहे. अखेर कॅनडाच्या पंतप्रधानांच्या फ्लाइटचे उड्डाण, G20 नंतर दोन दिवस दिल्लीत खोळंबले पुढे बोलताना […]
-
Pune Rain News : पुढील दोन दिवस पुण्यात हवामान कसं असणार?
Pune Rain News : मागील काही दिवसांपासून कधी पाऊस तर कधी ऊन असंच काहीसं वातावरण पाहायला मिळत आहे. अशातच आता पुणे जिल्ह्यात पावसाने काहीसी उघडीप दिल्याने ढगाळ हवामान सुरु असल्याचं दिसून येत आहे. घाटमाध्यावर पावसाच्या सरी पडत असल्याने पुढील दोन दिवस पुण्यात अशीच परिस्थिती असेल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. UNSC मध्ये स्थायी […]
-
‘दर्यापूरचा आमदार तिवसाच्या आमदाराच्या***’; आमदार राणांची बळवंत वानखेडेंवर वादग्रस्त विधान
Mla Ravi Rana : आमदार रवी राणा(Ravi Rana) राजकीय नेत्यांवर टीका-टीप्पण्या करुन नेहमीच चर्चेत असतात, अशातच आता आणखी एका नव्या वक्तव्याने रवी राणा चर्चेत आले आहेत. अमरावतीमधील दर्यापूर मतदारसंघाचे आमदार बळवंत वानखेडे(Balwant Wankhede) यांच्यावर टीका करताना रवी राणा यांची जीभ घसरली आहे. दर्यापूरचा आमदार तिवसा मतदारसंघाच्या आमदारांच्या चप्पला उचलत असल्याचं वादग्रस्त वक्तव्य रवी राणा यांनी […]
-
Maratha Reservation : सर्वपक्षीयांची बैठक संपली! उपोषण मागे घेण्याचा एकमताने ठराव; ‘त्या’ तीन अधिकाऱ्यांचं निलंबन…
राज्यात गाजत असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आज राज्य सरकारची सर्वपक्षीयांची बैठक पार पडली आहे. यात अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. मराठा आरक्षणासाठी गठीत करण्यात आलेल्या निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे समितीमध्ये येण्याची मुभा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना देण्यात आली आहे. या समितीला काम करण्यासाठी वेळ देण्यात यावा, तोपर्यंत मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावे, […]
-
धनगर आंदोलकांचा आक्रमक पवित्रा; जिल्हा परिषेदच्या सीईओंच्या दालनाची केली तोडफोड
धनगर आरक्षण प्रश्नी सोलापुरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर भंडाऱ्याची उधळण करण्यात आल्यानंतर आता सोलापूर जिल्हा परिषदेत कार्यालयाची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. या घटनेप्रकरणी तोडफोड करणाऱ्या धनगर आंदोलकांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलं आहे. आठवलेंचा मराठा आरक्षणाला पाठिंबा; पण खासदार, आमदार यांच्या आरक्षणाला विरोध राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलेला असतानाच आता धनगर आरक्षणाचा […]
-
G20 परिषदेत ऋषी सुनकांकडं भारताचं दुर्लक्ष; ब्रिटीश मीडियाने केला दावा
नवी दिल्लीत पार पडलेल्या G20 परिषदेत ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याकडं भारताने दुर्लक्ष केल्याचा दावा ब्रिटनच्या एका वृत्तपत्राने केला आहे. या लेखाला ‘ऋषी कोण…?’ असं शीर्षक देण्यात आलं असून भारताच्या जावयाला भारताता म्हणावी तशी किंमत मिळाली नसल्याचं लेखात म्हटलं आहे. नगरमधील दिल्लीगेट ते पत्रकार चौक रस्त्याचे नामकरण छत्रपती चौथे शिवाजी महाराज मार्ग भारतात आयोजित केलेल्या […]
-
Supriya Sule : अजितदादांचा व्हिडिओ पाहताच सुळेंना अश्रूचा बांध फुटला…
Supriya Sule : झी मराठीच्या खुपते तिथे गुप्ते कार्यक्रमात अनेक राजकारणी आपली हजेरी लावत असतात, अशातच आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे(Suriya Sule) यांनीही हजेरी लावली असून त्यांच्या शोचा प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये अजित पवार(Ajit Pawar)-सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांच्या कुटुंबासमवेतच्या फोटोंनी संग्रहित केलेला व्हिडिओ दाखवताच सुप्रिया सुळेंना अश्रू अनावर झाल्याचं दिसून आलं आहे. […]
-
Gautami Patil : स्टेजवरच गौतमी पाटीलचा गेला तोल; सुरक्षा रक्षकांनी सावरताच पुन्हा धरला ठेका…
डिशो म्हंटल की, सध्या सबंध महाराष्ट्राच्या तोंडावर एकच नाव चर्चेत आहे ते म्हणजे गौतमी पाटील. अशातच अदाकारीने तरुणांना घायाळ करणारी गौतमी पाटीलच्या एका कार्यक्रमात गौतमी पाटील स्टेजवर नाचत असतानाच गौतमी पाटीलचा तोल जाऊन कोसळल्याची घटना घडली. सांगलीमधील पलूसमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ही घटना घडली आहे. Khalga Trailer: अनाथ मुलांच्या अंतर मनाची व्यथाची हृदयस्पर्शी कथा; ‘‘खळगं’चा […]
-
’40 आमदारांचा निकाल लावायला 40 तास पुरेसे पण..,’; अपात्र आमदारांच्या प्रकरणावर राऊतांचा घणाघात
40 आमदारांचा निकाल लावायला 40 तास पुरेसे पण त्यांना लावायचा नाही, या शब्दांत प्रलंबित असलेल्या अपात्र आमदारांच्या सुनावणीवरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टोलेबाजी केली आहे. दरम्यान, मागील वर्षी सुरु असलेला सत्तासंघर्षाचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयानंतर आता विधीमंडळात येऊन ठेपलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाच्या 40 आणि ठाकरे गटाच्या 14 आमदारांचं अपात्र प्रकरणाचा निर्णय विधीमंडळाचे अध्यक्ष […]
-
Maratha Reservation : माझा उपचार कोणता? मनोज जरांगे पाटलांनी दिलं उत्तर…
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या 14 दिवसांपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबीचे प्रमाणपत्र देण्यात यावं, अशी मागणी मनोज जरांगे पाटलांसह राज्यातील मराठा समाजाकडून करण्यात येत आहे. या मुद्द्यावरुन आरक्षण देण्यासाठीचा जीआर काढल्यानंतर मनोज जरांगे यांनी उपचार आणि पाणी घेतलं होतं. अध्यादेशात काही दुरुस्त्या […]









