- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
Jalna Maratha Protest : आरक्षण देणारचं! थोडा संयम ठेवा, केसेसही मागं घेणार; CM शिंदेंची ग्वाही
Jalna Maratha Protest : मराठा आरक्षणावर सरकार गांभीर्याने काम करीत असून आम्ही आरक्षण देणारचं आहोत, मराठा समाजाने थोडा संयम ठेवावा, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. जालन्याच्या घटनेनंतर सह्याद्री अतिथीगृहावर आज मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. […]
-
Narayan Rane : ‘संजय दत्त ‘मातोश्री’त बॅग घेऊन आला’; नारायण राणेंनी सगळचं बाहेर काढलं
Narayan Rane On Udhav Thackeray : केंद्रीय मंत्री नारायण राणे(Narayan Rane) यांनी आज मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान, उद्धव ठाकरे(Udhav Thackeray) यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे. खासदार गजानन किर्तीकर(Gajanan Kirtikar) यांच्या ‘लोकाधिकार आणि मी’ पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलताना नारायण राणेंनी शिवसेनेच्या प्रवासाविषयी भाष्य केलं. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत शिवसेना आणि मातोश्रीबद्दलचे अनेक गुपितं बाहेर काढली […]
-
‘राणेंचा षटकार तर शिंदेंचा एक-एक रन’; उद्धव ठाकरेंवर नॉनस्टॉप फटकेबाजी…
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट एकमेकांसमोर उभे ठाकल्याची परिस्थिती दिसून येत आहे. एकीकडे राज्यात मुख्यमंत्र्यांचा शासन आपल्या दारी कार्यक्रम सुरु तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या निर्धार सभा सुरु आहेत. या दोन्ही सभांमधून ठाकरे-उद्धव गटाचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. अशातच मुंबईतील एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव […]
-
‘माझं तोंड उघडलं तर मातोश्रीची दारं उघडणार नाहीत’; नारायण राणेंनी भरला दम
Narayan Rane : माझं तोंड उघडलं तर मातोश्रीची दारं उघडणार नसल्याचं दम केंद्रीय मंत्री नारायण राणे(Narayan Rane) यांनी उद्धव ठाकरेंना भरला आहे. खासदार गजानन किर्तीकर यांच्या ‘शिवसेना लोकाधिकार आणि मी’ या पुस्तकाचा आज प्रकाशन सोहळा संपन्न झाला. मुंबईतल्या सहारा हॉटेल येथे हा कार्यक्रम झाला. त्यावेळी ते बोलत होते. Video : प्रगतीपुस्तकावर बाबांच्या खोट्या सह्या करायची […]
-
Jalna Maratha Protest : पोलीस महासंचालकांमार्फत चौकशी; कोणालाही पाठीशी घालणार नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही
Jalna Maratha Protest : जालना मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज प्रकरणी अप्पर पोलिस महासंचालक संजय सक्सेना यांच्यामार्फत चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. शिंदे-फडणवीस सरकारचा ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम आज बुलढाण्यात पार पडला, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. Jalna Maratha Protest : घटनेच्या आधीच एकनाथ शिंदेंचा […]
-
‘वन नेशन-वन इलेक्शन देशातील सर्व राज्यांवर हल्ला’; राहुल गांधींची पहिलीच प्रतिक्रिया
Rahul Gandhi : वन नेशन-वन इलेक्शन देशातील सर्वच राज्यांवर हल्ला असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिली आहे. केंद्र सरकारकडून देशात वन नेशन-वन इलेक्शनसाठी चाचपणी करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद या समितीचे अध्यक्ष असणार आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात विरोधकांकडून टीका केली जात आहे. यावर पहिल्यांदाच राहुल गांधी यांनी […]
-
Jalna Maratha Protest : आरक्षण कसं दिलं जातं हे माहितीये का? गिरिश महाजन पवार-ठाकरेंवर बरसले
Jalna Maratha Protest : उद्धव ठाकरेंना, आरक्षण कसं दिलं जातं हे माहितीये का? असा खोचक सवाल शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. जालन्यातील अंतरवली चराटी गावात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पोलिस-आंदोलनकांमध्ये हमरी-तुमरी झाल्याची घटना घडली. या घटनेमध्ये आंदोलकांवर पोलिसांनी अमानुषपणे लाठीचार्ज केल्याचं समोर आलं. या घटनेप्रकरणी उद्धव ठाकरेंनी जखमी आंदोलकांची भेट घेतली, त्या भेटीवरुन […]
-
Jalna Maratha Protest : मराठा समाजाला आरक्षण कसं द्यायचं? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं…
Jalna Maratha Protest : मराठा समाजाला आरक्षण कसं द्यायचं? यावर पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलं आहे. जालन्यात मराठा आंदोलकांवर लाठीचार्जची घटना घडल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रक्रिया केव्हाच सुरु झाली असल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. दरम्यान, बुलढाण्यात ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. Maratha Andolan : ‘मी तुमच्यासोबत, […]
-
Jalna Maratha Protest : घटनेच्या आधीच एकनाथ शिंदेंचा मनोज जरांगेला फोन; फोनवर काय बोलणं? मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलं
Jalna Maratha Protest : जालन्यातील अंतरवली सराटी गावांत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनावर पोलिसांकडून लाठीचार्ज झाल्याची घटना घडली. घटनेच्या तीन दिवसांपूर्वीच शिवबा संघटनेचे मनोज जरांगे(Manoj Jarange) यांच्याशी फोनवर चर्चा झाली असल्याचं माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Cm Eknath Shinde) यांनी दिली आहे. बुलढाण्यात आयोजित केलेल्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात ते बोलत होते. बस पेटवणारे, जाळपोळ करणारे […]
-
Jalna Maratha Protest : ‘मराठ्यांचा गळा घोटणारेच जालन्यात’; मुख्यमंत्र्यांनी चव्हाण, ठाकरेंवरच फोडलं खापर
Jalna Maratha Protest : मराठा समाजाचा गळा घोटणारेचं लोकं जालन्यात गळा काढायला आले असल्याचं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी काँग्रेस नेते अशोक चव्हाणांसह(Ashok Chavan) माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर(Udhav Thackeray) खापर फोडलं आहे. जालन्यात मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्यांवर लाठाचार्ज करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेनंतर विरोधकांनी तत्काळ जालन्यात धाव घेत जखमींची भेट घेतली. त्यानंतर विरोधकांकडून […]








