- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
बीडनंतर आता जळगाव, पुणे, कोल्हापुरात शरद पवारांची तोफ धडाडणार!
बीडच्या स्वाभिमानी सभेनंतर आता शरद पवार यांची पुढील ‘स्वाभिमान सभा’ 4 सप्टेंबरला जळगाव जिल्ह्यात होणार असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीत अजित पवारांनी उभी फुट पाडून भाजपसोबत घरोबा केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनासाठी पुन्हा एकदा शरद पवार मैदानात उतरले आहेत. गुजरात खालसा करण्याची जबाबदारी पुन्हा मराठी माणसावर; वासनिकांकडे मोठी जबाबदारी काही दिवसांपूर्वीच शरद पवार […]
-
‘एक ना एक दिवस शरद पवार मोदींचंच नेतृत्व..,’; चंद्रशेखर बावनकुळेंचा उपरोधिक टोला
Chandrashekhar Bawankule Vs Sharad Pawar : शरद पवार(Sharad Pawar) एक दिवस मोदींचं नेतृत्व मान्य करणार असल्याचा उपरोधिक टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) यांनी लगावला आहे. बीडमध्ये आज राष्ट्रवादीच्या सभेत स्वाभिमानी सभेत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवत टीका केलीयं. त्यावरुन चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांचा खरपूस समाचार घेतला आहे. आयुष्याशी […]
-
Ahmednagar News : पत्रकारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केली पत्रकार संरक्षण कायद्याची होळी!
अहमदनगर – राज्यात पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी होण्यासाठी कुचराई होत असल्याच्या निषेधार्थ मराठी पत्रकार परिषद व पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी 17 ऑगस्ट रोजी पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करण्यात आली. तर पत्रकारांवर वारंवार होत असलेल्या हल्लाचा निषेध नोंदवत जोरदार निदर्शने करण्यात आली. राज्यात पत्रकारांवर वारंवार जीव घेणे हल्ले करुन, त्यांचा आवाज दाबण्याचा […]
-
‘पाकिस्तान जिंदाबाद’ म्हणणाऱ्यांना अभिजित बिचुकलेंनी भरला दम! म्हणाले, फासावरच..,
पुण्यात स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ‘पाकिस्तान जिंदाबाद’ची घोषणा करण्यात आल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी कोंढवा भागातील दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून या प्रकरणावरुन अभिनेते अभिजीत बिचुकलेंनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. मला लेखी पत्र द्या, पाकिस्तान जिंदाबाद म्हणणाऱ्यांना शोधून फासावरच लटकवतो, या शब्दांत बिचुकले यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. Karun Gelo Gaav: ‘करून गेलो […]
-
मनुपेक्षा तुकाराम, ज्ञानेश्वरांना छोटे म्हणणारा भिडे ‘त्यांचा’ गुरुजी; जितेंद्र आव्हाडांचा रोख कोणाकडे?
मनूपेक्षा संत तुकाराम, ज्ञानेश्वर छोटे म्हणणणारा संभाजी भिडे(Sambhaji Bhide) त्यांचा गुरुजी असल्याचं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड(Jitendra Awhad) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) यांच्यावर निशाणा साधला आहे. दरम्यान, बीडमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वाभिमानी सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी जितेंद्र आव्हाडांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. Tirupati Balaji च्या दर्शनाला जाताना घ्यावी […]
-
Sharad Pawar : लोकांचा बळी जातोयं अन् सरकार नुसतचं बघतयं; कळवा घटनेवर शरद पवारांचा संताप
Sharad Pawar : कळवा रुग्णालयात लोकांचा बळी चाललायं अन् हे सरकार बघ्याची भूमिका घेत असल्याचं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर संताप व्यक्त केला आहे. ठाण्यातील कळवा रुग्णालयात एकाच रात्री 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यावर आता शरद पवार सरकारव चांगलेच संतापले आहेत. Mumbai : तिकीटाचे 6 रुपये परत न करणे महागात; […]
-
Sharad Pawar : समाजात फूट पाडण्याचा राज्यकर्त्यांचा प्रयत्न; शरद पवारांचा गंभीर आरोप
Sharad Pawar : समाजात फूट पाडण्याचा राज्यकर्त्यांकडून प्रतत्न केला जात असल्याची टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनी केली आहे. राष्ट्रवादीत उभी पडल्यानंतर राष्ट्रवादीचा शरद पवार गटाने आक्रमक पवित्रा घेतलायं. काल छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यानंतर आज बीडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या स्वाभिमानी सभेला शरद पवारांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवरुन सरकारला चांगलचं धारेवर धरलं आहे. भारतीय […]
-
‘आम्ही, चांगल्या चांगल्यांना छातीवर घेतलंय’; जितेंद्र आव्हाडांनी बीडच्या सभेत फोडली डरकाळी
Jitendra Awhad : आम्ही, चांगल्या चांगल्यांना छातीवर घेतलयं, आला अंगावर घेतलं छातीवर हा शरद पवार साहेबांचा नियम असल्याचं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी डरकाळी फोडली आहे. दरम्यान, बीडमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वाभिमान सभेचं आयोजन करण्यात आलं. या सभेत जितेंद्र आव्हाड बोलत होते. नगरकरांना भावल्या PM मोदींच्या योजना; विखे पाटलांनी वाचून दाखवली आकडेवारी आमदार आव्हाड […]
-
‘राज ठाकरेंनी आपलं आयुष्य मिमिक्री करण्यात घालवलंय’; सुनिल तटकरेंचा पलटवार
राज ठाकरेंनी आपलं आयुष्य मिमिक्री करण्यात घालवलं, असल्याची टोलेबाजी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंनी(Sunil Tatkare) केली आहे. दरम्यान, पनवेलमधील निर्धार मेळाव्यात राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह भाजपवर टीका केली आहे. त्यानंतर सुनिल तटकरेंनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. तटकरेंनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला आहे. चिकन डिश ऑर्डर केली, प्लेटमध्ये दिले उंदराचे […]
-
Rahul Gandhi : लोकसभा अध्यक्षांकडून राहुल गांधींची संरक्षण समितीवर नियुक्ती
मोदी अडनावाप्रकरणी काँग्रेस नेते यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर लोकसभा सचिवालयाकडून त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली. अखेर सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर राहुल गांधी यांना पुन्हा खासदारकी बहाल करण्यात आली आहे. खासदारकीनंतर आता राहुल गांधी यांंची संरक्षण समितीवरही नियुक्ती करण्यात आलीयं. लोकसभेचे […]









