Nitin Gadkari News : लोक म्हणतात तुम्ही काहीही स्वप्न दाखवता, पण लक्षात ठेवा स्वप्न दाखवणारे नेतेच लोकांना आवडतात, पण दाखवलेले स्वप्न पूर्ण करीत नाही अशा नेत्यांची लोक धुलाई केल्याशिवाय देखील राहत नसल्याची टोलेबाजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari) यांनी केली आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) यांच्या मतदारसंघात आयोजित कार्यक्रमात गडकरींनी हे भाष्य केलं आहे. […]
Sonu Nigam : गायक सोनू निगमचा आज 50 वा वाढिदवस आहे. सोनू निगमने त्याचा 50 वाढदिवस मुंबईतील सहारा स्टार हॉटेलमध्ये धुमधडाक्यात साजरा केली. यावेळी सोून निगमने गाण्यांची मैफिल रंगवत थाटात वाढदिवस साजरा केला आहे. या वाढदिवसाला अनेक दिग्गज नेत्यांसह कलाकारांनी हजेरी लावत सोनूला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “गुरुजीला अटक करा बोलला” : भिडेंविरोधातील भूमिकेनंतर पृथ्वीराज […]
कार्यकर्त्याला पाठबळ नाही मिळालं तर खच्चीकरण होतं, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता टीका केलीयं. दरम्यान, ठाकरे गटाचे माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश केला आहे. याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. Delhi Crime : […]
Tamil Nadu : तमिळनाडूमध्ये भाजपच्या ‘एन मॅन एन मक्कल'(My Land My People) या पदयात्रेला सुरुवात करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी या पदयात्रेला हिरवा झेंडा दाखवला आहे. दरम्यान, यावेळी मंत्री अमित शाह यांनी तामिळनाडूच्या जनतेला संबोधित केलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी तमिळ भाषा येत नसल्याने जनतेची दिलगिरी व्यक्त करीत हिंदीतून भाषण केलं आहे. […]
Ahmednagar News : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाने महाराष्ट्रातही आपले पाये रोवली आहेत. महाराष्ट्रातल्या अनेक दिग्गज नेत्यांनी घरच्या पक्षाला सोडचिठ्ठी देत बीआरएसचं नेतृत्व स्वीकारलं आहे. आता माजी आमदार भानूदास मुरकुटेंनीही बीआरएस पक्षाची माळ गळ्यात बांधली आहे. बीआरएसमध्ये प्रवेश केल्यानंतर भानुदास मुरकुटेंनी माध्यमांशी संवाद साथला आहे. जिल्ह्यातच मर्यादित न राहता संपूर्ण […]
Chhota Rajan Acquitted : 26 वर्षांपूर्वी घडलेल्या खून खटल्यामध्ये गॅंगस्टर डॉन छोटा राजनची(Chota Rajan) निर्दोष मुक्तता झाली आहे. ठोस पुरावे मिळाले नाहीत म्हणून विशेष सीबीआय न्यायालयाने छोटा राजनची निर्दोष मुक्तता केली आहे.कामगार नेते दत्ता सामंत(Datta Samant) यांची 26 वर्षांपूर्वी हत्या घडली होती. विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायमूर्ती ए.एम. पाटील यांनी या प्रकरणाचा निकाल दिला आहे. (Chhota […]
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) यांच्या मर्जीतले मानले जाणारे मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्रावण हार्डीकर(Shrawan Hardikar) यांची बदली करण्यात आली आहे. मुंबईतून त्यांची थेट आता नागपुरात बदली झालीयं. हार्डीकर यांची नागपुरात महामेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकपदी मुदतपूर्व बदली करण्यात आली आहे. राज्यातील सरकार शेतकऱ्यांबाबत असंवेदनशील; ‘त्या’ अहवालावरून शेलारांचा निशाणा मागील वर्षी राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं होतं. […]
Delhi Crime : मागील काही दिवसांपासून राजधानी दिल्लीत महिलांवरील हल्ल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्यातच आता आणखी एका घटनेची भर पडली आहे. एका विद्यार्थिनीने लग्न करण्यासनकार दिल्याच्या कारणावरुन तिच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार केल्याने विद्यार्थीनीचा मृत्यू झाल्याचा प्रकार घडला आहे. दरम्यान, या घटनेमुळे पुन्हा एकदा दिल्ली हादरुन गेली असून राज्यातील महिला सुरक्षित कधी राहणार? असा […]
Manipur Violence : सीबीआयने मणिपूर हिंसाचार आणि दोन महिलांची विवस्त्र धिंड प्रकरणाची सुत्रे हाती घेताच आरोपी वाढले आहेत. सीबीआयने आत्तापर्यंत 10 आरोपींना अटक केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच सीबीआयकडून नवीन एफआयआर दाखल करण्यात येणार असल्याचं समोर आलं आहे. पटेलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर रोहित पवारांना वेगळाच संशय; म्हणाले, हा तर देवेंद्र फडणवीसांना… जवळपास 88 दिवसांपासून मणिपुरात […]