अमोल भिंगारदिवे 'लेट्सअप मराठी' ऑनलाईनमध्ये मल्टिमीडिया प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ऑनलाईन पत्रकारिता क्षेत्रात 5 वर्षांचा अनुभव तसेच दैनंदिन बातम्या, राजकीय घडामोडी, क्राईम स्टोरीज यांसारख्या बातम्यांमध्ये रस.
Central Administrative Tribunal ने मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांचं निलंबन रद्द केलंय, त्याचं निर्णयाची अंमलबजावणी राज्य सरकार करीत असल्याचं उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. Big Breaking : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांचे निलंबन मागे; शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय परमबीर सिंग यांच्याबाबत सुरु असलेली विभागीय चौकशीदेखील चुकीची असल्याचं CAT ने […]
राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल काल सर्वोच्च न्यायालयाकडून घोषित करण्यात आल्यानंतर आज ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी दहाव्या सुचीनूसार सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलंय? हे विरोधकांनी समजून सांगितलं आहे. सर्वोच्च न्यायालायाने 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे दिलाय खरा पण तो निर्णय पक्षाच्या घटनेनूसारच असला पाहिजे, असं निकालात म्हटलं असल्याचं सुषमा अंधारेंनी सांगितलं आहे. Big Breaking : […]
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हजर राहण्यासाठी ईडीकडून 10 दिवसांची मुदतवाढ मागितली असल्याची माहिती जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलीय. जयंत पाटील यांनी आज सांगलीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. Video : ‘भाजपला नैतिकतेची शिकवणी पवार साहेबांसाठी कठीणच’.. फडणवीसांचा खोचक टोला जयंत पाटील यांनी कुटुंबातील विवाह समारंभाचं कारण देत ईडीसमोर हजर राहण्यासाठी आणखी […]
अजितदादांची तक्रार केली नसल्याचं स्पष्टीकरण ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी दिलं आहे. दरम्यान, तक्रार केल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सुषमा अंधारेंचा चांगलाच समाचार घेतला होता. त्यावर आता सुषमा अंधारेंनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिलंय. शिंदे-फडणवीस सरकार फक्त तीन महिने, जावं तर लागणारच; राऊतांचा घणाघात सुषमा अंधारे म्हणाल्या, अजितदादा महाविकास आघाडीतील महत्वाचे नेते आहेत, अजितदादा […]
ईडीच्या नोटीस साधू-संतांना येत नसल्याचं म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ईडीच्या कारवाईबाबत भाष्य केलं आहे. दरम्यान, सत्तेचा गैरवापर करुन महाविकास आघाडीच्या नेत्यांवर ईडीची कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यावर नारायण राणे यांनी थेट भाष्य करीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना आलेल्या नोटीसीवर अप्रत्यक्षपणे भाष्य केलं आहे. उद्धव ठाकरे उद्धट म्हणूनच त्यांनी… […]
Narayan Rane Vs Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि राणे कुटुंबियांमध्ये वाकयुद्ध याआधी अनेकदा झालं आहे. आताही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संजय राऊत यांनी पुन्ह एकदा डिवचलं आहे. संजय राऊत मेरा नाम जोकरमधला ‘जोकर’ असल्याचं म्हणत त्यांनी संजय राऊतांना डिवचलं आहे. उद्धव ठाकरे उद्धट म्हणूनच त्यांनी… राजीनाम्याच्या मुद्द्यावर नारायण राणेंची जळजळीत […]
Narayan Rane On Udhav Thackeray : उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) उद्धट आहेत म्हणूनच त्यांनी त्यावेळी स्वत: राजीनामा दिला असल्याची जळजळीत टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे(Narayan Rane) यांनी केली आहे. सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिलीय. यावेळी नारायण राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. नैतिकता जपण्यासाठी उद्धव ठाकरेंचा राजीनामा; […]
Bhagat Singh Koshyari On Udhav Thackeray : जेव्हा कोणाचा राजीनामा माझ्याकडे आला तेव्हा मी त्यांना राजीनामा देऊ नका असं म्हणू का? असा सवाल उपस्थित करीत सत्तासंघर्षावर न्यायालयाने दिलेल्या निकालावर महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रतिक्रिया दिली. दरम्यान, सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालायने दिलेल्या निकालामध्ये माजी राज्यपाल भरतसिंह कोश्यारी यांचे चुकीचे अधिकार असल्याचं निरिक्षण नोंदवलं आहे. त्यावर […]
सर्वोच्च न्यायालायाने भरत गोगावलेंची प्रतोद म्हणून केलेली नियुक्ती अवैध ठरवल्याने आता शिवसेना शिंदे गटाकडून नवीन व्हिपच्या निवडीसाठी हालाचाली सुरु केल्या आहेत. नवीन प्रतोद निवडण्यासाठी आजपासून प्रक्रिया सुरु करणार असल्याचं खासदार राहुल शेवाळेंनी सांगितलं आहे. The Kerala Story: अभिनेत्री अदा शर्मा पोहोचली महादेवाच्या दरबारी; ‘शिवतांडव’चा जप करतानाचा Video Viral खासदार शेवाळे म्हणाले, राज्यात स्थापन झालेलं शिंदे […]
तुमच्या बाजूनं निर्णय दिला की संस्था चांगल्या अन् नाही दिला तर आपल्याला माहितच आहे, काय बोलतात ते, या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना फटकारलं आहे. सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी सविस्तरपणे भाष्य केलं आहे. SS Rajamouli घेऊन येणार […]