- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
‘गदर’ला अख्ख्या बॉलिवूडचा विरोध, सनी देओलचा मोठा खुलासा…
मागील काही दिवसांपासून ‘गदर2’ चित्रपटाची चांगलीच चर्चा सुरु आहे. गदर चित्रपटाला मिळालेल्या प्रतिसादानंतर आता ‘गदर2’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. सध्या सनी देओल या चित्रपटाचं प्रमोशन करीत आहे. नुकताच ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये सनी देओलने गदर2 चित्रपटाचं प्रमोशन केलं आहे. View this post on Instagram A post shared by Sunny Deol (@iamsunnydeol) प्रमोशनदरम्यान, सनी देओलने […]
-
Maharashtra Elections : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठी अपडेट! सर्वोच्च न्यायालयाने…
Maharashtra Elections : राजकारणात उलथापालथ झाल्यानंतर आता निवडणुकांचे वेध राजकीय नेत्यांना लागलं आहे. पुढील काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. पुढील काही दिवसांतच निवडणुकीचं बिगुल वाजणारचं होत पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत उद्या सुनावणी पार पडणार होती पण आता ही […]
-
खळबळजनक! भाजप नेते किरीट सोमय्यांचा आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडिओ व्हायरल…
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह स्थितीतला व्हिडिओ व्हायरल झाल्याने राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. राजकीय नेत्यांचे घोटाळे बाहेर काढत थेट पत्रकार परिषदेतच आरोप करणारे किरीट सोमय्या हे आता या व्हिडिओमुळे अडचणीत आले आहेत. एका वृत्तवाहिनीने हे वृत्त प्रसारित केले आहे. त्यानंतर विरोधकांनी आक्रमक होत असून, या प्रकरणाची चौकशी करण्यची मागणी केली आहे. बंडानंतर पुढे […]
-
‘गदर’ स्टोरीत ट्विस्ट! सीमा हैदर उत्तर प्रदेश एटीएसच्या ताब्यात, चौकशीत धक्कादायक खुलासे?
Seema Haider : प्रियकरासाठी पाकिस्तानातून भारतात आलेल्या पाकिस्तानी महिला सीमा हैदर यांना एटीसच्या पथकाकडून ताब्यात घेण्यात आलं आहे. सीमा हैदरला उत्तर प्रदेशातील नोएडामधून ताब्यात घेतलं आहे. सीमा हैदरने उत्तर प्रदेशातल्या युवकाशी लग्न केल्यानंतर चांगलीच चर्चेत आली होती. युवकाशी लग्न केल्यानंतर दोघांचा संसार सुरु झाला पण अचानक आता एटीएसने तिला ताब्यात घेतल्याने विविध चर्चा सुरु झाल्या […]
-
बंडानंतर पुढे अजितदादांची काय रणनीती? प्रकाश आंबेडकरांनी केलं भाकीत…
Prakash Ambedkar News : अजित पवारांचं (Ajit Pawar) बंड लवकरच थंड होणार असून ते वर्षभरात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणार असल्याचं भाकीत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) केलं आहे. प्रकाश आंबेडकर पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांंशी संवाद साधला आहे. किलर पोज देत अवनीतने वाढवले चाहत्यांच्या हृदयाचे ठोके ते म्हणाले, राज्यात सध्या शिंदे-फडणवीस-पवार सरकारची चर्चा […]
-
Ahmednagar Crime : अहमदनगर जिल्ह्याकडे लक्ष द्या, भाजप जिल्हाध्यक्षांचं थेट गृहमंत्र्यांना साकडं…
Ahmednagar Crime : अहमदनगर शहरासह जिल्ह्यात सध्या गुन्हेगारी वाढू लागली आहे. यातच नुकतेच शहरातील एकविरा चौकात एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याचा निर्घृण खुन झाल्याची घटना घडली. सदर घटना अत्यंत दुर्दैवी आहे. प्रशासनाने आरोपींना पडकले मात्र, अशा घटना जिल्ह्यात सातत्याने घडत आहे. यासाठी प्रशासनाने कठोर पाऊले उचलणे गरजेचे आहे. तसेच जिल्ह्यातील वदती गुन्हेगारी आटोक्यात यावी व अशा […]
-
Carlos Alcaraz : परिस्थितीने वडिलांना टेनिस खेळू नाही दिलं, पण मुलाच्या खेळाची प्रेक्षकांना भूरळ…
Carlos Alcaraz : कार्लोस अल्कारेझ गारफिया… हे नाव टेनिसच्या जगात आहे. अल्कराज कोर्लोसने विंबलडन 2023 अंतिम फेरीत चॅम्पियन टेनिसपटू नोव्हाक जोकोविचचा पराभव केला. त्याने जोकोविचचा 5 सेटमध्ये 1-6, 7-6, 6-1, 3-6 आणि 6-4 असा पराभव केला. अल्काराजच्या खेळाचे अनेक चाहते आहेत. त्याचं वय आत्ता अवघं 20 आहे. एवढ्या कमी वयात अल्कराज अप्रतिम खेळ कसा करतो. […]
-
Pune News : ह्रदयद्रावक! आईने पोटच्या गोळ्याला रस्त्यावर टाकून काढला पळ…
Pune News : पुण्यातून ह्रदय हेलावणारी घटना समोर आली आहे. आईने पोटच्या गोळ्याला लाकडाच्या बॉक्समध्ये घालून रस्त्याच्या बाजूला टाकून दिल्याची घटना घडलीय. हे अर्भक अहमदनगर-पुणे महामार्गाच्या बाजूला 100 मीटर आतमध्ये टाकून दिल्याचं आढळून आलं आहे. या घटनेने कोरेगाव-भीमा परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विखेंच्या पाठपुराव्यानंतर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या जन्मगावातील शाळेस दोन कोटींचा निधी मंजूर कोरेगाव […]
-
Video : बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमात लहान मुलीला आईसमोरच उचलून फेकलं…
वादग्रस्त विधानांमुळे कायमच चर्चेत असलेले बागेश्वर धामचे पंडित धिरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. abhishek_as_it_is या इन्टाग्राम अकाऊंटवरन हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला असून व्हिडिओमध्ये कार्यक्रम सुरु असताना सुरक्षा रक्षकाने लहान मुलीला उचलून बॅरिकेट्सच्या बाहेर फेकण्यात आलं आहे. या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतं आहे. View this post on Instagram A […]
-
कृषी खातं काढून घेतलं तरीही अब्दुल सत्तार म्हणतात, मी खुश…
शिंदे-फडणवीस सरकारचे वादग्रस्त मंत्री म्हणून ठरलेले अब्दुल सत्तार यांच्याकडून कृषी खातं काढून घेतलं तरीही मी खुश असल्याची प्रतिक्रिया सत्तार यांनी दिली आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून त्याचं विधान राज्याच्या राजकारणात वादग्रस्त ठरलं होतं. त्यावेळी राज्यातलं राजकारण चांगलंच ढवळून निघाले होतं. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी खातेवाटप जाहीर केलं आहे. त्यामध्ये फेरबदल करुन कृषी खातं अजित गटाचे […]










