मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या सुट्टीवर मूळगावी साताऱ्याला आले आहेत. मुख्यमंत्री शिंदेंचं मुळगाव असलेल्या महाबळेश्वर येथील दरे गावात ते मुक्कामी आहेत. यादरम्यान त्यांनी शेताची पाहणी करत आढावा घेतलाय. यावेळी स्वतः मिसेस मुख्यमंत्री यांच्यासोबत त्यांनी शेतामध्ये लागवड करत काम केलं आहे. या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनाही आपल्या गावचा किती ओढा आहे याची प्रचिती आलीय. गावात येताच त्यांनी ग्रामदैवतांचे […]
Patna Meeting : भाजपविरोधात दंड थोपटलेल्या सर्वच विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीनंतर पुढील काळात आणखी बैठक पार पडणार असून त्या बैठकीचं आयोजन काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे करणार असल्याचं बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, बिहारच्या पाटणामध्ये देशभरातल्या सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी निवडणुकीत भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी रणनीती आखण्यात […]
भारतासह संविधानावर भाजप आणि संघाने आक्रमण केल्याचं म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी सत्ताधाऱ्यांवर बरसले आहेत. दरम्यान, बिहारच्या पाटणामध्ये देशभरातल्या विरोधकांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर राहुल गांधींनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना राहुल गांधींनी विरोधकांची आगामी वाटचाल कशी असणार? याबाबतही थेट भाष्य केलं आहे. Titanic Submarine Missing: टायटन पाणबुडीमध्ये स्फोट घडवून आणणारे कॅटॅस्ट्रॉफिक इम्प्लोशन […]
राज्यात ईडीकडून अद्यापही धाडसत्र सुरुच असून सांगलीतल्या दोन उद्योजकांच्या घरावर आज ईडीची धाड पडलीय. ईडीकडून ही धाड सकाळी 7 सुमारास पडल्याने सांगली जिल्ह्यात एकच खळबळ उडालीय. ओंकार भागानगरे खून प्रकरणातील मुख्य दोन आरोपींना पुण्यातून अटक सांगलीतले बडे उद्योजक पारेख बंधूंच्या घरावर ईडीने धाड टाकलीय. ईडीने धाड टाकून पारेख बंधूंची चौकशी करण्यात आली आहे. त्याचबरोबर घराची […]
तब्बल 111 वर्षांपासून समुद्रात पडून असलेलं टायटॅनिक जहाजाला समुद्रातून बाहेर काढण्यासाठी अनेकदा प्रयत्न झाले आहेत. परंतू जहाज बाहेर काढण्यासाठी वैज्ञानिकांनी केलेले प्रयत्न फेल ठरले आहेत. वैज्ञानिकांनी आत्तापर्यंत कोणते प्रयत्न केले आहेत. जहाज बाहेर न येण्याची कारणे कोणती आहेत. हे आपण सविस्तर जाणून घेऊयात. ‘…ते कृत्य डोक्यात गेले’, विनेश फोगटने योगेश्वर दत्त आणि बृजभूषण सिंगवर ओढले […]
ज्यांची ताकद नाही ते लोकं देशावर कधीच राज्य करु शकत नाही, या शब्दांत कॉंग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना चिमटा काढला आहे. दरम्यान, यंदाच्या आषाढी वारी सोहळ्याला के. चंद्रशेखर राव हजेरी लावणार आहेत. यावेळी वारकऱ्यांवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यावर शिंदे यांनी भाष्य केलंय. दोन लाख […]
गणेश सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकीत वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर आता विवेक कोल्हे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान देवेंद्र फडणवीसांनी विवेक कोल्हे यांचं अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छाही दिल्या आहेत. या भेटीमुळे जिल्ह्यात एकच चर्चा रंगलीय. अमेरिकेत PM मोदींच्या भाषणावर महिला खासदारांनी बहिष्कार का टाकला? कोण आहेत ‘या’ महिला खासदार? दरम्यान, […]
यंदाच्या आषाढी वारीच्या महासोहळ्यात तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव पंढरपुरात दाखल होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी के चंद्रशेखर राव यांना तंबी दिली आहे. के. चंद्रशेखर राव पंढरपुरात भक्तीभावाने येत असतील तर स्वागत, फक्त राजकारणासाठी कोणी येऊ नये, या शब्दांत देवेंद्र फडणवीसांनी के चंद्रशेखर राव यांनी तंबीच दिली आहे. सातारा दौऱ्यादरम्यान फडणवीसांनी माध्यमांशी […]
कोरोना काळात लोकांचा जीव जात होता तेव्हा आदित्य ठाकरेंसह त्यांचे मित्र मुंबई लुटत होते, असा गंभीर आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी केला आहे. दरम्यान, कोविड घोटाळ्याप्रकरणी आदित्य ठाकरेंचे मित्र सुरज चव्हाण यांची कोरोना काळातल्या कथित घोट्याळ्याप्रकरणी ईडीकडून चौकशी करण्यात आली. त्यावर किरण पावसकरांनी थेट आरोप केले आहेत. दुधात भेसळ करणाऱ्यांनो खबरदार! ‘मोक्का’अंतर्गत कारवाईचा […]
भारत-अमेरिकेचं संविधान हे लोकशाहीवर आधारित असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या आमंत्रणानंतर मोदींचा हा आत्तापर्यंतचा सहावा दौरा आहे. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना अमेरिकेच्या संसंदेत भाषण करण्याची संधी देण्यात आली आहे. त्यानंतर हाईट हाऊसमधून त्यांनी जनतेला संबोधित केलं आहे. […]