शरद पवार एक हुशार राजकारणी आहेत, त्यांनी राहुल गांधी आणि सोनिया गांधींच्या नादी लागू नये, असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना दिला आहे. दरम्यान, रामदास आठवले यांचा आज अहमदनगर दौरा होता. अहमदनगरमधून त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे. महसूलमंत्र्यांच्या जिल्ह्यात वाळूतस्करांची दहशत ! अधिकारी, कर्मचाऱ्यांना चिरडण्याचा प्रयत्न सध्या देशात विरोधी […]
मला बॅनरबाजीचा मुख्यमंत्री व्हायचं नाही, भविष्यात मुख्यमंत्रिदाची संधी मिळाल्यास सर्वांसाठी चांगलं काम करणार असल्याचं म्हणत केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी विरोधकांना डिवचलं आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून विरोधी नेत्यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ अशा मजकूराचे बॅनर झळकले होते. त्यावर रामदास आठवलेंनी आपली भूमिका मांडली. भारताला धडकी भरविणारा ‘राउंड रॉबिन फॉरमॅट’ आहे तरी काय? जाणून घ्या सविस्तर पुढे बोलताना […]
तेलंगणातून आलेल्या रजाकारांना महाराष्ट्राची जनता धडा शिकवणार असल्याचं भाजप नेते आणि माजी आमदार आशिष देशमुख यांनी केलं आहे. दरम्यान, यंदाच्या आषाढी वारीसाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचं गुलाबी वादळ पंढरपुरात धडकलं आहे. त्यावरुन सर्वच पक्षांनी त्यांच्यावर टीका केली असून आता भाजपकडून त्यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आलंय. मोठी बातमी! IAS अधिकारी सुनील केंद्रेकरांचा स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय, चर्चांना […]
स्टेट ट्रान्सपोर्ट सहकारी बँकेवर एसटी कामगारांचे नेते अॅड. गुणरत्न सदावर्तेंचा झेंडा फडकला आहे. स्टेट सहकारी बॅंकेवर पॅनल निवडून येताच जयश्री पाटील-सदावर्ते यांनी नथुराम गोडसे यांच्या समर्थनात घोषणा दिल्या आहेत. सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत सदावर्तेंचा कष्टकरी जनसंघ पॅनल आणि शरद पवारांच्या कामगार संघटनेच्या पॅनलमध्ये चुरस लागल्याचं पाहायला मिळालं होत. अखेर गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनलचा दणदणीत विजय झाला […]
आदित्य ठाकरे एक शेंबड पोरगं आहे, त्याचं वय काय बोलतोय काय, मला तर आदित्य ठाकरेची कीव येते, या शब्दांत भाजपचे आमदार प्रविण दरेकर यांनी ठाकरे गटाच्या सर्वच नेत्यांचा समाचार घेतला आहे. दरेकर आयोजित भाजप पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलत होते. WC Qualifiers 2023: झिम्बाब्वेने रचला इतिहास, वनडेत 400 चा टप्पा पार; कर्णधार विलियम्सचे द्विशतक हुकले आमदार दरेकर […]
जागतिक अंमली पदार्थविरोधी दिनानिमित्त अहमदनगरमधील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये सायबर सेलच्यावतीने जनजागृती करण्यात आली आहे. यावेळी पोलिस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. Prakash Ambedkar : औरंगजेबाच्या कबरीवर फुल वाहताच दंगली थांबल्या… व्यसनांमुळे आयुष्याची दुर्दशा होत असून अंमली पदार्थांच्या सेवनाने कर्करोगासारखे गंभीर आजार होतात याची विद्यार्थ्यांना जाणीव करून दिली. तसेच व्यसनांच्या आहारी गेल्यानंतर तरुणांच्या […]
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या पूर्व तयारीच्या आढाव्यादरम्यान कामांमध्ये त्रुटी आढळून आल्या होत्या. त्यावरुन मुख्यमंत्र्यांनी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यासंह इतर अधिकाऱ्यांना झापलं होतं. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये, म्हणून दोन मंत्र्यांवर समन्वयकाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ‘त्यावेळी ते प्राथमिक शाळेत असतील’; पवारांनी उडवली फडणवीसांच्या वक्तव्याची […]
Sujay Vikhe On Balasaheb Thorat : भावी मुख्यमंत्री हे निवृत्तीपर्यंत भावीच राहणार असल्याचा सणसणीत टोला भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना नाव न घेता लगावला आहे. दरम्यान, अहमदनगरमधील श्रीरामपूर तालुक्यात काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमादरम्यान बाळासाहेब थोरात यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ या मजकूराचे बॅनर झळकले होते. त्यावरुन विखेंनी टीका केलीय. विखे भाजपच्या पदाधिकारी […]
आपल्या वक्तव्यांमुळे कायम वादाच्या केंद्रस्थानी राहणारे श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. यावेळी त्यांचे एखादे वक्तव्य नाही तर संपूर्ण भाषणच वादात सापडले आहे. या भाषणात भिडे यांनी 1947 साली मिळालेले स्वातंत्र्य हांडगे स्वातंत्र्य असल्याचे म्हणत संपूर्ण स्वातंत्र्य चळवळीवरच टीका केली. यावेळी त्यांनी महात्मा गांधींसह स्वातंत्र्य चळवळीतील इतर नेत्यांनाही लक्ष्य केलं. ते […]
मी औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन फुल वाहिल्याने भविष्यात होणाऱ्या दंगली थांबल्याचं विधान वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. औरंगजेबाच्या कबरीवर फुल वाहिल्यानंतर प्रकाश आंबेडकर सत्ताधाऱ्यांच्या रडारवर होते. त्यांच्यावर टीका-टीपण्या केल्याचं पाहायला मिळालं होतं. आता पुन्हा त्यांनी औरंगजेबाच्या मुद्द्यावरुन भाष्य करीत डिवचलं आहे. FIR against Vijay: दाक्षिणात्य सुपरस्टार थलपथी विजय विरोधात गुन्हा दाखल, काय […]