राज्यात आता 9 नव्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना राज्य सरकाकडून परवानगी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मागाठाणे मेट्रो स्थानकाबाहेरचा रस्ता खचला, मेट्रोने स्थानकात जाण्याच्या मार्गात केला बदल?#Magathanestation #Magathanestationnews #Mahametrohttps://t.co/aQScK2ZKgD — LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) June 28, 2023 9 नव्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसाठी 4 हजार 365 […]
Uttar Pradesh : गोळीबारानंतर हल्लेखोरांची कार सहारनपूरच्या दिशेने गेली होती, त्यानंतर आमच्या कारने यू-टर्न घेतला, हल्लेखोरांबाबत आता व्यवस्थित आठवत नसल्याचं भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांनी म्हटलं आहे. दरम्यान, नूकताच आझाद यांच्यावर सहारनपूरमध्ये गोळीबार केल्याची घटना घडली. या घटनेनंतर आझाद यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. विखेंना धोबीपछाड दिलेल्या ‘गणेश’मध्ये अध्यक्षपदी लहारे, तर उपाध्यक्षपदी दंडवते पुढे […]
पुण्यात गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे. पुणे पोलिसांकडून नव्या 25 दामिनी पथके निर्माण करण्यात येणार आहेत. त्यामुळे आता पुण्यात घडणाऱ्या हल्ल्याच्या घटनांवर पोलिसांचाा वॉच राहणार आहे. Mahesh Manjrekarनी आकाशसाठी स्वतः बनवलं जेवण; लेकाच्या हॉटेलात रंगला बेत, Video Viral नूकतीच पुण्यातील सदाशिव पेठेत एका विद्यार्थीनीवर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रकार घडला […]
Devendra Fadnvis Speak On Advertisement : पक्षात कमी डोक्याचे लोकं असतात ते चुका करतात, त्यामुळे विरोधकांनी गैरसमज करुन घेऊ नये, असं पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उघडपणे बोलले आहेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जाहिरातीबद्दल फडणवीसांना थेट विचारण्यात आलं होतं. तेव्हा फडणवीसांना उत्तर देताना पक्षातील काही लोकं कमी डोक्याचं असल्याचं म्हटले आहेत. हा तर मुख्यमंत्री शिंदेंचा बालिशपणा, […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंएवढा बालिशपणा कुठल्याच मुख्यमंत्र्यांनी केला नसेल, अशी जळजळीत टीका ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे. काही दिवसांपूर्वीच शिंदे सरकारने उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावरुन आदित्य ठाकरेंनी शिंदेंचा ‘बालिशपणा’ असा उल्लेख केला आहे. मोठी बातमी : चांद्रयान – 3 प्रक्षेपणासाठी सज्ज, 12-ते […]
पुण्यातील सदाशिव पेठेत काल एका विद्यार्थीनीवर कोयत्याने हल्ला झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर ही मुलगी एमपीएससी परिक्षेची तयारी करीत असल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या. मात्र, या विद्यार्थीनीविषयीची खरी माहिती आता समोर आली आहे. जिच्यावर हल्ला झाला ती मुलगी एमपीएससी परिक्षेची विद्यार्थी नसून इंटेरिअर डिझाईनिंगचा कोर्स करीत असल्याचं पुण्याचे पोलिस उपायुक्त संदीप सिंग गिल यांनी दिली […]
राज्यातील राजकीय परिस्थिती बदललीय, त्यामुळे महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांना तडजोड करावीच लागणार असल्याचं विधान काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केलं आहे. दरम्यान, मुंबईत आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि अशोक चव्हाण यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. बीसीसीआयला पुणे, मुंबईचं मैदान आवडलं पण विदर्भातलं नाही, क्रिकेटप्रेमी संतापले अशोक चव्हाण म्हणाले, […]
कर्नाटकात आता बीपीएल रेशनकार्ड धारकांना अतिरिक्त पाच किलो तांदळाऐवजी पैसे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, तांदुळ उपलब्ध होत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. PM मोदींचे राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट; FRP मध्ये घसघशीत वाढ कर्नाटक राज्यातील बीपीएलधारक कुटुंबांना अतिरिक्त पाच किलो तांदूळ देण्यात येतो. या तांदळाच्या बदल्यात लोकांना आता सरकारकडून पैसे अदा […]
दिल्लीत मागील वर्षीच्या तुलनेत मद्यविक्रीमध्ये मोठी घट झाल्याचं समोर आलं आहे. यासंदर्भात कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन अल्कोहोलिक बेव्हरेज कंपनीज (CIABC) या अल्कोहोल उद्योगाच्या संघटनेने दिलेल्या अहवालात सांगण्यात आलं आहे. दरम्यान, मागील वर्षी पहिल्या तिमाहीत 263 टक्क्याने मद्यविक्रीत वाढ झाली होती, तर दुसऱ्या तिमाहीमध्ये 28 टक्के वाढली आहे. ऐकावं ते नवलंच! रातोरात दक्षिण कोरियातील लोकांचं वय घटलं; […]
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची दार बंद करुन काम करण्याची पद्धत या सर्व गोष्टी बाहेर काढत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विरोधकांना चांगलचं धारेवर धरलं आहे. जळगावमध्ये शिंदे-फडणवीस सरकारच्या शासन आपल्या दारी कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. नेमकं चुकलं कोण? शरद पवार की फडणवीस? भाजप नेत्यानं वीकिपीडियाचाच दिला पुरावा फडणवीसांनी आपल्या भाषणातून विकासकामांचा पाढा वाचता-वाचता […]