राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीननंतर अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा दंड थोपटले असल्याचं दिसून येत आहे. उद्या मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहाबाहेर जाहीर सभा घेणार असल्याची घोषणाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. राज्यात घडलेल्या महाभूकंपानंतर शरद पवारांनी नूकतीच पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडलीय. यावेळी त्यांनी आपली भूमिका वेगळीच असल्याचं स्पष्ट केलं […]
आजची ही छोटी गोष्टी नाहीये, गुगली नाहीतर हा दरोडाच असल्याचा घणाघात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीत नाराज असलेले अजित पवार अखेर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामिल झाले आहेत. अजित पवारांनी राजभवनात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवारांसोबत इतरही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शरद पवारांनी घणाघात केलाय. ‘त्या’ सहकाऱ्यांची भूमिका दोन दिवसांत समोर येईल, […]
Sharad Pawar News : अजित पवारांसोबत शपथविधी घेतलेल्या सदस्यांची भूमिका दोन-तीन दिवसांत समोर येणार असल्याचं विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. दरम्यान, अजित पवारांच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीनंतर शरद पवारांनी आपली भूमिका पत्रकार परिषदेत मांडली आहे. दादांच्या शपथविधीला लंके राजभवनात अन् म्हणतायत…मला माहितच नाही काही राज्यात आज सकाळपासून सुरु असलेल्या राजकीय घडामोडींनंतर राज्याच्या राजकारणा महाभूकंप […]
Dcm Ajit Pawar News : मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या खदखदीचा परिणाम अखेर राज्याच्या राज्याच्या राजकारणात दिसून आला आहे. अखेर राष्ट्रवादीचा राजीनामा देत अजित पवार आपल्या 40 आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकार सामील झाले आहेत. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर त्यांच्यासह अन्य 8 आमदारांनीही शपथ घेतली. दरम्यान, अजित पवार यांनी पाचव्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. पवार यांनी […]
पुण्यात गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे. पुणे पोलिसांकडून नव्या 25 दामिनी पथके निर्माण करण्यात येणार आहेत. एवढंच नाहीतर 100 बीट मार्शलची संख्या वाढवण्यात आली आहे. यासोबतच शहरातील पोलिस चौक्या 24 तास सुरु ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिली आहे. Video : ‘लढाई होती देव, देश […]
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून रणनीती आखली जात असतानाच अहमदनगरमधून लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने हालचाली सुरु झाल्या आहेत. अशातच अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार सुजय विखे आणि राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालंय. लंकेंनंतर आता कार्यकर्त्यांनीही खासदार विखेंना डिवचलं…@Nilesh_LankeMLA @drsujayvikhe #ncp #bjp अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार सुजय विखे आणि आमदार निलेश लंके आमने-सामने आले त्यावेळी […]
‘देवा भाऊ सुपरफास्ट’ तर ‘शिंदे सुपर स्लो’ का? असा सवाल काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी भाजपला केला आहे. दरम्यान, भाजपकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलीय. या जाहिरातीवर बोट ठेवत सचिन सावंतांनी सवाल केला आहे. तसेच जाहिरातीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो पोस्टमध्ये नसल्याने शिंदे कुठे गेले? असाही सवाल सावंतांकडून आला आहे. याआधीही चुकीच्या जाहिरातीवरुन सचिन सावंतांनी […]
Ahmednagar Crime : अहमदनगर शहरात नूकत्याचं घडलेल्या हत्येच्या घटनेनंतर आता एका तरुणावर प्राणघातक हल्ला करण्याची घटना घडलीय. वारंवार हल्ल्याच्या घटना घडत असल्याने अहमदनगरमध्ये कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. हत्येच्या घटनेनंतर केडगावमध्ये एका व्यक्तीचा खून झाल्याची घटना घडली आता एका तरुणावर शस्त्राने प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडलीय. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला […]
Mumbai Crime : मुंबईत पुन्हा एकदा महिलांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. ग्रॅंट रोडजवळ धावत्या लोकल रेल्वेमध्ये तरुणीचा विनयभंग झाल्याचा प्रकार समोर आला आहे. धावत्या लोकलमध्ये तरुणीला पाहुन अश्लिल चाळे आणि शिवीगाळ केल्याचा आरोप तरुणीने केला आहे. यासंदर्भात मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Supriya Sule : फडणवीस अजूनही पहाटेच्या शपथविधीमध्येच अडकलेत; […]
Devendra Fadnvis Speak on Udhav Thackerya : उद्धव ठाकरेंनी जम्बो कोविड सेंटर घोटाळा केलाय, तर त्यांना ‘कफनचोर’च म्हणावं लागणार असल्याचं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हल्लाबोल केला आहे. दरम्यान, कोविड काळात जम्बो कोविड सेंटरमध्ये ठाकरेंनी मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. त्यावर आता फडणवीसांनी उद्धव ठाकरेंचा ‘कफनचोर’ असा उल्लेख केल्याने नव्या वाकयुद्धाला तोंड […]