सत्तासंघर्षानंतर आधी ठाकरे गटाच्या गळतीला सुरुवात झाली होती, अगदी तशीच गळती आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही सुरु झालीय. अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीचे बडे नेते ‘देवगिरी’ बंगल्यावर अजित पवारांच्या भेटील जात असल्याचं दिसून येत आहे. यामध्ये ठाण्याचे जिल्हाप्रमुख आनंद परांजपे अजित पवारांच्या गटात सामिल झाले आहेत. त्यामुळे जितेंद्र आव्हाडांना मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे. Jayant Patil : […]
Supriya Sule : अजितदादा आणि माझ्यात कधीच वाद होऊ शकत नाहीत, दादा आयुष्यभर माझा मोठा भाऊच राहणार असल्याचं स्पष्ट शब्दांत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे. रात्री उशिराने मुंबईत सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेत अजित पवारांच्या घडामोडींवर थेट भाष्य केलं आहे. Maharashtra Rain : पावसाचा जोर वाढणार! पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात ऑरेंज अलर्ट… पुढे […]
Jayant Patil : राज्याच्या राजकारणात महाभूकंपानंतर आता बंडखोर आमदारांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसकडून पाऊल उचलण्यास सुरुवात झालीय. अजित पवार यांच्यासमवेत ज्या आमदारांनी शपथ घेतलीय त्या आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे. काल रात्री उशिराने पत्रकार परिषद घेत जयंत पाटलांना याबाबत माहिती दिलीय. Maharashtra Political Crisis: अजित पवारांची बंडखोरी, सुप्रिया सुळे […]
Maharashtra Rain : राज्यातल्या शेतकऱ्यांना सुखावणारी बातमी समोर येत आहे. देशभरात आता मान्सूनचे आगमन झाल्याचं भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. साधारणपणे संपूर्ण भारतात 4 जुलैपर्यंत मान्सून दाखल होत असतो मात्र, यावर्षी 4 जुलैआधीच संपूर्ण देशात मान्सूनचं आगमन झालं आहे. यासंदर्भातील माहिती हवामान विभागाकडून देण्यात आलीय. 2 Jul: पुढील 4,5 दिवस #कोकण व #मध्यमहाराष्ट्रात काही […]
Ankush Kakade News : आम्हाला अजित पवारांचंही नेतृत्व मान्य होतं, पण आम्ही आधीपासून शरद पवारांसोबत होतो अन् त्यांच्यासोबतच राहणार, अजित पवारांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य नसल्याचं अजित पवारांना भेटून सांगणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी लेट्अपशी बोलताना सांगितलं आहे. दरम्यान, अजित पवारांच्या बंडानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात […]
राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये बंडखोरीनंतर अजित पवार हे भाजप-शिवसेना सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाल्याने राज्याच्या राजकारणात मोठा गदारोळ सुरु झाला आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस, ठाकरे गटाच्या नेत्यांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. त्यांनी मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार तोफ डागली. काँग्रेस म्हणू, काँग्रेसच आणू… pic.twitter.com/5ispKLdRm6 — Ashok Chavan (@AshokChavanINC) July 2, 2023 शिवसेना व राष्ट्रवादी दोन्ही पक्ष फुटले […]
आता एकनाथ शिंदेंना घरवापसी करण्याची संधी आलीय, असं म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उपरोधिक टोला लगावला आहे. अजित पवारांच्या शपथविधीनंतर जयंत पाटलांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केलीय. दरम्यान, अजित पवार यांनी राष्ट्रवादीत फुट पाडत आपल्या सहकाऱ्यांसमवेत मंत्रिपदाची शपथ घेतलीय. त्यावरुन राज्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. अजित पवारांची उपमुख्यमंत्रिपदी […]
महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट सत्ताधारी फडवणीस शिंदे गटाला जाऊन मिळाला असून या घडामोडीत महाराष्ट्राला पुन्हा एक नवीन उपमुख्यमंत्री मिळाला आहे. अचानक झालेल्या या सर्व राजकीय घडामोडींमुळे अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत तर काही ठिकाणी या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. सर्व आमदार आमच्याशी बोललेत, त्यांना…; जयंत पाटील यांची पत्रकार […]
राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या फुटीनंतर आता राष्ट्रवादीचा आश्वासक चेहरा कोण? या प्रश्नाचं उत्तर शरद पवारांनी दिलं आहे. यावेळी पवारांनी उत्तर देताच उपस्थित कार्यकर्त्यांकडून टाळ्या वाजवण्यात आल्या आहेत. आज पक्षातल्या सहकाऱ्यांनी जे काही केलंय, त्यावर दोन ते तीन दिवसांत भूमिका स्पष्ट होणार असून उद्या मुंबईत जाहीर सभा घेणार असल्याचं पवारांनी स्पष्ट केलंय. Photo’s : अंगावर शहारे आणणारा काळाचा […]
राज्यात घडलेल्या महाभूकंपानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अखेर मौन सोडलं आहे. जयंत पाटलांनी ट्विटरवर एक फोटो शेअऱ मी शरद पवारांसोबतच असल्याचं ठामपणे सांगितलं आहे. देवगिरीच्या बैठकीनंतर अजित पवारांनी थेट राजभवन गाठून उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलीय. ही अप्रत्यक्ष घडामोड घडल्यानंतर शरद पवारांनी तातडीने पत्रकार परिषद घेत आमची वेगळी भूमिका असल्याचं ठणकावून सांगितलं आहे. मी साहेबांबरोबर… pic.twitter.com/npZZVEvKk2 […]