- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
Maratha Reservation : ‘आरक्षणाचा जसा खेळखंडोबाच मांडलायं’; मनोज जरांगे पाटील चिडले
Maratha Reservation : उपोषण सोडायला तयार पण सोडवायला कोणी येतच नसून आरक्षणाचा जसा खेळखंडोब मांडल्याचा प्रकार दिसत असल्याची खोचक टीका मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केली आहे. जरांगे यांचं उपोषण सोडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी यावं, अशी अट जरांगे यांनी घातल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे येणार असल्याचं बोललं जातं होतं, मात्र, मुख्यमंत्री न आल्याने मनोज जरांगेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका […]
-
‘काही लोकं आतल्या गाठीचे, फक्त टोमणे मारतात’; CM शिंदेंनी ठाकरेंना डिवचलं
Eknath Shinde Vs Udhav Thackeray : काही लोकं आतल्या गाठीचे असतात, फक्त टोमणे मारत असल्याचं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Udhav Thackeray) यांना पुन्हा डिवचलं आहे. दरम्यान, मुंबईत आज विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांच्या ‘एैसपैस गप्पा नीलमताईंशी’ या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. पाकिस्तानला दिला धोबीपछाड: आयसीसी […]
-
Kerala : केरळमध्ये निपाह व्हायरसने हातपाय पसरले; आणखी तीन जण पॉझिटिव्ह…
Kerala : नूकतेच केरळमध्ये दोन निपाहबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर आता आणखी तीन रुग्ण निपाहबाधित झाल्याचं समोर आलं आहे. केरळच्या आरोग्यमंत्री वीना जॉर्ज यांनी याबाबत माहिती दिली असून निपाह व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांमध्ये एकच भीती निर्माण झाली आहे. दरम्यान, केंद्रासह राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. Arvind Sawant : कंत्रांटी भरती ते मुख्यमंत्र्यांचा ‘तो’ व्हिडीओ; […]
-
धनगर समाजासाठी सरकारचा मोठा निर्णय; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामंकित शाळेतील प्रवेश संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या मागण्यांसह प्रलंबित विषयांबाबत आज बैठक पार पडली. बैठकीनंतर अजित पवार यांनी ट्विटद्वारे माहिती दिली आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या […]
-
‘शेवटी चीनचा खरा नकाशा सापडला’; मनोज नरवणेंकडून फोटो ट्विट…
आपल्या विस्तारवादी धोरणांसाठी बदनाम असलेल्या चीनचा भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी एक फोटो ट्विट करत चांगलाच समाचार घेतल्याचं पाहायला मिळालयं. मनोज नरवणे यांनी चीनच्या नकाशाचा फोटो ट्विट करीत ‘शेवटी कोणालातरी चीनचा खरा नकाशा सापडला’ असं कॅप्शनही दिलं आहे. Finally someone has got the map of China as it really is. pic.twitter.com/8whTfICQNS — Manoj […]
-
‘इतकी फेकाफेकी मी बघितली नाही’; मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर जरांगेंची खास शैलीत टिप्पणी
इतकी फेकाफेकी मी बघितली नाही, अशी खास टिप्पणी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केली आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट घेणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र, शिष्टमंडळ मनोज जरांगेंना भेटल्यानंतर मी पुढील निर्णय घेणार असल्याचं मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यावरुन मनोज जरांगे […]
-
‘इंडिया’ची पहिली सभा ठरली! भोपाळमध्ये ‘इंडिया’ आघाडीची जाहीर सभा…
भोपाळमध्ये इंडिया आघाडीची पहिली सभा होणार पार पडणार असल्याची माहिती इंडिया आघाडीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. इंडिया आघाडीची ही पहिली सभा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात होणार असल्याची माहिती समोर आली आहे. नवी दिल्लीत आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत कें.सी. वेणूगोपाल यांनी माहिती दिली […]
-
‘शासन आपल्या दारी अन् खर्च सर्वसामान्यांच्या माथ्यावरी’; जयंत पाटलांनी सरकारला घेरलं
बीडमध्ये होणाऱ्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या अडमाप खर्चावरुन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील(Jayant Patil) यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले आहे. ‘शासन आपल्या दारी अन् खर्च सर्वसामान्यांच्या माथ्यावरी’ या शब्दांत जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांत सरकारचा शासन आपल्या दारी कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या खर्चावरुन आता जयंत पाटील यांनी सत्ताधारी […]
-
Maratha Reservation : मुख्यमंत्री मनोज जरांगेंना भेटणार? एकनाथ शिंदेंनी थेट सांगूनच टाकलं…
Maratha Reservation : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्याशी फोनवर चर्चा सुरु असून शिष्टमंडळ आजही जरांगे पाटलांशी चर्चा करणार आहेत, त्यानंतरच पुढील निर्णय घेणार असल्याचं मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांनी आंदोलस्थळी यावं. अशी अट घातल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार की नाही? याबद्दल चर्चेला उधाण आलं होतं. अखेर मुख्यमंत्री एकनाथ […]
-
‘मराठा सहजासहजी पेटत नाही अन् पेटला तर विझत नाही’; जरांगेंची लेक कडाडली
Maratha Reservation : मराठा सहजासहजी पेटत नाही अन् पेटला तर विझत नाही, वाघाची जात आहे वाघासारखेच फाडून टाकू, या शब्दांत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची मुलगी पल्लवी जरांगे यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. मागील 16 दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवली सराटीत जरांगेंच आमरण उपोषण सुरु आहे, या आंदोलनावर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आल्याने त्यावर भाष्य […]









