अमोल भिंगारदिवे 'लेट्सअप मराठी' ऑनलाईनमध्ये मल्टिमीडिया प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ऑनलाईन पत्रकारिता क्षेत्रात 5 वर्षांचा अनुभव तसेच दैनंदिन बातम्या, राजकीय घडामोडी, क्राईम स्टोरीज यांसारख्या बातम्यांमध्ये रस.
आमच्याकडे कुणीही पक्षप्रवेशासाठी आलं तर आमचे दरवाजे उघडेच असल्याचं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकारणातून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर करताच राजकीय वातावरण ढवळून निघालंय. शरद पवारांपाठोपाठ राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी आपणही राजीनामा देणार असल्याचा पवित्रा घेतल्याचं दिसून येतंय. अशातच आता भाजपकडूनही प्रवेशासंदर्भात हालचाली सुरु झाल्याचं दिसून […]
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत विषय सुरु असून आम्ही वेट अॅंड वॉचच्या भूमिकेत आहोत. तसेच महाविकास आघाडी एकत्रच राहणार असल्याचं काँग्रेस नेते अशोक चव्हाण ठणकावूनच सांगितलं आहे. शरद पवार यांनी राजीनाम्याबाबत जाहीर केल्यानंतर राज्याच्या राजकारणात अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यावर अशोक चव्हाण यांनी भाष्य केलंय. कार्यकारिणीत भाजपनंदेखील भाकरी फिरवली; काकडेंसह तापकीरांना बाहेरचा रस्ता अशोक चव्हाण म्हणाले, शरद […]
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्राच्या सीमालतच्या सहा जिल्ह्यांतील कामगारांना पगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भात राज्य सरकारकडून प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं आहे. दरम्यान, कर्नाटकात 10 मे रोजी एकाच टप्यांत विधानसभा निवडणुका पार पडणार आहे. Karnataka : कॉंग्रेसकडून ‘फोडा अन् राज्य करा’चं राजकारण; पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल कर्नाटक-महाराष्ट्र सीमाभागातल्या सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड […]
राष्ट्रवादी काँग्रेसची कोणतीही बैठक आज बोलावण्यात आलेली नसल्याचं विधान राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केलं आहे. शरद पवार यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर राज्याचं राजकीय वातावरण ढवळून निघालंय. आज राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांची महत्वाची बैठक पार पडणार असल्याची चर्चा रंगली होती. अखेर या बैठकीबाबत छगन भुजबळ यांनी मोठं विधान केलंय. IPL 2023, GT vs DC : प्लेऑफच्या शर्यतीत […]
शरद पवार यांची भूमिका बरोबर असून त्यांनी आधी पर्यायी नेतृत्व तयार करावं मगच खूर्ची सोडावी, असा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भगिनी सरोज पाटील यांनी दिला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर राजकीय वर्तुळात अस्वस्थता पसरलीय. त्यावर सरोज पाटील यांनी शरद पवारांना हा सल्ला दिला आहे. महाविकास आघाढील ढील पडणे […]
उद्धव ठाकरेंचं दोनवेळा मंत्रालायत जाणं हे आमच्या फारसं पचनी पडणारं नव्हतं, त्यांची प्रकृती डॉक्टरांच्या वेळांमुळे भेटण्यासाठी वेळ घ्यावी लागत होती, असा उल्लेख राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘लोक माझे सांगती’ या पुस्तकात केला आहे. ‘लोक माझे सांगाती’ या शरद पवारांच्या आत्मचरित्राची दुसरी आवृत्ती आज प्रकाशित झाली. या कार्यक्रमानंतर शरद पवारांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा […]
खासदार हा फक्त टॅग आहे. ही एक पोस्ट आहे म्हणून भाजप टॅग काढू शकते, ते पद घेऊ शकतात, ते घर घेऊ शकतात आणि ते मला तुरुंगातही टाकू शकतात, परंतु ते मला वायनाडच्या लोकांचे प्रतिनिधित्व करण्यापासून रोखू शकत नाही, असा टोला काँग्रेस माजी अध्यक्ष राहुल गांधी भाजप सरकारला लगावला आहे. मोठी बातमी, कॉंग्रेसचे DK Shivakumar यांच्या […]
शिंदे गटाचे नेते रामदास कदमांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा बारसू प्रकल्पाच्या मुद्द्यावरुन चांगलाच समाचार घेतला आहे. बारसू प्रकल्पाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीसांच्या दौऱ्यावर महाविकास आघाडीच्या सभेत खोचक टीका केली होती. त्यावर रामदास कदमांनी चोख प्रत्युत्तर देत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. गुजरात उच्च न्यायालयाकडून राहुल गांधींना दिलासा नाही; शिक्षेला स्थगिती मागणाऱ्या याचिकेचा निर्णय […]
शरद पवारांच्या निर्णयामागे राजकीय गणितं दडलेली असतात, पवारांचा हा निर्णय राजकीय खेळी असल्याचा खोचक टोला शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांनी लगावला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपण राजकारणातून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं. मुंबईत एका कार्यक्रमात बोलतांना शरद पवारांनी त्यांचा हा निर्णय सांगितला. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. काँग्रेसला शरद पवारांची गरज का? […]