उद्धव ठाकरेंना शिवसेना नाव घेण्याचा नैतिक अधिकार नसून हा अधिकार फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रामदास कदम आणि शिवसैनिकांना असल्याचं म्हणत शिवसेना नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा डिवचलं आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे दोन दिवसांसाठी विदर्भ दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ठाकरेंकडून विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला जात आहे. त्यावरुन रामदास कदमांनी आज पत्रकार परिषद घेत ठाकरेंसह […]
पावसाने तोंड फिरवल्याने मराठवाड्यात पाणीबाणी असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. जायकवाडी धरणामध्ये 26.93 टक्के पाणीसाठी शिल्लक राहिल्याने धरणातील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी घेतला आहे. तसेच जायकवाडी धरण 33 टक्के भरेपर्यंत धरणातून पाणी सोडलं जाणार नसल्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. State School : राज्याच्या शालेय शिक्षणाचा दर्जा घसरला? केंद्र सरकारचा […]
Udhav Thackeray News : मर्दाची अवलाद असाल तर तुम्ही यंत्रणा बाजूला ठेऊन मैदानात या, असं खुलं चॅलेंजच माजी मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंनी भाजपला दिलं आहे. दरम्यान, विदर्भ दौऱ्यादरम्यान, अमरावातीत उद्धव ठाकरेंची सभा पार पडली. या सभेतून उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल चढवला आहे. गिलगिट-बाल्टिस्तान भारतातच, ट्विटरने काश्मीरमध्ये लोकेशन दाखून पाकिस्तानला दिला मोठा झटका पुढे बोलताना उद्धव […]
पूर्वी पक्ष फोडला जायचा, आता पक्ष पळवून नेत असल्याची टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलीय. दरम्यान, आधी शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड केलं त्यानंतर आता राष्ट्रवादीतही अजित पवारांना बंड केल्याने पक्ष पळवून नेल्याचं म्हणत ठाकरेंनी दोघांवरही टीकास्त्र सोडले आहे. उद्धव ठाकरे दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आहेत. वाशिममध्ये पोहरादेवीचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी […]
NCP Crisis : रोहित पवारांमुळेच मी साहेबांची साथ सोडली असल्याचं अजित पवार गटाचे कॅबिनेट मंत्री दिलीप-वळसे पाटलांनी जाहीर केलं आहे. दरम्यान, राष्ट्र्रवादीच्या फुटीनंतर शरद पवारांनी राज्यभर दौरा करणार असल्याचं जाहीर केलं होतं. माझी पहिली सभा दिलीप वळसे-पाटलांच्या मतदारसंघात घेणार असल्याचं म्हणत शरद पवारांनी अजित पवार गटातील नेत्यांना ललकारलं होतं. त्यानंतर अजित पवारांनीही या सभेनंतर आम्हीही […]
Sadabhau Khot News : राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अनेक नेत्यांचं सैरावैरा झाल्याचं चित्र उभा महाराष्ट्र पाहत असतानाच आता रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर घणाघात केला आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बंड केल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार गटाच्या नेत्यांमध्ये धुमश्चक्री सुरु आहे. अशातच सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांचा ‘सैतान’ असा उल्लेख करीत सडकून […]
राष्ट्रवादीमध्ये बंड झाल्यानंतर आता अजित पवार गट व शरद पवार गट निर्माण झाला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या दोन आमदारांमध्ये देखील आता दोन गट पडले आहेत. आता माजी आमदार अरुण जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. या बैठकीत पक्ष वाढीसंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाली आहे. शिंदे गटाचा विरोध धुडकावला, अजितदादाच अर्थमंत्री? सरकारी ‘जीआर’मध्ये भलतीच खेळी! […]
राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी शरद पवार गटाला तर काहींनी अजित पवार गटाला समर्थन दिलंय. अशातच आता वर्धा जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला खिंडार पडलं आहे. माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांनी शरद पवार गटाचा राजीनामा देत अजित पवारांचा हात धरला आहे. मोहिते यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या 50 पदाधिकाऱ्यांनीही आपला राजीनामा देत […]
राष्ट्रवादीचं अस्तित्व टिकवण्यासाठीच शरद पवारांची धडपड सुरु असल्याची टीका भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रविण दरेकर यांनी केली आहे. दरेकर अहमदनगर दौऱ्यावर असताना एका कार्यक्रमानिमित्त शेवगाव तालुक्यात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. जपानमध्ये आभाळ फाटलं! 15 ठिकाणी भूस्खलन, 20 नद्यांना महापूर…#JapanRain #Rainnews #japanlandslide https://t.co/ryCMz9CYLc — LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) July 9, 2023 दरम्यान, राष्ट्रवादीच्या फुटीनंतर […]
Japan Rain : जपानमध्ये आभाळ फाटल्याची परिस्थिती निर्माण झाली असून जवळपास 15 ठिकाणी भूस्खलन तर तब्बल 20 नद्यांना महापूर आल्याची माहिती समोर आली आहे. तर जपानमध्ये आजही ढग फुटणार असल्याची शक्यता जपान हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, नागरिकांना घरे सोडून सुरक्षितस्थळी जाण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. (heavy rainfall reported in japan in first […]