राष्ट्रवादीची मुलूख मैदानी तोफ म्हणून ओळख असलेले विधानपरिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांनी अखेर आपली भूमिका स्पष्ट केलीय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं असतानाच शशिकांत शिंदे यांनी आपला निर्णय जाहीर केला आहे. फेसबुकद्वारे पोस्ट लिहित शिंदे यांनी “सदैव शरद पवार साहेबांसोबत” असं कॅप्शन देत व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यामुळे आता शशिकांत शिंदेंही शरद […]
Mla Kiran Lahamate : राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आता आमदार किरण लहामटे हे शरद पवारांसोबत जाणार की अजित पवारांसोबत? याची उत्सुकता लागलेली असतानाच आमदार किरण लहामटेंनी हा निर्णय जनता दरबारात ठेवला आहे. दरम्यान, अजित पवारांच्या शपथविधीनंतर राज्यातील राजकारण ढवळून निघालंय. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवारांच्या गोटात तर काही नेते शरद पवारांसोबत असल्याचं दिसतंय. त्यावर किरण लहामटेंनी आपण […]
President Droupadi Murmu : राष्ट्रपती निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून विदर्भ दौऱ्यावर येत आहेत. राष्ट्रपती मुर्मू गडचिरोलीत होणाऱ्या गोडवाना विद्यापीठातील दीक्षांत समारंभात उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपती मुर्मू यांचं सायंकाळच्या सुमारास नागपूरात आगमन होणार आहे. (President Draupadi Murmu’s first visit to Vidarbha, will attend events in Nagpur and Gadchiroli) राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर दिल्लीत फेरबदल, सोनिया […]
Maharashtra Rain : देशभरात मान्सून दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रातील काही भागांत जोरदार पावसाची बॅटिंग सुरु आहे. तर काही ठिकणी अद्यापही पावसाची वाट पाहावी लागत आहे. हवामान विभागाकडून कोकणात आज ऑरेंज तर विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. (Heavy rain in various parts of Maharashtra, orange in Konkan and yellow alert in Vidarbha […]
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंड केल्यानंतर आता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचीही घोषणा केलीय. आज सकाळीच अजित पवारांच्या ‘देवगिरी’ बंगल्यात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची बैठक झाली. या बैठकीत सुनिल तटकरे यांची अजित पवार गटाची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत असल्याची माहिती सुत्रांकडून समोर आली आहे. यासंदर्भात अद्याप अजित पवारांकडून दुजोरा देण्यात आलेला नाही. दिग्गजांचं बंड, नवख्यांना हाताशी धरत पवारांचा […]
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी बंड केल्यानंतर आता शरद पवारांनी स्वत: दंड थोपटत रस्त्यावर उतरले आहेत. विरोधकांशी लढण्यासाठी पक्षात असलेल्या नवख्या तरुणांना संधी देत असल्याचं दिसून येत आहेत. शरद पवार आज कराडमधील माजी मुख्यमंत्री य़शवंतराव चव्हाण यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी दाखल झाले होते. अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांचे हात बळकट करण्यासाठी प्रतिक पाटील, रोहित पाटील यांच्यासह […]
राष्ट्रवादीत सुरु असलेली धुसफूस ते भाजपची रणनीती अन् आता काँग्रेसचे अच्छे दिन येणार असल्याचा विश्वास काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, अजित पवार यांनी आपल्या समर्थकांसह शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राज्याचं राजकारण ढवळून निघाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यावर आता काँग्रेस नेत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. NCP Political Crises: […]
अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड पुकारले आहे. त्यांनी रविवारी आमदारांचा मोठा गट बाजूला घेत शिंदे-फडणवीस सरकारशी हात मिळवणी केली. अजित पवार यांच्यासोबत असलेल्या आमदारांसोबत पारनेरचे आमदार निलेश लंके हे देखील आहे. आता या बंडानंतर लंके यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. येत्या दोन दिवसात सर्वांना अपेक्षित असा निर्णय होईल असे सूचक ट्विट आमदार लंके यांनी केले […]
शिर्डीत साईबाबा संस्थानच्यावतीने आयोजित गुरुपौर्णिमा उत्सवास रविवारी उत्साही वातावरणात सुरुवात झाली. साईबाबा समाधी मंदिर व परिसरात करण्यात आलेल्या विद्युत रोषणाई व फुलांच्या सजावटीने भाविकांचे लक्ष वेधून घेतले. उत्सवाच्या पहिल्या दिवशी पहाटे ५.१५ वाजता श्रींची काकड आरती झाल्यानंतर श्रींची प्रतिमा, पोथी व विणेची मिरवणूक काढण्यात आली. ठाकरे गटानंतर आता राष्ट्रवादीलाही गळती! बड्या नेत्याची ‘देवगिरी’वर हजेरी… आजच्याच […]
Rohit Pawar News : राजकारणात येऊन चूक केलीय का? असं आमच्यासारख्या छोट्या नेत्यांना वाटतं असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी दिलीय. दरम्यान, अजित पवारांच्या शपथविधीनंतर रोहित पवार भावनिक झाले आहेत. अजितदादा माझे काका आहेत त्यांच्याबाबतीत मी भावनिक असल्याचं ते म्हणाले आहेत. Jayant Patil : बंडानंतर जयंत पाटील अॅक्शन मोडमध्ये! अजित पवारांसह ‘त्या’ मंत्र्यांवर अपात्रतेची कारवाई… […]