ईडीच्या रडारवर असलेले ईडीचे अधिकारी सचिन सावंतांची (Sachin Sawant) 2011 साली असलेली दीड लाखांची संपत्ती 2022 मध्ये 2 कोटींपेक्षा अधिक झाली. यासंदर्भात माहिती ईडीच्या चौकशीत समोर आलीय. दरम्यान, बेहिशोबी मालमत्ता आणि भ्रष्टाचाराचा आरोप ठेवत सचिन सावंत यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. ईडीकडून त्यांची चौकशी सुरु आहे. शिंदे-फडणवीस सरकारची वर्षपूर्ती! अभूतपूर्व राजकीय नाट्यानंतर ‘शिंदेशाही’ला झाली […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सरकारला आज एक वर्ष पूर्ण झालंय. मागील वर्षी 30 जूनलाच शिंदे-फडणवीसांनी अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मागील वर्षी 20 ते 30 जून कालावधीत अनेक राजकीय नाट्याच्या घडामोडी घडल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, 29 जूनला उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याच्या दुसऱ्याचं दिवशी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. ‘मैं […]
‘मैं तो चला, जिधर चले रस्ता, मुझे क्या पता, मेरी मंझिल है कहा’, या शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी चिमुकल्या अनाथ मुलींशी संवाद साधताना उत्तर दिलं आहे. गडकरींनी पुण्यातल्या ममता बाल सदन बालगृहातील चिमुकल्या मुलींशी मनमोकळेपणाने संवाद साधला आहे. विशेष म्हणजे या अनाथ आश्रमात येताच मुलींनी स्वागत केल्यानंतर गडकरी भारावून जात त्यांनी वाकून नमस्कार […]
Maharashtra Rain : राज्यात मान्सून दाखल झाला असून आज राज्यातील कोकण भागात पावसाचा ऑरेंट अलर्ट देण्यात आला असून पश्चिम महाराष्ट्रातही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात अद्याप पावसाच्या सरी बरसलेल्या नाहीत. त्यामुळे काही भागांत पाऊस तर काही भागात पावसाची प्रतिक्षा अशीच परिस्थिती आहे. ( Maharashtra Rain – Where is the rain […]
Sharad Pawar Speak on Riots : ज्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता तिथंच दंगली होत असल्याचा घणाघात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनी केला आहे. काही दिवसांपासून राज्यातील अनेक ठिकाणी दंगलीच्या घटना घडल्या आहेत. यासोबतच मणिपूरमध्ये सुरु असलेल्या हिंसाचारावरुन शरद पवारांनी पत्रकार परिषदेत भाष्य केलंय.(Sharad Pawar’s Statement on Riots Where there is BJP power, there are riots) […]
Sharad Pawar Speak on Shikhar Bank Scam : पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिखर बॅंकेचा उल्लेख करण्याची गरज नव्हती कारण मी कुठल्याही बॅंकेचा सदस्य नसल्याचं प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिलं आहे. शीख, ख्रिश्चन, जैन समाजाबाबत भूमिका स्पष्ट करा, समान नागरी कायद्यावर शरद पवारांनी ठेवलं बोट… दरम्यान, मध्यप्रदेशात झालेल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी देशातल्या […]
Sharad Pawar Speak on Uniform Civil Code : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समान नागरी कायद्यावर विधान केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. समान नागरी कायद्यामध्ये शीख, जैन, ख्रिश्चन समाजाबाबत भूमिका स्पष्ट करावी, असं मत शरद पवार यांनी मांडलंय. नूकतीच शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत समान नागरी कायद्यावर […]
Deepak Kesarkar News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहिरातीवर भाष्य केल्यानंतर आता शिंदे सरकारचे मंत्री दीपक केसरकरांनी (Deepak Kesarkar) मोठा खुलासा केला आहे. चुकीची जाहिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दाखवून केलेली नव्हती, असा खुलासा दीपक केसरकरांनी केला आहे. (Deepak Kesarkar’s Speak on Chief Minister advertisement) तोपर्यंत औरंगाबादच नाव वापरणार, राज्य सरकारची उच्च न्यायालयाला ग्वाही शिंदे सरकराने […]
Deepak Kesarkar News : आगामी निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असणार? याबद्दल शिंदे सरकारचे मंत्री दीपक केसरकरांनी (Deepak Kesarkar) माध्यमांना सांगितलंय. सध्या तरी ठरल्यानूसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवडणुका लढवणार आहेत. त्यानंतर काही काळ भाजपचा तर काही काळ शिवसेनेचा मुख्यमंत्री असू शकतो, हा निर्णय फडणवीस शिंदेसह वरिष्ठ नेते घेणार असल्याचं […]
अनिल देशमुख साहेब विदर्भाची बाजू घेणं योग्यच पण खेळात कोणताही भेदभाव केला जात नसल्याचं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी माजी मंत्री अनिल देशमुखांसाठी ट्विट केलं आहे. दरम्यान, आयसीसी वनडे विश्वचषक 2023 (ICC One Day World Cup 2023) चे वेळापत्रकानूसार एकही सामना विदर्भातील नागपुरात खेळवला जाणार नाही. यावरुन अनिल देशमुखांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर […]