सध्या औरंगजेबाच्या मुद्द्यावरुन राज्यातील विविध जिल्ह्यात तणावाची परिस्थिती निर्माण झालीय. अहमदनगरनंतर आता कोल्हापुरातही औरंगजेबाच्या समर्थनात पोस्ट झळकल्याने हिंदुत्ववादी संघटनांकडून आज मोर्चा काढण्यात आला.या मोर्चाला हिंसक वळण लागलं आहे. त्यावरुन राज्यात वातावरण तापल्याचं दिसून येत आहे. अशातच आता समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी औरंजेबाच्या समर्थनात ट्विट केल्याने खळबळ उडालीय.(Abu Azmi’s letter in support of Aurangzeb) […]
Ahmedangar News : आरोप-प्रत्योरोप करण्यापेक्षा शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण झाल्याचं समाधान सर्वांनी मानल पाहिजे, या शब्दांत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना डिवचलंय. दरम्यान, निळवंडे कालव्यातून येणाऱ्या पाण्याचं जलपूजन विखेंच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. (Nilwande Dam : Radhakrushna Speak on Balasaheb Thorat) Pune Crime : मुलीच्या प्रियकराच्या साथीने […]
Dr. Gaurav Gandhi : हजारो रुग्णांच्या ह्रदयाची शस्त्रक्रिया करुन नवीन आयुष्य देणारे प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट गौरव गांधी स्वत:ला ह्रदयविकाराच्या झटक्यापासून वाचवू शकले नाहीत. डॉ. गौरव गांधी यांनी आत्तापर्यंत 16 हजार रुग्णांना नवीन आयुष्य दिलं आहे. मात्र, सोमवारी रात्री गौरव गांधी यांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ते 41 वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे वैद्यकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. […]
Ahmednagar : अहमदनगरमधील मुकुंदनगर भागात संदल मिरवणुकीदरम्यान, औरंगजेबाच्या प्रतिमा घेऊन तरुणांनी नाच केला. त्यानंतर कोल्हापूरमध्ये व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवण्यात आला. यावरुन कोल्हापूरमध्ये तणावपूर्ण वातावरण तयार झालं आहे. त्यावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार संतापले आहेत. औरंगजेबाचं समर्थन कुणी का अन् कसं करेल? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. (Ajit Pawar Speak On the image […]
Ivan Menezes : मद्य कंपनी डियाजिओचे भारतीय वंशाचे सीईओ इव्हान मैनुअल मेनेजेस यांचं आज बुधवारी निधन झालं आहे. लंडनमध्ये त्यांच्या मृत्यूचे कारण लगेच समजू शकले नाही, मात्र, त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली होती. रुग्णालयात उपचार सुरु असतानाच त्यांनी 64 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. Video : भर भाषणात मुख्यमंत्री केजरीवालांना अश्रू अनावर; […]
Kolhapur Band : दोषींवर इतकी कठोर कारवाई करा की पुन्हा औरंग्याचं उदात्तीकरण करण्याचं धाडस नाही झालं पाहिजे, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केलीय. दरम्यान, शिवराज्याभिषेकदिनीच औरंगजेबाच्या समर्थनात सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाल्याने आज कोल्हापुर बंदची हाक देण्यात आलीय, या बंदला हिंसक वळण लागल्याचा प्रकार घडला. त्यावर संभाजीराजेंनी संताप व्यक्त केला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं […]
Cabinet Expansion : राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त मिळाला आहे. येत्या 8 जून रोजी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून देण्यात आली आहे.(The cabinet will be expanded on June 8) Love Jihad : भाजप खासदाराने ‘द केरळ स्टोरी’ दाखवूनही तिने धरला मुस्लिम प्रियकराचा हात… आज राज भावनात एका टपाल तिकीट अनावरण कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री एकनाथ […]
ज्या नर्सिंग विद्यार्थीनीला खासदार प्रज्ञा सिंह यांनी ‘द केरळ स्टोरी’ चित्रपट दाखवला तिच मुलगी एका मुस्लिम युवकासोबत पळून गेल्याचा प्रकार घडला आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये हा प्रकार घडला आहे. LetsUpp Poll : धक्कादायक! 100 पैकी 80 जण म्हणतात…पंकजाताई तुम्ही भाजप सोडाच खासदार प्रज्ञा सिंह यांनी या मुलीला चित्रपट दाखवल्यानंतर बॉयफ्रेंड युसूफपासून दूर राहण्याचा सल्ला […]
World Of Statistics Report : जगातील सर्वांत जास्त प्रदुषण असणाऱ्या एकूण 20 शहरांपैकी भारतातील 14 शहरांची नावे आहेत. वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने हा अहवाल सादर केला आहे. हा भारतासाठी धोकादायक इशारा असल्याचं बोललं जात असून यामध्ये भिवंडीचा समावेश आहे. GDP growth forecast, 2023: 🇮🇳 India: 5.9%🇨🇳 China: 5.2%🇮🇩 Indonesia: 5%🇳🇬 Nigeria: 3.2%🇸🇦 Saudi: 3.1%🇹🇷 Turkey: 3%🇿🇦 […]
कोल्हापुरात उद्या 7 जून रोजी हिंदुत्ववादी संघटनांकडून कोल्हापूर बंदची हाक देण्यात आलीय. काही तरुणांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याच्या कारणामुळे हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. या समाजकंटकांवर कारवाईच्या मागणीसाठी उद्या कोल्हापुर बंदची हाक देण्यात आलीय. Cyclone Biparjoy : अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती; मुंबईसह कोकणाला सतर्कतेचा इशारा नेमकं प्रकरण काय? कोल्हापुरातील काही तरुणांनी औरंगजेबाचं […]