- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
डोक्याला ताप! पंधरा दिवसांपासून सर्दी, खोकला काही सोडेना…
छत्रपती संभाजीनगर : देशात कोरोनानंतर आता एका नव्या प्लूसदृशच्या प्रसारात वाढ झाल्याने अनेक नागरिकांना नव्या प्लूसदृश आजाराच्या लक्षणांचा त्रास जाणवत आहे. अशातच छत्रपती संभाजीनगरमधील नागरिकांना वातावरण बदल आणि नव्या प्लूसदृश आजाराने ग्रासल्याचे समोर आले आहे. 'नया मुल्ला जोर से बांग देता है, तसा हा भाडगा मुल्ला'#Bhaskarjadhav #Ramdaskadamhttps://t.co/gei5cT1Rlo — LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) March 6, 2023 देशात […]
-
परफेक्ट स्मार्टफोनसाठी OnePlus 11R 5G चे फिचर्स एकदा पाहाच…
तुम्हाला परफेक्ट स्मार्टफोन हवा असेल तर तुम्ही एकदा वनप्लसच्या OnePlus 11R 5G या स्मार्टफोनबद्दल जाणून घ्या. नवीन फ्लॅगशिप फोनच्या विचारात असलात तर OnePlus 11R 5G स्मार्टफोन तुमच्यासाठी योग्य फोन आहे. या स्मार्टफोनमध्ये विशेष कोणते फिचर्स आहेत, कसा परिपूर्ण ठरु शकतो, स्मार्टफोनच्या जगतात महत्व कसं आहे याबद्दल जाणून घेऊयात. Ashish Shelar : ज्यांना सख्ख्या भावा-बहिणींची साथ […]
-
भास्कर जाधवांना राजकारणातून संपवणार, कदम-जाधवांचं रंगलं वाकयुद्ध
मुंबई : ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव आणि शिंदे गटाच्या आमदारांमध्ये कोकणातील सभेनंतर चांगलच वाकयुद्ध रंगलंय. नया मुल्ला जोर से बांग देता है, तसा हा भाडगा मुल्ला असल्याचा टोला शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी लगावला आहे. भास्कर जाधव हा चिपळूणचा लांडगा आहे. भास्कर जाधवांनी मी राजकारणातून संपवणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. Shivendraraje […]
-
हाथी चले बाजार कुत्ते भोके हजार, खडसेंनी गुलाबराव पाटलांना सुनावलं…
जळगाव : हाथी चले बाजार कुत्ते भोके हजार, या शब्दांत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी शिंदे-फडणवीस सरकारमधील पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांना सुनावलं आहे. यावेळी त्यांनी मंत्री पाटील यांच्यासह मंत्री गिरिश महाजनांवर निशाणा साधत भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात अवैध धंद्यांबाबत करण्यात आलेल्या कारवाईबाबत विचारले असता फक्त दोनच जणांवरच का कारवाई सुरु आहे? असा सवालही […]
-
उद्धव ठाकरेंच्या सभेआधीच रामदास कदम बरसले…
रत्नागिरी : उद्धव ठाकरे यांनी कोकणात कितीही सभा घेतल्या तरी रामदास कदम आणि योगश कदमांना काही फरक पडणार नसल्याचं वक्तव्य शिंदे गटाचे नेते रामदास कदमा यांनी केलंय. दरम्यान, आज रत्नागिरीतील खेडमध्ये सायंकाळी उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर रामदास कदमांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे. एमआयएम जातीयवादी, औरंगजेब त्यांचा कोण लागतो ? […]
-
Sanjay Raut : निवडणूक आयोगाचा निर्णय कागदावरच राहणार…
मुंबई : निवडणूक आयोगाचा कागदावरचा निर्णय कागदावरच राहणार असल्याची खोचक टीका उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर केलीय. संजय राऊत आज मुंबईतील पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलंय. यावेळी आज खेडमध्ये होणाऱ्या सभेबाबतही त्यांनी माहिती दिलीय. संजय राऊत पुढे बोलतान म्हणाले, ज्यांना जायचं होतं ते गेले, आता […]
-
गुलाबराव पाटलांची फटकेबाजी, ठाकरे पिता-पुत्रांसह संजय राऊतांनाही नाही सोडलं
जळगाव : गुलाबराव पाटलाच्या नादी कुठे लागता, मी संजय राऊतला घाम आणतो, या शब्दांत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंना खोचल टोला लगावलाय. गुलाबराव पाटील जळगावात विविध कामांच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमात गुलाबराव पाटलांनी संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख केला आहे. नव्या 'प्लू'चे कोणती लक्षणे?…वाचा#Corona #ICMR #IMA […]
-
कोरोनानंतर आता देशात नव्या ‘फ्लू’, आयसीएमआरसह ‘आयएमए’च्या मार्गदर्शक सूचना
नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून नागरिकांना फ्लूसदृश्य आजाराची लक्षणांची साथ पसरली आहे. हा एक प्लूचाच प्रकार असून प्लूए चा उपप्रकार एच ‘एच३एन२’ या विषाणूमुळे होत आहे. यासंदर्भात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे. देशभरातील नागरिकांना सर्दी, खोकला, ताप, उलट्या, अंगदुखी या आजारांना सामोरं जावं लागत आहे. या लक्षणांची अनेक रुग्ण रुग्णालयात […]
-
विंडोजच्या नव्या फिचर्समुळे काम करणं सोपं होणार!
विंडोजच्या नव्या फिचर्समुळे आता काम करणं सोपं होणार आहे. मायक्रोसॉफ्टने युजर्ससाठी विंडोज 11 सुलभ करण्याची तयारी केली आहे. फोन लिंक iOS सपोर्ट विंडोज 11 हे फीचर्स लाँच करण्यात आले आहेत. या फिचर्ससाठी गेल्या काही दिवसांपासून मागणी होती. स्क्रीन रेकॉर्डिंगपासून ते नोटपॅडवर टॅब जोडण्यापर्यंत, इतकंच नाही तर आयफोनशीही जवळीक साधण्याची वेळ आली आहे. उद्धव ठाकरेंची उद्या […]
-
ED Raid : ईडीविरोधात हसन मुश्रीफांनी दंड थोपटले…
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांनी उच्च न्यायालयात धाव घेतलीय. ईडीने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याबाबतची याचिका आमदार मुश्रीफ यांनी दाखल केली आहे. आमदार मुश्रीफ यांच्यावर ईडीकडून फसवणुकीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हसन मुश्रीफांच्या विविध ठिकाणांच्या मालमत्तांवर ईडीकडून छापेमारी करण्यात आली होती. दर 4-5 वर्षांनी सेवेची संधी द्या म्हणणारे पुढे गायब; […]









