- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
गर्भवती महिला मृत्यू प्रकरण; डॉ. घैसासच दोषी, गुन्हा दाखल करा; आमदार अमित गोरखे
गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी डॉ. घैसासच दोषी, गुन्हा दाखल करा, अशी मागणी भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी केलीयं.
-
धनंजय मुंडेंना धक्का! संबंध हे लग्नासारखेच..,; न्यायालयाच्या निकालाची प्रत समोर
धनंजय मुंडे यांची सत्र न्यायालयाने याचिका फेटाळली होती. न्यायालयाच्या याच याचिकेची सविस्तर प्रत आता समोर आलीयं.
-
काँग्रेसच भाजप अन् RSS ला रोखू शकतो; अधिवेशनात राहुल गांधींचं मोठं विधान
फक्त काँग्रेसच भाजप आणि आरएसएसला रोखू शकतो बाकी पक्ष रोखू शकत नसल्याचं मोठं विधान राहुल गांधी यांनी अधिवेशनातून केलंय.
-
जातनिहाय जनगणनेला मोदी, संघाचा विरोध; PM मोदींच्या होमपीचवरुन राहुल गांधींची तोफ
जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरुन काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींसह संघावर सडकून टीका केलीयं.
-
EPFO ची कर्मचाऱ्यांना मोठी भेट! आता चेहऱ्यावरुन जनरेट होणार UAN; केंद्रीय मंत्री मांडवियांची घोषणा
आता चेहरा दाखवून कर्मचाऱ्यांना युएएन नंबर तयार करता येणार असल्याची घोषणा ईपीएफओकडून करण्यात आलीयं.
-
Pune News : आईने जुळ्या मुलांना टाकीत बुडवून मारलं, नंतर आत्महत्येचा प्रयत्न…
पुण्यात आईने जुळ्या मुलांना पाण्याच्या टाकीत बुडवून मारुन स्वत: आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडलीयं.
-
खुलताबादचं नामांतर! …तर आम्ही स्वागतच करु; अबू आझमी नेमकं काय म्हणाले?
नाव बदलल्यामुळे देशातील कायदा सुव्यवस्था सुरळीत होणार असेल, तर मी तर म्हणेन की, एका ठिकाणाचे नाव नाही, तर संपूर्ण देशाचे नाव बदला, असं आमदार अबु आझमींनी स्पष्ट केलंय.
-
…तर संतोष देशमुखपेक्षा वाईट हाल केले असते; सुदर्शन घुलेची महादेवी गीतेला धमकी, मीरा गीतेंचा दावा
बीडमधील केज जेलमध्ये सुदर्शन घुलेने महादेव गीतेला धमकी दिल्याचा आरोप पत्नी मीरा गीतेकडून करण्यात आलायं.
-
तातडीच्या उपचारासाठी अनामत रक्कम घेऊ नका; महापालिकेची रुग्णालयांना नोटीस…
तातडीच्या उपचारासाठी अनामत रक्कम घेऊ नका, अशी नोटीस पुणे महापालिकेने शहरातील खाजगी रुग्णालयांना बजावलीयं.
-
2019 ला दानवेंनी पैसे वाटून माझा पराभव केला; चंद्रकांत खैरेंचा खळबळजनक दावा
2019 साली रावसाहेब दानवे यांनी पैसे वाटून माझा पराभव केला असल्याचा खळबळजनक दावा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला.









