- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
वाल्मिक कराडला ‘उच्च’ दिलासा! ईडी चौकशी होणार नाही…
वाल्मिक कराडला उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला असून ईडी चौकशीची मागणी करणारी याचिका न्यायालयाने फेटाळून लावलीयं.
-
शिर्डी दुहेरी हत्याकांडातील दुसऱ्या आरोपीच्याही मुसक्या आवळल्या; एलसीबीची कारवाई…
शिर्डीमध्ये घडलेल्या दुहेरी हत्याकांडातील दोन्ही आरोपींना अटक करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला यश आलंय.
-
महाराष्ट्र केसरी स्पर्धेत गोंधळ; शिवराज राक्षेचा गोंधळ, पंचाला लाथ मारली..
महाराष्ट्र केसरी स्पर्धेत शिवराज राक्षे याच्याकडून गोंधळ घालण्यात आल्याचं पाहायला मिळालं. पंचाच निर्णय मान्य नसल्याचं म्हणत शिवराजने पंचाला लाथ मारल्याचं दिसून आलं.
-
Sam David : बॉलिवूडचा मॉडेल बनला सायबर गुन्हेगार; सॅम उर्फ डेव्हिडचं इंटरनॅशनल टोळीशी कनेक्शन
बॉलिवूडमध्ये मॉडेल बनण्यासाठी आलेला सॅम उर्फ डेव्हिड सायबर गुन्हेगार निघाला असून त्याच आंतरराष्ट्रीय सायबर टोळीशी कनेक्शन असल्याचं उघड झालंय.
-
हक्काच्या घराचं स्वप्न साकार! कोपरगावच्या इतिहासात पहिल्यांदाच 3220 घरकुले मंजूर…
कोपरगावच्या इतिहासात पहिल्यांदाच 3220 घरकुले मंजूर झाले असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.
-
अहमदनगरचं नामांतर तापलं; उच्च न्यायालयाने केंद्र अन् राज्य सरकारला धाडली नोटीस
अहमदनगरच्या नामांतराचा चांगलाच तापला असून उच्च न्यायालयाने केंद्रासह राज्य सरकारला म्हणणं सादर करण्याबाबत नोटीस बजावलीयं.
-
लोकसभेला भाजपला पाठिंबा पण विधानसभेला नाही? राज ठाकरेंनी सांगितली ईडीची स्टोरी
राज ठाकरे यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा देण्यामागील कारणाचे स्पष्टीकरण दिले आहे. ते वरळीत आयोजित सभेत बोलत होते.
-
महाराष्ट्र केसरी! अहिल्यानगरच्या मातीत 900 मल्ल मैदान गाजवणार…
अहिल्यानगर शहरामध्ये बुधवारपासून म्हणजेच २९ जानेवारीपासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार सुरू झाला असून कुस्ती क्षेत्रातील अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला सुरुवात करण्यात आलीयं.
-
धनंजय मुंडेंना भेटायची चोरी नाही, कधीही भेटू शकतो; फडणवीसांनी क्लिअर बोलून दाखवलं…
धनंजय मुंडेंना भेटायची चोरी नाही, कधीही भेटू शकतो, या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे भेटीवर क्लिअर बोलून दाखवलंय.
-
हार्वेस्टर, पीकविमा अन् बोगस बिलं, तुम्ही नैतिकतेवर राजीनामा द्याच; सुळेंनी मुंडेंना सुनावलं!
हार्वेस्टर, पीकविमा अन् बोगस बिलं, तुम्ही नैतिकतेवर राजीनामा द्याच, या शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी मंत्री धनंजय मुंडेंना सुनावलंय.









