- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
मी स्वार्थी नाही, मला निवडणुकीत उभं राहायचं.., मनोज जरांगेंनी स्पष्टच सांगितलं
मी स्वार्थी नाही, मला निवडणुकीत उभं राहायचं नाही, या शब्दांत मनोज जरांगेंनी निवडणूक लढवणार नसल्याचं लेटस्अप मराठीशी बोलताना स्पष्ट सांगितलयं.
-
फडणवीस ‘हा’ गैरसमज करुन घेऊन मोठी चूक करतोयं; मनोज जरांगेंचं मोठं विधान
मनोज जरांगेंनी उमेदवार दिल्यास विरोधी पक्षांची मते खाणार आणि भाजपला फायदा होणार असा गैरसमज करुन घेऊन देवेंद्र फडणवीस चूक करत असल्याचं मनोज जरांगेंनी लेटस्अप मराठीशी बोलताना स्पष्ट केलंय.
-
समुद्रात ताफा नेत थेट PM मोदींना जाब विचारला; संभाजीराजेंनी पुन्हा शिवस्मारकाचा मुद्दा छेडला
शिवस्मारकाच्या मुद्द्यावरुन समुद्रात ताफा नेत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाब विचारणारा मी पहिला असल्याचं मोठं विधानस स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे छत्रपतींनी केलंय.
-
Sambhajiraje Chatrapati : कोणत्या मतदारसंघातून अर्ज भरणार? संभाजीराजेंनी क्लिअर केलं
संभाजीराजे छत्रपती राज्यातील कोणत्या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार, याबाबत लेटस्अप मराठीशी बोलताना स्पष्ट केलंय.
-
भोसरी अन् चिंचवड शरद पवारांच्या वाट्याला; गव्हाणे, राहुल कलाटेंना उमेदवारी जाहीर…
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला भोसरी, चिंचवड या दोन्ही जागा सुटल्या असून भोसरीतून अजित गव्हाणे तर चिंचवडमधून राहुल कलाटेंना उमेदवारी देण्यात आलीयं.
-
शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर; धनंजय मुंडेंविरोधात दिला तगडा उमेदवार
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली असून परळीत धनंजय मुंडेंविरोधात राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी देण्यात आलीयं.
-
ऐन निवडणुकीत पुण्यात 138 कोटीचं सोनं पोलिसांनी पकडले, पुढे काय झालं?
पुणे पोलिसांकडून नाकाबंदी सुरु असताना एका टेम्पोमध्ये 138 कोटी रुपयांचं सोनं सापडलं असल्याची माहिती डीसीपी स्मार्तना पाटील यांनी दिलीयं.
-
स्थावर, जंगम, बॅंक ठेवी अन् शेअर्स; छगन भुजबळांच्या संपत्तीचा आकडा समोर
Chagan Bhujbal Property : राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरु आहे. विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) सर्वच पक्षांकडून उमेदवारी घोषित करण्यात येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून (Ajit Pawar Group) छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांना येवला विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आलीयं. भुजबळ यांना आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून प्रतिज्ञापत्रामधून त्यांच्या संपत्तीची माहिती देण्यात आलीयं. आयोगाच्या […]
-
सुधीर साळवींना डावलून अजय चौधरींना पुन्हा उमेदवारी; लालबागचरणी ठेवलेली ‘ती’ चिठ्ठी पुन्हा चर्चेत…
शिवडी मतदारसंघात ठाकरे गटाकडून अजय चौधरी यांना उमेदवारी देण्यात आलीयं. या मतदारसंघातून सुधीर साळवी इच्छूक होते, त्यांना उमेदवारी नाकारल्याने लालबागचरणी ठेवलेली चिठ्ठी आता पुन्हा चर्चेत आलीयं.
-
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; बारामतीतून युगेंद्र पवार तर, वळसेंच्या विरोधात निकम
Ncp Sharad Pawar Group Candiate List : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये बारामतीमधून युगेंद्र पवार तर इंदापुरातून हर्षवर्धन पाटलांना संधी देण्यात आलीयं.









