अमोल भिंगारदिवे 'लेट्सअप मराठी' ऑनलाईनमध्ये मल्टिमीडिया प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ऑनलाईन पत्रकारिता क्षेत्रात 5 वर्षांचा अनुभव तसेच दैनंदिन बातम्या, राजकीय घडामोडी, क्राईम स्टोरीज यांसारख्या बातम्यांमध्ये रस.
Eknath Shinde On India Allinace : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर ‘इंडिया’ आघाडीची (India Alliance) काल मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर सभा पार पडली. या जाहीर सभेतून काँग्रेस नेते राहुल गांधी, (Rahul Gandhi) शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह इतर नेत्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज प्रत्युत्तर दिलं […]
Jitendra Awhad News : माझ्यावर टीका करणारे टीकाकार श्रीनिवास पवार (Shriniwas Pawar) यांना उत्तर देतील काय? असा रोखठोक सवाल शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी अजित पवार गटाला केला आहे. दरम्यान, अजित पवार (Ajit Pawar) यांचे मोठे बंधू श्रीनिवास पवार यांनी अजितदादांची साथ सोडली आहे. यावेळी बोलताना श्रीनिवास पवार यांनी शरद पवारांच्या […]
Avinash Dhanve Murder Case : पुण्यातील इंदापूर तालुक्यातील एका हॉटेलमधील गोळीबार प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली आहे. या गोळीबाराच्या घटनेत सराईत गुन्हेगार अविनाश धनवे (Avinash Dhanve Murder Case) याचा खून झाला. देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण घटनाक्रमच सांगितला आहे. अविनाश धनवे याच्या खूनाची घटना पूर्ववैमनस्यातून घडली […]
Snake Venom Case : सुप्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादव (Elvish Yadav) याला उत्तर प्रदेश पोलिसांकडून अटक करण्यात आली आहेत. विषारी सापांच्या विष प्रकरणी (Snake Venom Case) एल्विश यादवला पोलिसांकडून करण्यात आली आहे. सापांच्या विष प्रकरणी पोलिसांनी चौकशीला बोलावण्यात आल्यानंतर त्याला अटक केलीयं. एल्विशला अटक झाल्यानंतर न्यायालयाकडून त्याला दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. Lok Sabha Election : […]
Cm Eknath Shinde On Udhav Thackeray : आगामी लोकसभा निवडणुका जाहीर होण्याआधीच काँग्रेसकडून भारत जोडो न्याय यात्रेचं आयोजन करण्यात आलं. देशभरानंतर अखेर आज काँग्रेसच्या (Congress) भारत जोडो न्याय यात्रेची (Bharat Jodo Yatra) सांगता होणार आहे. मुंबईतील शिवाजी पार्क मैदान शिवतीर्थावर जाहीर सभेच्या माध्यमातून भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप होणार आहे. या सभेला काँग्रेसच्या नेत्या सोनिया […]
Sanjay Raut On Amshya Padvi : ज्यांना मुख्य प्रवाहात आणलं जात ते सोडून जात असतील दुर्देव असल्याची टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी (Amshya Padvi) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. ऐन निवडणुक […]
प्रविण सुरवसे Ahmednagar Loksabha : राज्यात लोकसभा निवडणुकीचे (Loksabha Election) बिगुल वाजले असून निवडणुकांचा कार्यक्रम देखील जाहीर झाला आहे. दरम्यान नगर जिल्ह्यात नगर दक्षिणेचे लोकसभेचे उमेदवार जवळपास निश्चित झाले आहे. मात्र शिर्डी लोकसभेचा तिढा अद्यापही कायम आहे. महाविकास आघाडी (MVA) असो वा महायुती मात्र या मतदार संघातील कोणतेही उमेदवारांची अद्याप घोषणा झालेली नाही आहे. शिर्डीच्या […]
Mahadev App Case : बहुचर्चित महादेव अॅप बेटिंग प्रकरणी (Mahadev App Case) छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) अडचणीत आले आहेत. भुपेश बघेल यांच्यावर रायपूर अर्थिक गुन्हे शाखेच्याकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भूपेश बघेल यांच्यासह इतर सहकाऱ्यांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत एएनआय वृत्तसंस्थेकडून माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा […]
Supriya Sule News : लोकसभा निवडणुकांमुळे (Loksabha Election) गाजराचाही पाऊस पडू शकतो, अशी जळजळीत टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली आहे. दरम्यान, मोदी सरकारकडून पेट्रोल डिझेलच्या दरात कपात करण्यात आली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 2 रुपयांची घसरण झाली आहे. आजपासून हे दर लागू होणार आहेत. लोकसभा […]
Santiago Martin : सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर अखेर भारतीय स्टेट बॅंक ऑफ इंडियाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे इलेक्टोरेल बॉंडसंदर्भातील (Electroal Bonds) माहिती सादर केली आहे. निवडणूक आयोगाकडू ही माहिती आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे. या माहितीनूसार सर्वाधिक इलेक्टोरे बॉंड खरेदी करणाऱ्या कंपन्यांची नावे समोर आली आहेत. फ्युचर गेमिंग (Future Gaming) कंपनीने सर्वाधिक 1368 कोटी रुपयांचे इलेक्टोरल […]