अशोक परुडे हे लेट्सअप मराठीमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून कार्यरत आहेत. ते 'चीफ सब इडिटर' म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. पुढारी, देशदूत, महाराष्ट्र टाइम्समध्ये रिपोर्टर म्हणून जबाबदारी पार पाडली. क्राईम, राजकारण, आर्थिक, क्रीडा क्षेत्राची आवड.
World Cup 2023: गतविजेत्या इंग्लंडचा मोठा पराभव झाला आहे. दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडवर तब्बल 229 धावांनी विक्रमी विजय मिळविला आहे. गजविजेत्या इंग्लंडचे बलाढ्य फलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर शरणागती पत्करली आहे. दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या 400 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 170 धावांत गारद झाला आहे. या पराभवाबरोबर आता इंग्लंडचा संघ वर्ल्डकपमधून बाहेर पडण्याच्या संकटात सापडला आहे. […]
World Cup 2023 : गतविजेत्या इंग्लंडचा पुन्हा एकदा मोठा पराभव झाला आहे. वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडवर तब्बल 229 धावांनी विक्रमी विजय मिळविला आहे. गजविजेत्या इंग्लंडचे बलाढ्य फलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर शरणागती पत्करली आहे. दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या 400 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 170 धावांत गारद झाला आहे. 400 धावांचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडची सुरुवातच खराब […]
Virat Kohli : पुण्यात झालेल्या सामन्यात भारताने बांगलादेशला पराभूत केले आहे. याचबरोबर यंदाच्या वर्ल्डकपमध्ये भारताने सलग विजयाचा चौकार मारला आहे. बांगलादेशने दिलेले २५७ धावांचे लक्ष्य भारताने ४१.३ षटकांत ३ बाद २६१ धावा करत पूर्ण केले. विराट कोहलीने विजयी षटकार मारला. याचबरोबर त्याचे वनडेतील 48 वे शतकही पूर्ण केले आहे. याचबरोबर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 26 हजार […]
अहमदनगर: सर्वच पक्षांनी लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. शरद पवार गटाकडून काही लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात येत आहे. त्यात अहमदनगर लोकसभा मतदारसंघही (Ahmednagar Loksabha) आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडण्यापूर्वी या मतदारसंघात भाजपचे खासदार सुजय विखे व राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेरचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांची लढत ‘फिक्स’ मानली जात होती. लंके त्यापद्धतीने राजकीय […]
मुंबईः (विशेष प्रतिनिधी): शासकीय कार्यालयांच्या बँकिंग विषयक व्यवहार आणि सार्वजनिक उपक्रम महामंडळे यांच्याकडील निधी गुंतवण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेस (Maharashtra State Cooperative Bank) पात्र ठरविण्याचा निर्णय मंत्रिमंडळ (Cabinet Meeting) बैठकीत घेण्यात आला आहे. गेल्या आठ वर्षांपासून राजकीय आणि आर्थिक कोंडीत असलेल्या राज्य सहकारी बँकेला या निर्णयाने मोठा दिलासा मिळाला आहे. अजित पवार हे (Ajit Pawar) […]
मुंबईः यंदाचा ऊस गाळप हंगाम 1 नोव्हेंबरपासून सुरू करण्याची मान्यता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिली. यंदा 14.07 लाख हेक्टर क्षेत्र ऊस क्षेत्र गाळपासाठी उपलब्ध होणार आहे. 88.58 लाख टन साखर उत्पादनाचा (Sugar Production) अंदाज आहे. यावर्षी उसाचे क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत सहा टक्क्यांनी कमी झालेले आहे. त्यात राज्यात […]
SA vs NED : वर्ल्डकपमध्ये (World Cup 2023) पुन्हा एकदा एक मोठा उलटफेर झाला आहे. लिंबू-टिंबू संघात गणल्या जाणाऱ्या नेदरलँड्सच्या (Netherlands) ऑरेंज आर्मीने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) मोठा पराभव केला आहे. या वर्ल्डकपमध्ये पहिला उलटफेर अफगाणिस्तानने गतविजेता इंग्लंडला पराभूत करून केला होता. आता नेदरलँड्सने तो कित्ता गिरवत दुसरा मोठा उलटफेर केला. अफगाणिस्तान आणि नेदरलँड्स […]
पुणे : अजित पवार (Ajit Pawar) यांचे मुख्यमंत्रीपद होण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहील, असे शरद पवारांनी म्हटले होते. त्यावर अजित पवार गटाकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनीही पुण्यात एक विधान केले आहे. शरद पवार यांना अजित पवारांचे स्वप्न पूर्ण करायचे होते की नव्हते, हे उत्तर त्यांच्याकडेच आहे, असे मुंडे यांनी […]
पुणे : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई आयोजित रिजनल कॉन्फरन्स ऑफ मेडिएशन या कार्यक्रमांमध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या श्री नवलमल फिरोदिया लॉ कॉलेज (Shri Navlamal-Firodia-law-College) येथील विद्यार्थ्यांचा नाट्य ‘मध्यस्थी ‘वादापूर्वी आणि वादानंतर याचे सादरीकरण झाले. या कार्यक्रमाचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या हस्ते झाले. नाटक मध्यस्थीवादापूर्वी आणि वादानंतर यांचे सर्व […]
पुणेः भीमाशंकर (BhimaShankar) मंदिरातील पुजाऱ्यांमध्ये जोरदार राडा झाला आहे. थेट लोखंडी रॉडने जोरदार मारहाण झाली आहे. यात काही जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी 36 जणांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. भीमाशंकर गाभारा व त्याचजवळ असलेल्या शनि मंदिरात पूजा करण्यावरून पुजाऱ्यांमध्ये जोरदार वाद झाला. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. त्यामुळे जोरदार गोंधळ उडाला. ‘खेलो इंडिया’तून ‘608 कोटी’ निधी […]