Mla Ram Shinde: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खास असलेले आमदार राम शिंदे (MLA Ram Shinde) यांच्यावर महाराष्ट्राबाहेर दुसऱ्या राज्यांची जबाबदारी देण्यात येते. आता आमदार शिंदे यांच्यावर मोदी सरकारच्या योजनांची अंमलबजावणी, प्रचार व प्रसार करण्यासाठी झारखंडची जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्यांची झारखंडचे (Jharkahand) सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. (mla-ram-shinde-jharkhand-inchagre-for promoting-modi-goverment-scheme) Uddhav Thackeray : “मुलांना सुट्ट्या, […]
Asia Cup 2023: यंदाच्या आशिया कप (Asia Cup) मधील सामने पाकिस्तानमध्ये खेळण्यास भारतीय संघाने नकार दिला आहे. पाकिस्तानमधील सुरक्षेचे कारण बीसीसीआयने (BCCI) दिले आहे. तर काही सामने दुसऱ्या देशात खेळविण्याचे हायब्रीड मॉडेलचा पर्याय ठेवण्यात आला होता. परंतु श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान संघानेही प्रस्तावित हायब्रिड मॉडेलला नकार दिला आहे. त्यामुळे यजमान पाकिस्तान सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आशिया कप स्पर्धेतून […]
Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Ncp) २५ व्या वर्धापन दिनानिमित्त ९ जून रोजी अहमदनगर शहरात मोठी सभा होणार आहे. या सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार तयारी सुरू आहे. या सभेतून राष्ट्रवादी मोठे शक्तीप्रदर्शन करणार आहे. त्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दोनदा अहमदनगरला येत सभेच्या तयारीचा आढावा घेतला आहे. या सभेच्या तयारीबाबत पुण्यात विरोधी पक्षनेते […]
भाजपचे माजी खासदार व पुणे शहर भाजपचे नवनियुक्त प्रभारी अमर साबळे (Amar Sabale) यांच्यावर कर्मचाऱ्यांनी पगार बुडविल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या मालकीच्या कंपनीतील कर्मचाऱ्यांनीच हा गंभीर आरोप केलाय. कर्मचाऱ्यांना थकीत पगार देण्यात आलेला नाही. कर्मचाऱ्यांना पगारापोटी केवळ वीस ते टक्के रक्कम देण्यात येते. ९० टक्के कर्मचाऱ्यांना या पध्दतीनेच पगार देण्यात येतो. पगार न मिळाल्याने अनेक […]
Coromandel Express Accident : कोरोमंडल एक्स्प्रेसला भीषण अपघात झाला आहे. ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात झाला आहे. शोध व बचाव कार्यासाठी पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीची समोरासमोर धडक होऊन कोरोमंडल एक्स्प्रेस रुळावरून घसरली असल्याची माहिती प्रशासनाने दिली. ED Raid : पुणे, अहमदनगरमध्ये व्हीआयपीएस कंपनीवर ईडीची छापेमारी !, 18 […]
ED Raid : व्हीआयपीएस (VIPS Group Of Companies) कंपनीवर ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे. या कंपनीच्या अहमदनगर, पुणे येथील कार्यालयावर ईडीने छापेमारी केलीय. गेल्या आठवड्याभराच्या कारवाईनंतर या कंपनीची १८ कोटी ५४ लाख रुपये ईडीने जप्त केले आहे. फेमा कायद्यानुसार व्हीआयपीस कंपनीचे मालक विनोद खुटे व इतरांविरुध्द कारवाई करण्यात आली आहे. बीड : नाराजी नाट्य संपलं?; […]
Ahmednagar Loksabha: राष्ट्रवादी काँग्रेसने अहमदनगर लोकसभेसाठी तयारी सुरू केली आहे. नुकताच मुंबईत झालेल्या बैठकीत इच्छुकांची यादी समोर आली होती. आज मुंबईत काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली. त्यात शिर्डी व अहमदनगर लोकसभेचा आढावा घेण्यात आला. स्थानिक काँग्रेसच्या नेत्यांनी अहमदनगर लोकसभेची जागा काँग्रेसकडे घेण्याची मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. मागील वेळेस काँग्रेस राष्ट्रवादीकडे ही जागा मागत होते. आता पुन्हा […]
प्रफुल्ल साळुंखेः विशेष प्रतिनिधी Maharashtra Cabinet Expansion: मंत्र्यांचे आलिशान वाहने हे जनतेसाठी अप्रूप असते. तर अनेक मंत्री नवे कोरे वाहने मिळविण्यासाठी प्रयत्नशील असतात. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अजून झालेला नाही. या विस्ताराकडे भाजपचे आमदार, शिंदे गटाचे आमदार डोळे लावून असले आहेत. अनेक जण मंत्रिमंडळात समावेश होईल, यासाठी देव पाण्यात ठेवले […]
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची आज अचानक भेट घेतली. पवार हे वर्षा बंगल्यावर गेले होतो. तेथे मुख्यमंत्री व पवार यांच्यामध्ये काही विषयांंवर महत्त्वाची चर्चा झाली आहे. तब्बल चाळीस मिनिटे दोघांमध्ये चर्चा झाल्यानंतर पवार यांनी वर्षा बंगला सोडला आहे. या भेटीबाबत राजकीय चर्चा सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ […]
अशोक परुडेः प्रतिनिधी अहमदनगर जिल्ह्याचे नाव आता अहिल्यादेवीनगर होणार आहे. चोंडीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ जयंतीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही मोठी घोषणा केली. त्यानंतर जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी याचे स्वागत केले. पण जिल्ह्याच्या नामांतराबरोबर आता जिल्ह्याच्या विभाजनाचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे. अहमदनगरचे नाव अहिल्यानगर, अहिल्यादेवीनगर की अहिल्यादेवी होळकरनगर होणार हे सरकार दरबारी […]