- Letsupp »
- Author
- Ashok Parude
Ashok Parude
Ashok Parude
अशोक परुडे हे लेट्सअप मराठीमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून कार्यरत आहेत. ते 'चीफ सब इडिटर' म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. पुढारी, देशदूत, महाराष्ट्र टाइम्समध्ये रिपोर्टर म्हणून जबाबदारी पार पाडली. क्राईम, राजकारण, आर्थिक, क्रीडा क्षेत्राची आवड.
-
‘शिरुर’चा दावा आढळराव पाटलांनी सोडला ? राष्ट्रवादी किंवा भाजपला जागा सोडण्यास ‘ग्रीन सिग्नल’
Shivajirao Adhalarao Patil on Shirur loksabha Seat: पुणे गृहनिर्माण क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) अध्यक्षपदी शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil यांची नियुक्ती झाली आहे. या नियुक्तीमुळे शिरुर लोकसभा मतदारसंघ (Shirur Loksabha) हा शिवसेनेला (Shivsena) मिळणार नाही, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यात शिवाजीराव आढळराव पाटील यांनी या जागेवरून दिलेल्या एका प्रतिक्रियावरून ते लोकसभा […]
-
कांदा निर्यातबंदी का उठली नाही? दिल्लीची हॉटलाइन वापरणाऱ्या विखे पिता-पुत्रांना राम शिंदेंचे चिमटे
Ram Shinde speak on Radhakrishna Vikhe and Sujay Vikhe : अहमदनगरः भाजपचे विधानपरिषदेचे आमदार प्रा. राम शिंदे (Ram Shinde) हे विखे पिता-पुत्रांना डिवचण्याची एकही संधी सोडत नाहीत. कांदा निर्यातबंदीच्या प्रश्नावर आमदार राम शिंदेंना विखेंना चिमटे काढले आहेत. भाजपचे नेते व गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना दोन वेळेला कांद्याच्या प्रश्नासंदर्भात भेटण्याची वेळ का येते? खरे तर […]
-
NCP Political Crisis : विधानसभा अध्यक्षांविरोधात अजितदादा गट उच्च न्यायालयात, कारण काय ?
Ajit Pawar group moves bombay high court against the assembly speaker Rahul Narvekar : राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणात विधिमंडळातील बहुमत हे अजित पवार (Ajit Pawar ) गटाकडे आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष हा अजित पवार यांचा आहे. तसेच दोन्ही गटाचे आमदार पात्र ठरविण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी नुकताच घेतला आहे. आता […]
-
Onion Export Ban : शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण ! कांदा निर्यातबंदी हटवलीच नाही
Central Goverment Onion Export Ban : कांदा निर्यातबंदी केंद्र सरकारने (Central Goverment) हटविल्याच्या बातम्या दोन दिवसांपूर्वी आल्या होत्या. पण आता यावर केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आहे. कांदा निर्यातबंदी (Onion Export Ban) 31 मार्चपर्यंत कायम राहणार असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. निर्यातबंदी हटविण्यात आल्याच्या वृत्तामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. परंतु आता सरकारच्या स्पष्टीकरणामुळे या […]
-
पुण्यात अकराशे कोटींचे ड्रग्ज जप्त; देशभरात ‘एमडी’चा सप्लाय, आंतरराष्ट्रीय रॅकेटचा संशय
Pune Police seized 1100 crore md drugs : ससून रुग्णालयातील ड्रग्ज प्रकरण शांत होत नाही तेच पुण्यात एमडी ड्रग्जचा हजारो कोटी रुपयांचा साठा पुणे पोलिसांना (Pune Police) जप्त केलाय. पुणे शहरातील एका गोदामामधून आणि कुरकुंभ एमआयडीसीतील एका कारखान्यातून तब्बल 650 किलो एमडी म्हणजेच मेफेद्रोन ड्रग्ज जप्त करण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारात या ड्रग्जची किंमत तब्बल 1100 […]
-
Chandigarh Mayor Election: भाजपला चपराक ! चंदीगडचा महापौर ‘आप’चाच, सुप्रीम कोर्टाचे आदेश
Chandigarh Mayor Election Supreme Court Hearing Result: चंदीगड महापौर (Chandigarh Mayor) निवडीबाबत सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) एक एेतिहासिक निर्णय दिला आहे. निवडणूक अधिकाऱ्याने अवैध ठरविलेल्या आठ मतपत्रिका न्यायालयाने वैधत ठरवत आपचे (AAP) उमेदवार कुलदीप कुमार यांना महापौर म्हणून घोषित केले आहे. आपच्या आठ नगरसेवकांचे मतदान निवडणूक अधिकाऱ्याने बाद ठरविले होते. त्यामुळे भाजपचा महापौर निवडून आला […]
-
आम्ही लढत राहू; सर्वोच्च न्यायालयात दिलासा मिळताच शरद पवारांची प्रतिक्रिया
NCP Crisis : शरद पवार (Sharad Pawar) गटाला निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे नाव पुढील आदेशापर्यंत कायम राहणार असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिला आहे. तसेच आठवडाभरात निवडणूक आयोगाकडून शरद पवाराला गटाला पक्ष चिन्ह मिळणार आहे. त्यामुळे राजकीय संघर्षात शरद पवार गटाला काहीसा दिलासा मिळाला आहे. शरद पवार गटाने या […]
-
देवधरांचा पुण्यात सव्वाशे वर्षांचा इतिहास; सुनील देवधरांनी टीकाकारांना सुनावले
Pune Loksabha : पुणे लोकसभा मतदारसंघातून (Ppune Loksabha) निवडणूक लढविण्यासाठी अनेक जण इच्छूक आहेत. भाजपचे नेते सुनील देवधर यांचे (Sunil Deodhar) नाव आघाडीवर आहे. ते निवडणुकीचे तयारी करत आहेत. परंतु पुण्याशी देवधर यांचा संपर्क तुटलेला आहे, असे त्यांच्याबाबत बोलले जात आहे. परंतु हे सुनील देवधर यांनी मुद्देसुदपणे खोडून काढले आहे. ‘भाजपमध्ये घराणेशाही झाली तर टॅलेंट […]
-
तिकीट कुणाला द्यायचे ते पार्लमेंट्री बोर्ड ठरवेल, लोकांनी आकाशात पतंग उडवू नये; देवधरांनी फटकारले
Pune Loksabha : पुण्यातील माजी आमदार मेधा कुलकर्णी या भाजपकडून BJP राज्यसभेवर जाणार आहेत. तर पुणे लोकसभा मतदारसंघातून ( Pune Loksabha) निवडणूक लढविण्यासाठी अनेक जण इच्छूक आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचारक आणि भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधरांचे (Sunil Deodhar) नाव आघाडीवर आहेत. ते निवडणुकीचे तयारीही करत आहेत. पण जातीय राजकीय बॅलन्स साधण्यासाठी येथून […]
-
Chandigarh Mayor Election : मतपत्रिकेवर खाडाखोड केल्याची निवडणूक अधिकाऱ्याची कबुली ; सरन्यायाधीशांनी ओढले ताशेरे
Chandigarh Mayor Election Supreme Court Hearing: भाजपकडे (BJP) संख्याबळ नसताना चंदीगड (Chandigarh) महानगरपालिकेर भाजप नेते विनोद तावडे यांनी मोठा चमत्कार घडवत आपला महापौर बसविला. परंतु निवडणूक अधिकाऱ्याची भूमिका संशयास्पद आढळली. त्याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. या निवडीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. विशेष म्हणजे निवडणूक अधिकारी यांनी आपली चूक न्यायालयासमोर कबूल केली. […]









