- Letsupp »
- Author
- Ashok Parude
Ashok Parude
Ashok Parude
अशोक परुडे हे लेट्सअप मराठीमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून कार्यरत आहेत. ते 'चीफ सब इडिटर' म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. पुढारी, देशदूत, महाराष्ट्र टाइम्समध्ये रिपोर्टर म्हणून जबाबदारी पार पाडली. क्राईम, राजकारण, आर्थिक, क्रीडा क्षेत्राची आवड.
-
Rajani Satav : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या, माजी राज्यमंत्री रजनी सातव यांचे निधन
नांदेड : काँग्रेसच्या (Congress) ज्येष्ठ नेत्या, माजी राज्यमंत्री रजनी शंकरराव सातव ( Rajani Satav) यांचे निधन झाले. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर नांदेडमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान ह्दयविकाराचा झटका येऊन त्यांचे रविवारी सायंकाळी निधन झाले. काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या त्या मातोश्री होत्या. रजनी सातव यांच्या पार्थिवावर उद्या सोमवारी […]
-
संघर्ष टोकाला ! ‘दादागिरी’चा उद्योग करणाऱ्या ‘मलिदा’ गँगेनेही लक्षात ठेवावे; रोहित पवारांचा थेट इशारा
Mla Rohit Pawar On Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) संघर्ष आता टोकाला गेलाय. अजित पवार (Ajit Pawar) व शरद पवार गटाचे नेते एकमेंकांना खुले आव्हान देत तर आहेच. आता उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार शरद पवारही एकमेंकावर टीका-टिप्पणी करत आहे. लोकसभा निवडणुकीतही राजकीय संघर्ष आणखी टोकाला जाईल याचे चिन्हेच आता दिसून येत आहे. आता […]
-
Ind vs Eng : भारताचा इंग्लंडवर 434 धावांनी दणदणीत विजय; जैस्वाल, रवींद्र जडेजा ठरले ‘हिरो’
Rajkot 3rd Test India beat England big margin : यशस्वी जैस्वालचे (Yashasvi Jaiswal) दुहेरी शतकाचा धमका आणि रवींद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) फिरकीच्या जोरावर तिसऱ्या कसोटीत इंग्लंडवर दणदणीत विजय मिळविला. भारताने हा सामना 434 धावांनी जिंकला. इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या काही षटकांत 122 धावांत संपुष्टात आला. पहिल्या डावात भारताने 445 धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात इंग्लंड […]
-
जुना फोटो शेअर करत रोहित पवारांचे अजितदादांना आता थेट आव्हान
Rohit Pawar tweet old Family photo : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष हा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना मिळाला आहे. त्यामुळे अजित पवार गट व शरद पवार गट एकमेंकावर जोरदार निशाणा साधत आहे. आतापर्यंत एकत्र असलेले पवार कुटुंबही फुटले आहे. त्यामुळे आता जोरदार राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. अजित पवार हे थेट शरद पवार, सुप्रिया […]
-
Ind VS Eng: यशस्वीने शानदार शतक झळकविले; पण आनंदाच्या भरात केलेली चूक आली अंगलट
Yashasvi Jaiswal Century: राजकोट येथे सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यावर भारताने (India) मजबूत पकड मिळविली आहे. भारतीय फलंदाजांनी पहिल्या डावानंतर दुसऱ्या डावातही इंग्लंडच्या (England) गोलंदाजांना जेरीस आणले. तिसऱ्या दिवशी सलामीवीर यशस्वी जैस्वालने () शानदार शतक झळकविले. शतक झळकविल्यानंतर आनंदात यशस्वीने ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरच्या पद्धतीने उंच उडी मारत आनंद साजरा केला. परंतु उंच उडी मारल्यानंतर […]
-
दिल्लीतील आंदोलनाचा योगींना धसका ! राज्यात सहा महिन्यांसाठी संपावर बंदी
Farmers Protest: विविध मागण्यांसाठी पंजाब-हरियाणा (Punjab -Haryana) राज्यातील शेतकऱ्यांनी (Farmers Protest) दिल्लीत धडक मारली आहे. शेतकरी दिल्लीत येऊ नये म्हणून केंद्र सरकारकडून अटकाव करण्यात येत आहे. तसेच पोलिस बळाचा वापर करण्यात येत आहे. आगामी काळात सरकारी कर्मचारी ही आंदोलन करू शकतात. त्यामुळे उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी सहा महिन्यांसाठी संपावर बंदी घातली […]
-
Maratha Reservation: डबल रोल करू नका; माझा जीव गेल्यावर सरकार राहील का ? जरांगेंचा गंभीर इशारा
Manoj Jarange warning Eknath Shinde government : मराठा समाजाला (Maratha Reservation) आरक्षण मिळविण्यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील यांनी थेट मुंबईवर मोर्चा काढला होता. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण व इतर मागण्या मान्य केल्यानंतर जरांगे हे मागे फिरले होते. आरक्षणाबाबत सरकारने काढलेल्या अधिसूचनेवरून बरेच किचकट मुद्दे समोर आले. त्यानंतर जरांगे यांनी पुन्हा […]
-
‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या शाळांसाठी इंद्राणी बालन फाऊंडेशनची तीन कोटींची मदत
Indrani Balan Foundation donte 3 crore to Art of Living school : इंद्राणी बालन फाऊंडेशन (Indrani Balan Foundation) आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या (Art of Living) शाळांसाठी ३ कोटी रुपयांची मदत करणार आहे. याबाबत दोन्ही संस्थांमध्ये एक सामंजस्य करार झाला आहे. इंद्राणी बालन फाऊंडेशनने शैक्षणिक क्षेत्रात मदतीसाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. यातूनच हा सामंज्यस्य करार करण्यात […]
-
अशोक चव्हाण यांची भाजपमध्ये एंट्री ? शिंदे, अजितदादांचे पंख छाटले ! राज्याचे गणित कसे बदलणार ?
पुणे : काँग्रेसचे मोठे नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी आमदारकी व काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी अद्याप भाजपमध्ये जाणार असल्याचे स्पष्ट केलेले नाही. परंतु राजकीय परिस्थितीनुसार ते भाजपमध्ये (BJP) जाणार असल्याचे फिक्स आहे. त्यांच्याबरोबर काँग्रेसचे काही आमदारही येणार आहेत. ही आमदाराची संख्या अद्याप निश्चित नसले तरी पंधरा ते सतरा […]
-
U19 World Cup: भारतीयांचे स्वप्न भंगले ! ऑस्ट्रेलिया चौथ्यांदा विश्वविजेता
India vs Australia U19 World Cup final : आयसीसीच्या 19 वर्षांखालील (U19 World Cup) विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने (Australia) भारतचा (India) 79 धावांनी पराभव करत विश्वचषक जिंकला आहे. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 254 धावांचे लक्ष्य ठेवले होते. परंतु ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाज अपयशी ठरले. भारतीय संघ अवघ्या 174 धावांत गारद झाला आहे. कसोटी चॅम्पियनशीप, एकदिवसीय विश्वचषकानंतर 19 […]









