Sanjay Raut VS Sunil Tatkare: अजित पवार हे सत्तेत सहभागी होऊन शंभर दिवसांचा कालावधी झाला आहे. याबाबत अजित पवार (Ajit Pawar) यांनी जनतेला एक खुले पत्र लिहिले आहे. त्यावर अजित पवार व त्यांच्या गटावर शरद पवार गटाकडून जोरदार टीका करण्यात आली आहे. तर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सामना आग्रलेखात अजित पवारांबद्दल लिहिले आहे. […]
मुंबई : मुंबई आणि राज्यभर असलेल्या टोलवसुलीच्या विरोधात राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) यांची भेट घेतली. टोलची रक्कम जाते कुठे? मनमानी पद्धतीने टोलवसुली केली जाते. यासह अनेक मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन केले. ठाण्यात सुरू असलेल्या उपोषण सांगता वेळी राज ठाकरे यांनी टोलबंद करा अन्यथा टोल नाके जाळू […]
मुंबईः राज्यातील टोलप्रश्नावर मनसे आक्रमक झाली आहे. या प्रश्नावर आज राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली आहे. टोलप्रश्नावर (Toll issue) मनसेची (MNS) मागणीची यादीच ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. आजच्या बैठकीत काय निर्णय झाला हे मात्र स्पष्ट झालेले नाही. टोलनाक्याप्रश्नी उद्या सकाळी दहा वाजता राज ठाकरे यांच्या घरी […]
Sasoon Hospital Drug Racket : पुण्यातून ससून हॉस्पिटलमधून (Sasoon Hospital) ड्रग्ज पुरवठ्याचे रॅकेट सुरू होते. या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेला ललित पाटील (Lalit Patil) हा हे रॅकेट चालवत होता. ललित पाटील हा हॉस्पिटलमधून पळून गेला आहे. त्यामुळे ससून प्रशासनाबबात संशय निर्माण झाला आहे. यानंतर पोलिसांनी नाशिकमध्ये हे मोठी कारवाई करत तिनशे कोटींचे ड्रग्ज जप्त केले […]
पुणे: लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्यादृष्टीने सर्वच पक्ष लागले आहेत. आता इच्छुक उमेदवारही मतदारसंघातील प्रश्न घेऊन मंत्र्यांच्या दारी जात आहेत. असेच टायमिंग आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील (Shivajirao Adhalero Patil) यांनी साधले आहे. शिरुर लोकसभा (Shirur Loksabha) शेतकऱ्यांचे, उद्योजकांचे, नगरपरिषदेचे व ग्रामपंचायतींचे प्रश्न त्यांनी उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्यासमोर मांडले आहे. उद्योगमंत्र्यांनीही […]
मुंबईः अजित पवार (Ajit Pawar) हे सरकारमध्ये सहभागी होऊन शंभर दिवस पूर्ण झाले आहे. त्याबाबत अजित पवारांनी जनतेसाठी खुले पत्र लिहिले आहे. त्यात अजित पवार यांनी पत्रामध्ये आपल्या निर्णयाच्या १०० दिवसांच्या पूर्तीचा उल्लेख केला आहे. त्याचबरोबर एक राजकीय टिप्पणी करण्यात आली. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात याआधीही अनेक मोठ्या नेत्यांनी वेगळी राजकीय भूमिका घेतली. असे निर्णय त्या […]
नांदेड : नांदेडमधील मेडिकल कॉलेज व शासकीय रुग्णालयात (Nanded Goverment Hospital) झालेल्या मृत्यूप्रकरणी सरकार व विरोधकांमध्ये जुंपलेली आहे. आता काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी आरोग्याच्या प्रश्नावरून सरकारवर जोरदार टीका केली. आम्ही ब्लेम गेम खेळत नाही. परंतु अशीच परिस्थिती राहिली तर लोकांचा मृत्यू होत राहतील. लवकरच सरकारने याबाबत निर्णय घेतले पाहिजे. परंतु काही निर्णय […]
Thackeray Vs Shinde : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर (Shivaji Park) होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने येथे दसरा मेळावा घेण्याचा हट्ट सोडला आहे. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक्सवर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. या मैदानावरील दावा सोडताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करण्याची संधी सोडलेली […]
मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्यानंतर दोन्ही गटांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप होत आहेत. तसेच राष्ट्रवादी पक्ष व चिन्हाबाबत निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. त्यात आमदार रोहित पवार (Rohit Pawar) हे दसऱ्यापासून युवा संघर्ष यात्रा काढणार आहेत. आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे पक्ष बळकटीसाठी राज्याचा दौरा करणार आहेत. दसर्याच्या सिमोल्लंघनानंतर अजित पवारांचा हा दौरा आहे. […]
Israel Hamas War: इस्रायल आणि हमासमध्ये आता युद्ध सुरू झाले आहे. कोणत्याही युद्धाचा परिणाम हा जगावर होत असते. युद्धामुळे अर्थव्यवस्थेमध्ये मंदीसारखी परिस्थिती निर्माण होते. आता या युद्धाच्या परिणाम लगेच दिसू लागला आहे. त्याचा सकरात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही परिणाम दिसू लागले आहेत. या युद्धामुळे भारतात सोने -चांदीच्या किंमतीत (Gold and Silver rate) वाढ झाली आहे. […]