आगामी लोकसभेसाठी नगरमधून सुजय विखेंविरोधात नेवाशाचे शंकरराव गडाख मैदानात उतरण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे 1991 ची नगर लोकसभा निवडणूक जशी गाजली तशीचं लढत आता सुद्धा पाहायला मिळणार का याबद्दल सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. विखे आणि गडाख यांच्यातील राजकीय संघर्षाचा इतिहास काय आहे. याबद्दल सविस्तर जाणून घ्या.
राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. तर, त्यांच्या जागी फोन टॅपिंग प्रकरणामुळं वादात अडकलेल्या रश्मी शुक्ला यांची नियुक्ती होण्याची चर्चा आहे. त्यामुळे आता विरोधकांच्या हातात आयतं कोलीत मिळालं आहे.
ENG vs NZ : विश्वचषकाच्या (World Cup 2023) पहिल्याच सामन्यात गजविजेत्या इंग्लंडला (Engaland) उपविजेत्या न्यूझीलंडने (New Zealand) नऊ विकेटने पराभूत केले आहे. डेवोन कॉन्वे (Devon Conway)(lhb)आणि रचिन रविंद्र (Rachin Ravindra) या दोघांच्या तुफानी शतकाच्या जोरावर न्यूझीलंडने हा विजय मिळविला आहे. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडसमोर 283 धावांचे लक्ष्य ठेवले होते. हे लक्ष्य न्यूझीलंडने केवळ एक […]
Jitendra Awhad On Anna Hajare : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hajare) हे सध्या देशातील महत्त्वाच्या प्रश्नांवर बोलत नाहीत. अण्णा हजारे यांनी साधलेल्या चुप्पीवरून विरोधी पक्षातील नेते त्यांच्यावर थेट टीका करू लागले आहेत. त्यावर अण्णा हजारे यांनी अद्याप उत्तरे दिली आहेत. आता शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Ahwad) यांनी एक्सवर एक ओळ एक्सवर […]
मुंबई-प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी)- राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे अचानक गायब होतात. त्यातून अनेक राजकीय चर्चा सुरू होतात. अजित पवार हे गायब झाल्यानंतर ते नाराज असल्याचे पुढे येते आणि त्याची कारणेही आहेत. आज पुन्हा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे चर्चेत आले आहेत. आज मंत्रिमंडळ बैठक होती. या बैठकीला अजित पवार हे गैरहजर होते. या […]
Vikhe Vs Gadakh Case : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) आता नगरमधील राजकारण तापू लागले आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून 2024 साठी भाजपचे खासदार सुजय विखेंविरोधात (Sujay Vikhe) नेवाशाचे आमदार शंकरराव गडाख (Shankrao Gadakh) हे मैदानात उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली. गडाख यांना लोकसभेच्या रिंगणात उतरण्यासाठी ठाकरे गट आग्रही आहे. या राजकीय चर्चा सुरू झाल्यानंतर डोळ्यासमोर येते […]
पुणे: उद्योजक पुनीत बालन (Punit Balan) यांच्यावर पुणे महानगरपालिकेने (Pune Muncipal Corporation) कारवाई केली आहे. दहीहंडी उत्सवात परवानगी न घेता ठिकठिकाणी जाहिराती लावून विद्रुपीकरण केल्याप्रकरणी महानगरपालिकने बालन यांना नोटीस काढली आहे. बालन यांना तब्बल तीन कोटी 20 लाख रुपये दंड जमा करण्याचे आदेश महानगरपालिकेने दिले आहेत. गेल्या महिन्यात पुण्यात जोरदारपणे दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला […]
Delhi earthquake: दिल्लीला भूकंपाचे जोरदार धक्के बसले आहेत. जास्त वेळ धक्के जाणविल्याने नागरिक हे घर, कार्यालयांमधून मोकळ्या जागेत पळाले आहेत. दिल्लीबरोबर राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (एनसीआर) मध्येही जोरदार धक्के जाणवले आहेत. या भूकंपाचे झटके उत्तराखंड राज्यातही बसले आहे. दोन वेळा धक्के बसले आहेत. पहिला धक्का आज दुपारी 2 वाजून 25 मिनिटाने जाणवला आहे. त्यानंतर 2 वाजून […]
मुंबई : प्रफुल्ल साळुंखे-विशेष प्रतिनिधी नांदेडमधील डॉ. शंकरराव चव्हाण मेडिकल कॉलेज (Dr. Shankrao Chavan Medical College) व रुग्णालयात चोवीस तासांत चोवीस जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात औषध उपचार न मिळाल्याने वीस बालके दगावली आहे. आता त्यावरून विरोधकांनी सरकारला घेरण्यास सुरूवात केली आहे. सरकारी रुग्णांना औषधे का मिळत नाही, याबाबत आता नवीन माहिती समोर आली आहे. […]
Jayant Patil On Nanded Patients Death : नांदेडमधील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (Dr. Shankrao Chavan Medical Hospital) व रुग्णालयात 24 जणांचा मृत्यू झाला आहे. चोवीस तासांत हे मृत्यू झाले आहेत. त्यात बारा नवजात बालकांचा समावेश आहे. या रुग्णांना औषधे न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोपही नातेवाइकांनी दिला आहे. हाफकिन संस्थेकडून औषध खरेदी होत […]