जळगाव : राज्य सरकार (State Goverment) अनेक विभागात कंत्राटी भरती (contract recruitment) करणार आहे. त्यासाठी शासन निर्णय जाहीर करण्यात आला होता. कंत्राटी भरतीवरून सरकार व विरोधकांमध्ये जोरदार जुंपली आहे. आता तर तहसील, मंडळाधिकारीपासून इतर कर्मचाऱ्यांची कंत्राटी भरती सुरू करण्यात आली आहे. जळगाव जिल्हाधिकारी (Jalgaon Collector) कार्यालयाने याबाबत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. उपविभागीय कार्यालयांमध्ये ही भरती […]
अहमदनगर: अहमदनगर येथील बीपीएचई सोसायटीचे सीएसआरडी (CSRD) समाजकार्य व संशोधन संस्था व रोटरी क्लब ऑफ अहमदनगर इंटिग्रीटी यांच्या संयुक्त विद्यमाने व मुंबई येथील सदाशिव अमरापूरकर (Sadashiv Amrapurkar) मेमोरियल ट्रस्ट यांच्या सहयोगाने ६ व ७ ऑक्टोबर रोजी सीएसआरडी संस्थेत सदाशिव अमरापूरकर राष्ट्रीय डॉक्युमेंटरी व शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात नुकत्याच पार पडलेल्या आयोजन […]
MP Election 2023 : लोकसभा निवडणुकीपूर्वीच राजस्थान, मध्य प्रदेश (MP Election) या दोन महत्त्वाच्या राज्यांच्या विधानसभा निवडणुका होत आहेत. हिंदी पट्ट्यातून पुन्हा जास्त खासदार निवडून आणण्यासाठी भाजपसाठी दोन्ही राज्य महत्त्वाचे आहेत. त्यामुळे भाजपच्या ‘चाणक्यां’कडून वेगवेगळे राजकीय डावपेच आखले जात आहेत. मध्य प्रदेशमध्ये तर भाजपने सहा खासदारांनाच विधानसभेच्या आखाड्यात उतरविले आहे. आता केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य […]
अहमदनगर: सर्वांच्या मनामध्ये भारत माता, प्रभू श्रीरामांबद्दल नितांत आदराची भावना आहे. भाजपला मात्र भारत माता, प्रभू श्रीरामांपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदीच मोठे वाटतात हे संतापजनक आहे. म्हणूनच नगर शहर दौऱ्यावर आले असता प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी भारत मातेच्या घोषणा थांबवून उपस्थितांना नरेंद्र मोदींच्या घोषणा द्यायला लावण्याचा निंदनीय किळसपणा प्रकार घडलाचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत […]
मुंबईः भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची राजकीय अडचण दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पंकजा मुंडे यांच्या परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर (Vaidyanath sugar factory Parli) केंद्रीय जीएसटीने जप्तीची कारवाई केली आहे. 19 कोटी रुपयांचा जीएसटी थकविल्याप्रकरणी ही कारवाई झाली आहे. परंतु त्यातून वेगळी राजकीय चर्चा सुरू झाली आहे. त्यात मला केंद्राकडून काही मदतही मिळालेले […]
Pune Ganesh festival 2023: पुण्यातील साने गुरुजी मित्रमंडळाच्या (Sane gurji mandal) महाकाल मंदिराच्या प्रतिकृतीच्या कळसाला आग लागली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (JP Nadda) हे आरतीसाठी आले होते. त्याचवेळी ही आग लागली. नड्डा यांनी आरती अर्धवट सोडली. नड्डा यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, गणेशभक्तांची पळापळ झाली आहे. पाऊस सुरू झाल्यामुळे आग काही मिनिटामध्ये विझली. त्यामुळे मोठी […]
जालना : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्याच्या मागणीसाठी जालन्यातील मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी तीव्र आंदोलन केले आहे. आरक्षणासाठी सरकारने एक महिन्याचा कालावधी मागितला होता. त्यानंतर जरांगे यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे. परंतु त्यानंतर साखळी उपोषण सुरू आहेत. आता मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे यांनी सरकाराला आणखी एक कडक इशारा दिला आहे. सरकारने […]
पुणे : महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेची आणि कुस्तीचा कुंभमेळा असणाऱ्या ‘महाराष्ट्र केसरी’ (Mahrashtra Kesari) किताबाच्या आणि वरिष्ठ अजिंक्यपद माती-गादी कुस्ती स्पर्धेचा थरार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात रंगणार आहे. यंदा या स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी सोमेश्वर प्रतिष्ठानला मिळाली असून, पुणे (Pune) जिल्ह्यातील लोणीकंद-फुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिक स्कूलच्या मैदानावर ही स्पर्धा भव्य स्वरूपात होईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य […]
पुणेः भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या ताब्यातील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर (Vaidyanath Sahakari Sakhar Karkhana) जप्तीची कारवाई झाली आहे. केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने या कारखान्याची 19 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. त्यावरून वेगळेच राजकारण सुरू झाले आहे. पंकजा मुंडे यांनी मध्यंतरी राज्यात काढलेल्या यात्रेमुळेच भाजपकडून (BJP) ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप बच्चू कडू […]
पुणेः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकमेव चांगले काम करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे नेते आहेत. अजित पवार हे आमच्यासोबत असल्याचा आनंद आहे, असा तोंडभरून कौतुक अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी केले आहे. अमृता फडणवीस या गणेशोत्सवानिमित्त सोमवारी पुण्यात होत्या. यावेळी त्यांनी काही राजकीय भाष्य केले आहेत. तसेच नागपूरमधील (Nagpur Flood) पूर परिस्थितीबाबत बोलताना पूर परिस्थितीसाठी […]