- Letsupp »
- Author
- Ashok Parude
Ashok Parude
Ashok Parude
अशोक परुडे हे लेट्सअप मराठीमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून कार्यरत आहेत. ते 'चीफ सब इडिटर' म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. पुढारी, देशदूत, महाराष्ट्र टाइम्समध्ये रिपोर्टर म्हणून जबाबदारी पार पाडली. क्राईम, राजकारण, आर्थिक, क्रीडा क्षेत्राची आवड.
-
चाबहार बंदराजवळच अमेरिकेचे विध्वंस करणारे हवाई हल्ले ! भारतासाठी हे बंदर गेमचेंजर काय आहे ?
Chabahar-Chabahar-इराणच्या चाबहार मुक्त व्यापार क्षेत्राजवळील डोंगरातील लष्करी सुविधांवर अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी हल्ले केल्याचे वृत्त
-
पुणे शहरात जुन्या गाड्यांवर बंदी येणार ? मुख्य भागात लो एमिशन झोन लागू करण्याच्या हालचाली
Low Emission Zone in Pune-शनिवार पेठ, सदाशिव पेठ, रविवार पेठ, कसबा पेठ अशा भागात ‘लो एमिशन झोन’ (LEZ) लागू करण्याबाबत प्रशासन विचार करत आहे.
-
बीड विवाहितेचा अत्याचार प्रकरण; आता पोलिस पाटील, ग्रामसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल होणार
Rupali chakankar- लग्न लावून देणारे, लग्नास उपस्थित असणारे, पोलीस पाटील, ग्रामसेवक अशा संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
-
क्रूरतेचा कळस ! कीर्तनकाराचा मुलीला चटके देत अमानुष अत्याचार; गुंजाळला बेड्या ठोकल्या
Ahilyanagar-Ahilyanagar- यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ (महाराज) याने एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केलाय.
-
पाच राज्यांच्या विधानसभेचे बिगुल वाजले; बंगालमध्ये दोन टप्प्यात मतदान, राहुरी, बारामतीची पोटनिवडणूकही जाहीर
assembly elections-पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरी विधानसभेची निवडणूक जाहीर झालीय.
-
निवडणूक लादली तर आमची लढण्याची तयारी; राहुरी, बारामतीच्या पोटनिवडणुकीवर फडणवीसांचे मोठे विधान
CM Devendra Fadanvis-राहुरी व बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, सर्वांनी एकमताने सहभागी होऊन निर्णय करावा.
-
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा इराणच्या हल्ल्यात मृत्यू ? स्टेट मीडियाच्या दाव्याने खळबळ
Benjamin Netanyahu-गेल्या आठवड्यापासून ते सार्वजनिकपणे दिसून आलेले नाहीत. शुक्रवारी त्यांचा एक व्हिडिओ जारी करण्यात आला आहे.
-
रायगडमध्ये सत्तेचा नवा गेम; सुनील तटकरेंनी गोगावलेंना धडा शिकविला ?
Zilla Parishad Raigad-. भाजपला बरोबर घेऊन खासदार व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मंत्री भरतशेठ गोगावलेंचा करेक्ट कार्यक्रम.
-
धाराशिवमध्ये शिवसेनेला उपाध्यक्षपद पण तानाजी सावंतांना राणाजगजितसिंह पाटील भारी पडले ?
Zilla Parishad Dharashiv-भाजपच्या अर्चना पाटील यांची अध्यक्षपदी निवड. तर उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या उषा रविंद्र गायकवाड यांची वर्णी लागलीय.
-
तपास एका खुनाचा, उलगडा दुसऱ्या एका खुनाचा; सासऱ्याला संपविणाऱ्याने प्रेयसीला कसे संपविले ?
Ahilyanagar Crime-बापू गाढवे यांचा खून जावई सुनील राठोड यांच्यासह मुलगा आकाश गाढवे, सुन पायल उर्फआकांक्षा आकाश गाढवे यांनी केला.









