Heinrich Klaasen: ऑस्ट्रेलियाविरुध्दच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या मधल्या फळीतील फलंदाज हेनरिच क्लासेनने तुफान खेळी केली. ऑस्ट्रेलियाचा गोलंदाजांचे पिसे काढत क्लासेनने 57 चेंडूत आपले शतक झळकविले. क्लासेनच्या 83 चेंडूत 174 धावांच्या खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने तब्बल 416 धावांचा डोंगर उभा केला आहे. त्याचबरोबर आफ्रिकेने ऑस्ट्रेलियासमोर पुन्हा एकदा सर्वाधिक धावसंख्येचा विक्रमही नोंदविला आहे. ऑस्ट्रेलियाविरुध्द सर्वाधिक वेगाने […]
मुंबईः गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोकणात जाण्यासाठी गणेशभक्तांना टोलमाफी देण्याचा शासन निर्णय शुक्रवारी जारी करण्यात आला आहे. या निर्णयानुसार गणेशभक्तांना शनिवारीपासून टोलमाफी मिळणार आहे. 16 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर कालावधीसाठी टोलमाफी करण्याचा निर्णय झाला आहे. Sujay Vikhe : माविआने घरात बसून राज्य कारभार केला जायचा; विखेंच ठाकरेंवर टीकास्त्र मुंबई–बंगळुरु राष्ट्रीय […]
आशिया कपमधील सुपर चारमधील शेवटची लढत भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळवली जात आहे. कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर हा सामना होत आहे. बांगलादेशने भारतासमोर 266 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. सुरुवातीला भारतीय गोलंदाजांसमोर बांगलादेशी फलंदाजांनी शरणागती पत्करली होती. त्यामुळे अवघ्या 60 धावांत बांगलादेशचे चार फलंदाज तंबूत परतले होते. परंतु त्यानंतर शाकिब अल हसन आणि तौहिद ह्दोय यांनी […]
Bachchu Kadu on Ravi Rana : एकमेंकावर सुरू असलेल्या आरोपांमुळे सध्या अमरावतीचे राजकारण जोरदार पेटले आहे. अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा यांनी दोन दिवसांपूर्वी काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांच्यावर एक गंभीर आरोप केला आहे. त्यात आता आमदार बच्चू कडू यांनी उडी घेतली आहे. यशोमती ठाकूर यांनी लोकसभा […]
Ram Mandir: अयोध्येच्या राम मंदिराचे (Ram Mandir) काम वेगाने सुरू आहे. मंदिरामध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्याची तारीखही ठरली आहे. 22 जानेवारी 2024 ला मंदिरामध्ये रामलल्लाची (Ram Lala) प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. परंतु त्यापूर्वीच राम मंदिराच्या सुरक्षेबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राम मंदिर परिसराची सुरक्षा सीआरपीएफकडे होती. ही सुरक्षा आता हटविण्यात येणार आहे. गेल्या 35 वर्षांपासून […]
Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी आज आपले उपोषण स्थगित केले आहे. गेल्या सतरा दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणासमोर सरकार झुकले आहे. जरांगे यांच्या काही मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. तर मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी सरकारला एक महिन्याचा कालावधी जरांगे यांच्याकडून देण्यात आला आहे. तसेत सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र […]
Ganesh Festival : गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गणेश मंडळांना अनेक विभागांच्या परवानग्या घ्यावा लागतात. अनेकदा वेळेत परवानगी मिळत नाहीत. तर चांगले काम करत असलेल्या गणेश मंडळांनाही परवानगी मागताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक तोडगा काढला आहेत. आता उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पुढील पाच वर्षांकरिता उत्सवाकरिता एकदाच परवानगी घ्यावी लागणार आहे., अशी […]
अहमदनगरः महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डीत अपर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर करून घेतले आहे. हे कार्यालय मंजूर झाल्यानंतर श्रीरामपूर जिल्हा व्हावा, यासाठी तीव्र आंदोलन झाले होते. शिर्डीतील कार्यालयाला विरोध झाला होता. परंतु आता या कार्यालयाचे उद्घाटन शुक्रवारी ( 15 सप्टेंबर) रोजी होत आहे. त्यामुळे आता शासकीय कामांसाठी उत्तर अहमदनगरमधील सहा तालुक्यांतील नागरिकांचे हेलपाटे वाचणार असून, […]
Raj Thackeray On Eknath Shinde : जालन्यातील अंतरवाली सराटीतील मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सुरू केलेले उपोषण गुरुवारी मागे घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते फळाचा रस घेऊन जरांगेंनी उपोषण सोडले आहे. या उपोषणावर वेगवेगळ्या राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहे. दोन दिवसांपूर्वीच एका पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपण […]
Prithvi Shaw: भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू पृथ्वी शॉ हा अनेक महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. मधल्या काळात त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. इंग्लंडमध्ये क्लब क्रिकेट खेळण्यासाठी तो गेला होता. तेथे नॉर्थम्प्टनशायरकडून खेळताना त्याने एक शानदार द्विशतक झळकविले होते. परंतु खेळताना तो दुखापतग्रस्त झाला आहे. त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे पृथ्वी शॉ (Prithvi […]