- Letsupp »
- Author
- Ashok Parude
Ashok Parude
Ashok Parude
अशोक परुडे हे लेट्सअप मराठीमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून कार्यरत आहेत. ते 'चीफ सब इडिटर' म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. पुढारी, देशदूत, महाराष्ट्र टाइम्समध्ये रिपोर्टर म्हणून जबाबदारी पार पाडली. क्राईम, राजकारण, आर्थिक, क्रीडा क्षेत्राची आवड.
-
यश राज फिल्म्सने ‘अल्फा’च्या थिएटर रिलीजची तारीख जाहीर; 10 जुलै रोजी चित्रपट प्रदर्शित होणार
Alpha Movie-Alpha Movie-या घोषणेसोबतच यश राज फिल्म्स, आलिया भट्ट आणि शर्वरी यांनी सोशल मीडियावर एक नवीन टीझर पोस्टर शेअर केले आहे.
-
गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’चित्रपट येणार मराठी ZEE5 वर प्रेक्षकांच्या भेटीला !
Aga Aga Sunbai Kay Mhantay Sasubai- मनाला भिडणारा मराठी कौटुंबिक चित्रपट 'अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ 19 मार्चपासून मराठी झी ५ वर
-
स्वच्छ अभियानात 12 हजार कोटींचा महाघोटाळाच; मंत्र्यांचे अधिकारी टक्केवारी घेतात, वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
Vijay Wadettiwar -अक्कलकोट, लातूर, पाचगणी यांसारख्या शहरांत अधिकाऱ्यांनी चक्क आपल्या नातेवाईकांच्या नावे कंत्राटे घेतल्याचे समोर आले आहे.
-
सेन्सेक्स, निफ्टीत तिसऱ्या दिवशीही मोठी घसरण; ‘हे’ आहेत सहा प्रमुख कारणे ?
Sensex crashes- सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी-50 (Nifty) हे दोन्ही निर्देशांक (index) जवळ-जवळ दोन टक्क्यांनी घसरले.
-
संभाजीनगरमध्ये राडा; कीर्तनकार निवृत्ती महाराज वाडेकरांना घरात घुसून मारहाण, माफीनाम्यानंतरही जमाव संतप्त
nivrutti maharaj wadekar-संतप्त झालेल्या जमावाने निवृत्त महाराज वाडेकरांच्या घरात घुसून त्यांना जबर मारहाण करून दहशत निर्माण करण्यात आली.
-
Iran-Israel War:पडत्या बाजारातही सोलर, पवण ऊर्जा कंपन्यांच्या शेअर्सने भरला ‘दम’
Iran-Israel War: या क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स गुरुवारी 3 ते 14 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. या कंपन्यांना भविष्यात महत्त्व येणार आहे.
-
पुणे हादरले; थट्टामस्करीच्या कारणातून मित्राने मित्राला संपविले !
pune : तरुणाच्या हत्येचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या फुटेजच्या सह्याने पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले आहे.
-
विद्यापीठ चौकातील डबल डेकर फ्लायओव्हरची तपासणी सात दिवसांत; पीएमआरडीए आयुक्तांचे सनी निम्हण यांना आश्वासन
Sunny Nimhan-नगरसेवक सनी विनायक निम्हण (Sunny Nimhan) यांनी या संदर्भात पीएमआरडीचे कमिशनर चौधरी यांची भेट घेऊन निवेदन दिले.
-
नवीन भाडे नियम 2026 : आता घरमालकांच्या मनमानीला लागणार चाप ?
New Rent Rules 2026-या नियमात घरमालक, भाडेकरू यांना कोणते सरंक्षण मिळणार आहे. दोघांनीही कोणते नियम पाळणे आवश्यक आहेत.
-
Economic Survey of Maharashtra-राज्य कर्जबाजारी; प्रत्येक व्यक्तीवर 85 हजारांचे कर्ज
Economic Survey of Maharashtra 2025-26- राज्यावर दिवसेंदिवस कर्जाचा बोजा वाढत आहे. अर्थसंकल्पीय आकडेवारीनुसार राज्यावर 11 लाख 2 हजार 654 कोटींहून अधिक रुपयांचे कर्ज आहे.









