अशोक परुडे हे लेट्सअप मराठीमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून कार्यरत आहेत. ते 'चीफ सब इडिटर' म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. पुढारी, देशदूत, महाराष्ट्र टाइम्समध्ये रिपोर्टर म्हणून जबाबदारी पार पाडली. क्राईम, राजकारण, आर्थिक, क्रीडा क्षेत्राची आवड.
Election Commissioner Arun Goel Resigns: लोकसभा निवडणूक तोंडावर आलेली आहे. या निवडणुकीची
MLA Bhaskar Jadhav emotional letter to shivsena workers : शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचे नेते व आमदार भास्कर जाधव (MLA Bhaskar Jadhav) हे नेहमी आक्रमक शैलीत बोलतात. तसेच आक्रमकपणे राजकीय निर्णय जाहीर करतात. आता आमदार भास्कर जाधव यांनी आपले कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसाठी एक पत्र लिहिले. पत्रातील भाषा ही भावनिक आहे. तसेच ते रविवारी (10 मार्च) सकाळी […]
Jayant Patil On loksabha seat sharing : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) )आता अवघे काही दिवस राहिले आहेत. त्यामुळे भाजप व काँग्रेसकडून उमेदवारांची एक-एक यादी जाहीर झाली आहे. परंतु दोन्ही पक्षाने महाराष्ट्रातील एकाही जागेवर उमेदवार जाहीर केलेला नाही. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून गोंधळ सुरू आहे. जागा वाटपाचा पेच आहे. महाविकास आघाडीच्या जागा […]
ed taken action against mla rohit pawar sugar factory, rohit pawar reaction: आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या संबंधित साखर कारखान्यावर आता ईडीने कारवाई केली आहे. रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीने खरेदी केलेला संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड साखर कारखाना (Kannad Sugar Factory) ईडीने जप्त केला आहे. 161 एकर जागा, कारखान्याची मशिनरी ईडीने जप्त केला आहे. […]
Kannad Sugar Factory Land Attached By ED : संभाजीनगर: आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यासंबंधित कारखान्यावर आता ईडीने कारवाई केली आहे. रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीने (Baramati Agro) खरेदी केलेला संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड येथील साखर कारखाना (Kannad sugar factory) ईडीने (ED) जप्त केला आहे. काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांची ईडीने मुंबईत चौकशी केली होती. […]
chief ministers solar agriculture scheme 40 thousand investment मुंबई: राज्यातील सौर कृषी वाहिनी योजनेला वेग (chief ministers solar agriculture scheme) येणार आहे. सुमारे नऊ हजार मेगॉवॉट सौर ऊर्जेसाठी विकासकांना देकारपत्र (लेटर ऑफ अवॉर्ड) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलेत. यातून राज्यात 40,000 कोटी रुपये गुंतवणूक होईल. तर 25 हजार रोजगार निर्माण […]
Ahmednagar Politics: लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) तोंडावर नगर जिल्ह्यातील भाजपमधील वाद उफाळून आला आहे. आमदार राम शिंदे (Ram Shinde) हे लोकसभेच्या तिकीटासाठी खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) व महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांना थेट भिडत आहेत. आता तर संगमनेरमधील तालुकाध्यक्षला काढण्यावरून चांगलाच वाद झाला. संगमनेरची तालुका कार्यकारिणी उत्तर जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांनी बरखास्त केली. त्यामुळे भाजपमध्ये […]
Madha Lok Sabha constituency to Mahadev Jankar : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) आता काहीच दिवस राहिले आहेत. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडी व महायुतीमध्ये जागा वाटपाच्या बैठका सुरू आहेत. बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा संघर्ष होणार हे आतातरी निश्चित आहे. बारामतील लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघात अजित पवारांचे वर्चस्व दिसत आहे. तसेच भाजप […]
Sunil Deodhar Interview : पुणे : हाती घ्याल ते तडीस न्या, ही नूमविची शिकवण आहे. तशीच शिकवण मलाही मिळाली आहे. सद्य:स्थितीत पुण्याच्या विकासाबाबत नियोजना पातळीवर गोंधळाची स्थिती जावणते. येणाऱ्या काळात पुण्याच्या स्थानिक प्रश्नांचे योग्य व सर्वंकष निराकरण होईल, यासाठी सर्वार्थाने प्रयत्न करणार असल्याचा विश्वास भाजपचे (BJP) नेते सुनील देवधर (Sunil Deodhar)यांनी व्यक्त केला . गंज […]
Police Officer Involved in MD drugs Racket : मेफेड्रोन (एमडी) ड्रग्सचे मोठे रॅकेट पुणे पोलिसांनी (Pune Police) उघडकीस आणले आहे. तब्बल तीन हजार कोटी रुपयांचे एमडी (MD drugs) ड्रग्ज पोलिसांनी जप्त केले आहे. या प्रकरणी पुणे, दिल्लीसह इतर भागातून धडपकड करण्यात आली आहे. हे आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याचे तपासात समोर आले आहे. तर आता एका प्रकरणात […]