Supriya Sule on social activities Heramb Kulkarni attack: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि प्राचार्य हेरंब कुलकर्णी (Heramb Kulkarni) यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. शाळेजवळ गुटखा विक्रीला विरोध केल्यामुळे हा हल्ल्या झाल्याचे कारण समोर येत आहे. हेरंब कुलकर्णी यांची राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आज नगरमध्ये भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारवर जोरदार टीका […]
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व चिन्हाबाबत अजित पवार व शरद पवार गटामध्ये संघर्ष सुरू आहे. भारत निवडणूक आयोगात आज सुनावणी होणार आहे. त्यापूर्वीच शरद पवार गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. लक्षद्वीपचे खासदार (MP) मोहम्मद फैजल (mohammed faizal) यांची खासदारकी निलंबित करण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) सोमवारी स्थगिती दिली. खुनाच्या खटल्यात केरळ उच्च […]
मुंबई: राज्यातील सरकारी रुग्णालयात होत असलेल्या मृत्यूच्या संख्येवरून विरोधकांनी सरकारला घेरले आहे. नांदेड येथील शासकीय रुग्णालयातील मृत्यूनंतर विरोधक आणखी आक्रमक झाले आहेत. काँग्रेसचे (Congress) विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात (Balsaheb Thorat) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना एक पत्र लिहिले आहे. राज्याच्या आरोग्यव्यवस्थेची श्वेतपत्रिका काढण्याची मागणीच थोरातांनी केली आहे. त्याचबरोबर काही सवालही सरकारला […]
अहमदनगर : शहर विकासासाठी आमदार संग्राम जगताप हे राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत असल्यामुळे विकासकामासाठी मोठा निधी प्राप्त होत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते माळीवाडा वेसपर्यंतच्या रस्ता कॉंक्रिटीकरण कामासाठी माझ्याकडे निधीची मागणी केल्यानंतर त्यांना तातडीने निधी उपलब्ध करून दिला होता. त्या माध्यमातून दर्जेदार रस्ता काँक्रीट करण्याचे काम मार्गी लागले आहे. विकास कामातून नगर […]
Income Tax Raid on Samajwadi party leader Abu Azmi : समाजवादी पक्षाचे महाराष्ट्राचे प्रमुख व आमदार अबू आझमी (Abu Azmi) यांच्याविरोधात आयकर विभागाने (Income Tax) कारवाई केली आहे. अबू आझमीच्या संबंधित विनायक निर्माणवर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. वाराणसी, दिल्ली आणि मुंबई या ठिकाणी ही छापेमारी झाली आहे. तीन दिवसांच्या चौकशीत काही बांधकाम व्यावसायिक यांच्याबरोबर […]
SA vs SL: वर्ल्ड कपमध्ये (World Cup 2023) दक्षिण आफ्रिकेने (South Africa) आपली जोरदार सुरुवात केली आहे. एडन मार्करमने (Aiden Markram) श्रीलंकेच्या (Srilanka) गोलंदाजांची पिसे काढत तुफानी शतक झळकविले आहे. मार्करमने 49 चेंडूमध्ये शतक झळकवत वर्ल्ड कपमधील वेगवान शतक करण्याचा विक्रम केला आहे. आफ्रिकेच्या मार्करमबरोबर रॅसी डर ह्युसेन आणि क्विंटन डी कॉकने जोरदार शतके झळकविली […]
Amol Mitkari On Supriya Sule : अजित पवार (Ajit Pawar) हे तन, मन, धनाने काम करतात म्हणून सुप्रिया सुळे (Supriya Sule) लोकसभेत निवडूण येतात, असे विधान अजित पवार गटाचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केले होते. यावरून सुप्रिया सुळेंनी मिटकरी यांना जोरदार फटकारले आहे. त्यानंतर अमोल मिटकरी यांनी यूटर्न घेत ट्वीटरवरून सुप्रिया सुळेंची […]
World Cup 2023-PAK Vs NED : विश्वचषकाच्या (World Cup 2023) पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने विजयी सुरुवात केली आहे. पाकने नेदरलँडचा 81 धावांनी पराभव केला. परंतु नेदरलँड्सचा चांगला खेळ दाखविला. नेदरलँडसने पाकिस्तान संघाला पूर्ण 50 षटके खेळी दिली नाहीत. पाक संघ 49 षटकात 286 धावांत गारद झाला. धावांचा पाठलाग करताना नेदरलँड्सचा संघ 205 धावांत गारद झाला. त्यामुळे […]
पुणेः शहरात विनापरवाना जाहिराती केल्याप्रकरणी पुण्यातील उद्योजक पुनीत बालन (Punit Balan) यांच्यावर महानगरपालिकेने (Pune Muncipal Corporation) नोटीस काढली होती. बालन यांना तब्बल 3 कोटी 20 लाखांचे जाहिरात शुल्क भरण्याची ही नोटीस होती. त्यावरून पुण्यात मोठी खळबळ उडाली. बालन हे नेहमीत गणेशोत्सवात गणेश मंडळाच्या पाठीशी राहतात. त्यामुळे गणेश मंडळांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यानंतर मात्र आता […]
Ayushman Bharat Scheme : आयुष्मान भारत–प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी सर्व पात्र लाभार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी करण्यासह आयुष्मान भारत गोल्डन कार्ड काढण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे. आयुष्मान भारत–प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही भारत सरकारची आरोग्य विमा योजना आहे. 23 सप्टेंबर 2018 पासून राज्यात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसोबत […]